Putin Military Announcement : पुतिन यांची मोठी घोषणा! रशियाने तैनात केलं 'हे' महाभयंकर अण्वस्त्रधारी हत्यार, जगाचा अंत जवळ? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
रशियाने एक नेव क्षेपणास्त्र विकसित केले आहे, जे विनाशाचे महाद्वार मानले जाते. पाश्चात्य देश यााला Satan II या नावाने ओळखतात. पुतिन यांनी केलेल्या घोषणेनुसार, हे क्षेपणास्त्रे अमेरिका-किंवा नाटोकडे असलेल्या कोणत्याही क्षेपणास्त्राच्या चाप पटीने अधिक ताकदवार आहे.
मात्र, तज्ज्ञांच्या मते, रशियाचे हे केवळ रशियाचे शक्तीप्रदर्शन असू शकते. रशिया या शस्त्राचा वापर राजकीय गुंतवणूक किंवा धाक निर्माण करण्यासाठी करत असल्याचा दावा मिसाइल तज्ज्ञ पावेल पोडविग यांनी केला आहे. वास्तवात या मिलाईलमुळे जागतिक अण्वस्त्र संतुलनात मोठा फरक पडणार नाही.
पुतिन यांनी घोषणेदरम्यान केवळ Sarmat च नाही, तर इतर काही प्रगत शस्त्रास्त्रांचाही उल्लेख केला.
Russia Iran Relation : आता खेळ पलटणार! इराणसाठी Putin मैदानात; UN मध्ये थेट अमेरिकेला ललकारले






