Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Australia Defense : भारताच्या लढाऊ विमानांचे रक्षण करणार ‘Ghost’ ड्रोन; ऑस्ट्रेलियासोबत संरक्षण करारावर महत्त्वपूर्ण चर्चा

India Australia Defense Deal : भारत आणि ऑस्ट्रेलियात एका महत्त्वपूर्ण संरक्षण करारावर चर्चा करण्यात आली आहे. भारताच्या लढाऊ विमानांना आता ऑस्ट्रेलियाकडून संरक्षण मिळणार आहे. यामुळे भारताच्या हवाई दलाची ताकद वाढेल.

  • By स्वराली शहा
Updated On: May 15, 2026 | 12:03 PM
India Australia Defence Deal

India Australia Defence Deal

Follow Us
Follow Us:
  • भारताच्या लढाऊ विमानांचे रक्षण करणार ‘Ghost’ ड्रोन
  • ऑस्ट्रेलियासोबत संरक्षण करारावर महत्त्वपूर्ण चर्चा
  • भारताच्या हवाई दलाची वाढणार ताकद
India Australia Defense Deal News in Marathi : नवी दिल्ली/कॅनबेरा : एक मोठी माहिती समोर आली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया(Australia) त एका महत्त्वपूर्ण संरक्षण करारावर चर्चा झाली आहे. MQ-28 Ghost Loyal Wingman या अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाबाबत भारत आणि ऑस्ट्रेलियात चर्चा पार पडली. ही चर्चा आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

India Aviation Hub : भारत विमान वाहतूक केंद्र बनणार! केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची एअरबस इंडियाच्या SEOसोबत बैठक

काय आहे MQ-28 Ghost?

ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा येथे १२ व्या एअर स्टाफ टॉक्सचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भारतीय हवाई दल आणि रॉयल ऑस्ट्रेलियन एअर फोर्स मध्ये मानवरहित लढाऊ प्रणालीवर विशेष चर्चा केली.

  • MQ-28 Ghost हे ऑस्ट्रेलियाने विकसित कलेले एक मानवरहित लढाऊ विमान आहे.
  • याला Loyal Wingman म्हणून ओळखतात. हे ड्रोम शत्रूच्या प्रदेशात सहजपणे शिरु शकते.
  • हे ड्रोन लढाऊ विमानांच्या बाजूला राहून त्याची सुरक्षा कवच म्हणून काम करु शकते.
  • हे ड्रोन पाळत ठेवणे, इलेक्ट्रॉनिक युद्ध आणि लक्ष्याला अचूकपणे शोधण्यात सक्षम आहे.
  • अत्यंत धोकादायक मोहिमांमध्ये मानवी वैमानिकांचा जीव वाचवण्यासाठी याचा वापर करता येतो.

भारतासाठी का महत्त्वाचे आहे हे ड्रोन?

या ड्रोनच्या खरेदीमुळे भविष्यात भारताच्या हवाई दलाची ताकद अधिक वाढणार आहे. सध्या भारत देखील स्वत:ची स्वदेशी लॉयल विंगमॅन प्रणाली विकसित करत आहे. यामुळे ऑस्ट्रेलियाच्या या प्रगत तंत्रज्ञाचा भारताला फायदा होऊ शकतो.
  • या चर्चेमुळे दोन्ही देशांमधील अत्याधुनिक एयपरोस्पेस तंत्रज्ञाचे सहकार्य वाढेल.
  • तसेच या ड्रोनमुळे अधिक प्रभावीपणे युद्धात लढता येईल.
  • याशिवाय सीमावर्ती भागांमध्ये शत्रूच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारताला याचा चांगला फायदा होईल.

 या मुद्द्यांवरही झाली चर्चा

या बैठकीत ड्रोन्सच नाही, तर हवाई इंधन पुरवठा, संयुक्त लष्करी सराव, आणि ऑपरेशन इंटरऑपरेटिबिली यावरही सखोल चर्चा करण्यात आली.  दोन्ही देशांनी व्यावसायिक हवाई शक्तीच्या संरक्षण सहकार्याला पुढे नेण्याच्या करारावर शिक्कामोर्तब केला. हा करार प्रत्यक्षात आल्यास भारतीय हवाई दलाची ताकद वाढणार आहे.
The 12th Air Staff Talks between the #IndianAirForce and #RoyalAustralianAirForce were recently conducted at Canberra. The discussions focused on enhancing operational synergy, interoperability, joint exercises, Air-to-Air Refuelling Agreement, training and future aerospace… pic.twitter.com/0o7BZrtA32 — Indian Air Force (@IAF_MCC) May 13, 2026

Russia Sarmat Missile : पुतिन यांची मोठी गर्जना! जगातील सर्वात शक्तीशाली Satan II च्या तैनातीचे आदेश, जगाचा अंत जवळ?

Web Title: India australia defense mq 28 ghost loyal wingman talk iaf raaf

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 12:03 PM

Topics:  

  • Australia
  • Indian Air Force
  • World news

संबंधित बातम्या

Italy Elections : इटलीच्या राजकीय पटावर नवा डाव! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे नवीन निवडणूक सूत्र; विरोधकांनी का ओढले शरसंधान?
1

Italy Elections : इटलीच्या राजकीय पटावर नवा डाव! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे नवीन निवडणूक सूत्र; विरोधकांनी का ओढले शरसंधान?

US-Iran Negotiations : ‘युद्धासाठी तयार…’ इराणचा अमेरिकेला थेट इशारा; अंतिम चर्चेपूर्वी ठेवली ‘ही’ मोठी अट
2

US-Iran Negotiations : ‘युद्धासाठी तयार…’ इराणचा अमेरिकेला थेट इशारा; अंतिम चर्चेपूर्वी ठेवली ‘ही’ मोठी अट

India-Japan Trade : डॉलरला बायबाय? आता थेट रुपया-येनमध्ये होणार व्यवहार? भारत-जपानचा नवा फॉर्म्युला
3

India-Japan Trade : डॉलरला बायबाय? आता थेट रुपया-येनमध्ये होणार व्यवहार? भारत-जपानचा नवा फॉर्म्युला

Pak-Afghan Conflict : पाक-अफगाण तणाव शिगेला! हल्ले-प्रतिहल्ले सुरुच; तालिबानकडून ISIS च्या ठिकाणांना लक्ष्य?
4

Pak-Afghan Conflict : पाक-अफगाण तणाव शिगेला! हल्ले-प्रतिहल्ले सुरुच; तालिबानकडून ISIS च्या ठिकाणांना लक्ष्य?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.