Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hormuz Crisis : ‘आम्ही हतबल आहोत’ , होर्मुझ नाकेबंदीवर इराणने मागितली भारताची माफी; अमेरिका-इस्रायलला धरले जबाबदार

Hormuz Crisis : होर्मुझ नाकेबंदीमुळे संपूर्ण जगभरात उर्जा संकट उद्भवले आहे. याचा भारताला फटका बसत आहे. यावर इराणने भारताला होणाऱ्या त्रासाबद्दल खेद व्यक्त केला आहे. तसेच...

  • By स्वराली शहा
Updated On: May 12, 2026 | 04:19 PM
Iran on Hormuz Crisis

Iran on Hormuz Crisis

Follow Us
Follow Us:
  • आम्ही हतबल आहोत’ ,
  • होर्मुझ नाकेबंदीवर इराणने मागितली भारताची माफी
  • अमेरिका-इस्रायलला धरले जबाबदार
Hormuz Cirsis News in Marathi : तेहरान : गेल्या दोन महिन्यांपासून अमेरिका इराण यांच्यात भीषण युद्ध सुरु आहे. या युद्धामुळे जागतिक स्तरावर मोठे उर्जा संकट निर्माण झाले आहे. विशेष करुन स्ट्रेट ऑफ होर्मुझ (Strait Of Hormuz) नाकेबंदीचा सागरी मार्ग बंद झाल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. याचा फटका भारतासह संपूर्ण जगाला बसत आहे. दरम्यान इराणने या नाकेबंदीवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच या नाकेबंदीमुळे भारताला होणाऱ्या त्रासावर खेद व्यक्त केला आहे.

US Iran Ceasefire : ट्रम्प यांचा संयम तुटला? इराणसोबतचा युद्धविराम १% शक्यतेवर असल्याचा दावा, युद्ध पुन्हा भडकणार?

हतबल की रणनीती?

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बघाई यांनी, होर्मुझ नाकेबंदीवर तेहरानची भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटले की, इराणला होर्मुझची नाकेबंदी करण्याची इच्छा नसून ही केवळ एक लष्करी गरज आहे.

  • स्वसंरक्षणाचा युक्तिवाद : इस्माइल यांनी म्हटले की, अमेरिका-इस्रायल आखाती देशांतील तळांचा वापर करुन इराणवर हल्ले करत आहे. याला प्रत्युत्तर देण्यासाठी होर्मुझ मार्ग रोखणे इराणला भाग पडले असल्याचे त्यांनी सागंतिले.
  • आंतरराष्ट्रीय कायद्याचा बहाणा : तसेच इराणने ही कारवाई आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीत राहूनच करण्यात आला असल्याचा दावा केला आहे.
  • जबाबदारी : दरम्यान इराणने जागतिक व्यापारात अडथळे निर्माण करण्यासाठी अमेरिका-इस्रायल (Israel) जबाबादर असल्याचे म्हटले आहे. या देशांनी इराणविरोधात युद्ध पुकारल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे इस्माइल यांचे म्हणणे आहे.

भारत-इराण संबंधावर भाष्य

सध्या होर्मुझच्या नाकेबंदीचा भारतालाही फटका बसत आहे. यामुळे भारतात इंधन आणि उर्जा संकट निर्माण झाले आहे. यावर भाष्य करताना इस्माइल यांनी म्हटले की, भारत आणि इराणचे संबंधि ऐतिहासिक व राजनैतिक आहेत. दोन्ही देशांची भागीदारी दृढ आहे. मात्र सद्याच्या परिस्थिती आमच्या नियंत्रणाबाहेर असल्याचे त्यांनी म्हटले.

होर्मुझ नाकेबंदीमुळे भारताला होणाऱ्या त्रासावर आम्ही आनंदी नाही. एक सार्वभौम राष्ट्रावर जेव्हा दोन अण्वस्त्रधारी देश हल्ला करतात, तेव्हा अशा निर्णयांचा गरज पडते असे इराणने स्पष्ट केले.

