Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hormuz Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! अमेरिकी हल्ल्यानंतर इराणचा मोठा निर्णय, जगावर पुन्हा इंधन संकट?

Hormuz Crisis Update : जगावर पुन्हा एकदा महागाईचे संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिका-इराण संघर्ष चिघळला असून दोन्ही देश सातत्याने एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले करत आहेत. इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 11, 2026 | 10:47 AM
US-Iran Conflict

US-Iran Conflict

Follow Us
Follow Us:
  • मध्यपूर्वेत संघर्ष भडकला
  • अमेरिकी हल्ल्यानंतर इराणने बंद केली होर्मुझ सामुद्रधुनी
  • जगातिक तेल व्यापाराला फटका बसणार?
US Iran Conflict : गेल्या दोन दिवसांपासून अमेरिका-इराण संघर्ष (US-Iran War) पुन्हा तीव्र झाला आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले सुरु असून मध्यपूर्वेत प्रचंड अस्थिर वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिकेने इराणची राजधानी तेहरानसह अनेक महत्त्वपूर्ण शहरांवर हल्ले केले आहेत. इराणने याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसेच इराणने जागतिक तेल व्यापार वाहतूकीसाठी महत्त्वाचा मानला जाणार मार्ग पुन्हा बंद केला आहे. यामुळे जगावर पुन्हा इंधन संकटाचे सावट उभारले आहे.

Gulf Tensions : मध्यपूर्वेतील तणावाचा भारतालाही फटका; भारतीय नाविक असलेल्या जहाजावर अमेरिकेची कारवाई; 3 जण बेपत्ता

अमेरिकेचा इराणच्या अनेक शहरांवर हल्ला

अमेरिकेने १० जून रोजी इराणच्या अनेक महत्त्वाच्या शहरांवर सलग हल्ले केले. अमेरिकन सैन्याच्याने दिलेल्या माहितीनुसार, इराणकडून आक्रमक हालचालींची संकेत मिळाल्यानंतर आत्मसंरक्षणात्मत कारवाई करण्यात आली होती. ओमनजवळ अमेरिकेचे हेलिकॉप्टर इराणच्या क्षेपणास्त्रांनी पाडल्याचा दावा अमेरिकेने केला, जो इराणने फेटाळून लावला आहे. यानंतर दोन्ही देशांमध्ये संघर्ष तीव्र पेटला.

मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेने बुधवारी (१० जून) इराणच्या बंदर अब्बास, मिनाब, सिरिक, जास्क आणि केशम या भागांवर तीव्र प्रहार केला आहे. यामुळे होर्मुझजवळ असलेल्या भागांवर कारवाई झाल्याने इराण पेटून उठला आहे.

इराणची होर्मुझ बंदीची घोषणा

प्रत्युत्तरदाखल इराणने देखील होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) बंद केली आहे. इराण होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या सर्व जहाजांवर प्रवेशबंदी लागू केला आहे. या मार्गावरुन कोणत्याही जहाजाने जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे इराणने स्पष्ट केले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे जागतिक बाजारपेठेत तेल आणि वायू पुरवठा बंद होऊन पुन्हा महागाई वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

भारतीय जहाजावर हल्ला

दुसरीकडे ओमानच्या आखातातही तणावपूर्ण वातावरण आहे. अमेरिका (America) इराणच्या दिशेने जाणाऱ्या जहाजांवर कारवाई करत असून याचा फटका भारतालाही बसला आहे. गेल्या दोन दिवसांत अमेरिकेने भारतीय क्रू मेंबर्स असलेल्या सेटेबोलो आणि एमटी मॅरव्हेक्स या जहाजांवर हल्ले केले.

या दोन्ही जहाजांवर प्रत्येकी भारतीय २४ नाविक होते. यातील सेटेबोलो जहाजावरील ३ भारतीय नाविक बेपत्ता आहेत.  या घटनेनंतर भारताने तीव्र नाराजी व्यक्त करत कारवाईचे स्पष्टीकरण मागितले आहे. तसेच भारतीयांच्या सुरक्षेसाठी ओमानमधील दूतावाशी संपर्क साधत परिस्थितीवर बारकाईन लक्ष ठेवले जात आहे. ३ बेपत्ता नाविकांचा शोध सुरु आहे.

Iran-US War : पुन्हा युद्धाचा भडका ! अमेरिकेचा इराणवर मोठा हल्ला; तेहरानसह अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण

Web Title: Hormuz crisis iran closes strait of hormuz after us attack global fuel crisis fears

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 10:32 AM

Topics:  

  • Strait of Hormuz
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

DGMA : Black Sea मध्ये भारतीय खलाशांवर रशियन हल्ले; युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांचे एस. जयशंकर यांना विशेष पत्र अन् गंभीर इशारा
1

DGMA : Black Sea मध्ये भारतीय खलाशांवर रशियन हल्ले; युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांचे एस. जयशंकर यांना विशेष पत्र अन् गंभीर इशारा

Kargil: कारगिल युद्धाच्या 27 वर्षांनंतर मोठा खुलासा; इस्रायलच्या ‘त्या’ गुप्त मदतीमुळे मिराज-2000 ने घडवला होता टायगर हिलवर इतिहास
2

Kargil: कारगिल युद्धाच्या 27 वर्षांनंतर मोठा खुलासा; इस्रायलच्या ‘त्या’ गुप्त मदतीमुळे मिराज-2000 ने घडवला होता टायगर हिलवर इतिहास

Russia Economy: पुतीन सरकारच्या तिजोरीत खडखडाट! 25 वर्षांत पहिल्यांदाच रशियाने विकले 44 टन सोने, आता हिऱ्यांचा लिलाव
3

Russia Economy: पुतीन सरकारच्या तिजोरीत खडखडाट! 25 वर्षांत पहिल्यांदाच रशियाने विकले 44 टन सोने, आता हिऱ्यांचा लिलाव

Gatwick Airport: लंडन विमानतळावर मोठा गोंधळ; पाणी संपले अन् दोन्ही टर्मिनलमधील स्वच्छतागृहे, रेस्टॉरंट्स बंद, प्रवाशांचा संताप
4

Gatwick Airport: लंडन विमानतळावर मोठा गोंधळ; पाणी संपले अन् दोन्ही टर्मिनलमधील स्वच्छतागृहे, रेस्टॉरंट्स बंद, प्रवाशांचा संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.