जागतिक परिणाम

सध्या या वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर गंभीर चिंता निर्माण झाली आहे. होर्मुझचा मार्ग हा जगातील कच्चा तेलाच्या वाहतुकीसाठी सर्वात महत्त्वाचा आहे. पण हा मार्ग बंद झाल्यामुळे कच्चा तेलाच्या किमती वाढल्या असून आशियाई देशांना होणार पुरवठा धोक्यात आला आहे. याचा जगभरातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे.

US Iran Conflict : अमेरिकेने पुन्हा फेटाळला इराणचा प्रस्ताव; ‘या’ मुद्द्यावरुन चढला ट्रम्प यांचा पारा, महायुद्धाची ठिणगी उडणार?

💡

Frequently Asked Questions

  • Que: होर्मुझ सामुद्रधुनी महत्त्वाची का आहे?

    Ans: स्ट्रेट ऑफ होर्मुझ जगातील कच्चा तेलाच्या वाहतूकीसाठी अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग आहे. या मार्गावरुन जगाच्या २० ते ३०% पुरवठा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचवला जातो. गॅसचाही पुरवठा याच मार्गावरुन होता. हा मार्ग बंद झाल्यास जगभरात इंधन आणि उर्जा संकट निर्माण होऊन जागतिक अर्थव्यवस्थेला फटका बसेल.

  • Que: इराणने भारताची माफी का मागितली?

    Ans: होर्मुझ नाकेबंदीमुळे भारतासह जगभरातील देशांमध्ये तेल आणि वायू पुरवठ्यात अडथळा येत आहे. यावर इराणने खेद व्यक्त करत परिस्थिती त्यांच्या नियंत्रणाबाहेर गेली असल्याचे म्हटले आहे. तसेच यासाठी अमेरिका इस्रायलला जबाबदार धरले आहे.

Web Title: Hormuz crisis iran regrets hormuz blockade impact on india blames us israel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 04:19 PM

Topics:  

  • Iran News
  • Strait of Hormuz
  • US-Iran Ceasefire
  • World news

संबंधित बातम्या

US News: अमेरिकेत दरोडेखोरांचा थरार; सर्व रोकड दिल्यानंतरही 56 वर्षीय गुजराती व्यापाऱ्याची मुलीसमोरच गोळ्या झाडून हत्या
1

US News: अमेरिकेत दरोडेखोरांचा थरार; सर्व रोकड दिल्यानंतरही 56 वर्षीय गुजराती व्यापाऱ्याची मुलीसमोरच गोळ्या झाडून हत्या

Japan Earthquake: जपानमध्ये शक्तिशाली भूकंपाचा धक्का; २३ जण जखमी, टोकियोमध्ये वीजपुरवठा खंडित, रेल्वे सेवा थांबली
2

Japan Earthquake: जपानमध्ये शक्तिशाली भूकंपाचा धक्का; २३ जण जखमी, टोकियोमध्ये वीजपुरवठा खंडित, रेल्वे सेवा थांबली

Thailand curfew: थायलंडमध्ये भीषण हिंसाचारानंतर 3 प्रांतांत कर्फ्यू; बॉम्बस्फोट, गोळीबार अन् महामार्ग रोखला; लष्कराची मोठी कारवाई
3

Thailand curfew: थायलंडमध्ये भीषण हिंसाचारानंतर 3 प्रांतांत कर्फ्यू; बॉम्बस्फोट, गोळीबार अन् महामार्ग रोखला; लष्कराची मोठी कारवाई

OperationSindoor: ऑपरेशन सिंदूरमध्ये उद्ध्वस्त झालेला जैशचा तळ 15 महिन्यांत पुन्हा उभा; बहावलपूरमधून सॅटेलाइट फोटोंद्वारे खुलासा
4

OperationSindoor: ऑपरेशन सिंदूरमध्ये उद्ध्वस्त झालेला जैशचा तळ 15 महिन्यांत पुन्हा उभा; बहावलपूरमधून सॅटेलाइट फोटोंद्वारे खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.