Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fact Check : भारताच्या S-400 डिफेन्स सिस्टिमचं नुकसान केल्याचा पाकिस्तानचा दावा; भारतीय सेनेने केली पोलखोल! काय आहे सत्य?

India-Pakistan War Live: पहलगामच्या भ्याड हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढत आहे. भारताविरोधात पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. पाकिस्तान भारताच्या अनेक शहरांवर हल्ला करण्याच प्रयत्न करत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 10, 2025 | 11:52 AM
India Denies any damage to S-400 air defence missile system in Pakistani strikes

India Denies any damage to S-400 air defence missile system in Pakistani strikes

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली: पहलगामच्या भ्याड हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढत आहे. भारताविरोधात पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तान भारताच्या अनेक शहरांवर हल्ला करण्याच प्रयत्न करत आहे. पण भारताने पाकिस्तानचे अनेक हल्ले नाकाम केले आहेत. काऊंटवर बॅक साठी भारताने S-400 संरक्षण प्रणालीचा वापर केला आहे. या संरक्षण प्रणालीमुळे भारत अनेक हल्ले हाणून पाडण्यात यशस्वी झाले आहे. परंतु याच दरम्यान पाकिस्तानने एक खोटा दावा केला होता. हा दावा भारताने मोडून काढला आहे.

S-400 चे कोणतेही नुकसान नाही

भारताच्या संरक्षण अधिकाऱ्यांनी हे दावे निराधार असल्याचे सांगितले आहे.  पाकिस्तानने भारताची S-400 संरक्षण प्रणाली नष्ट केल्याचा दावा केला होता. परंतु भारताने हे दावे निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे. भारतीय संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितेले आहे की, s-400 संरक्षण प्रणालीचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. पाकिस्तानने केलेले S-400 बाबतचे सर्व दावे खोटे आहेत. अफवांवर विश्वास ठेवू नका. पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात S-400 चे नुकसान झाल्याचा दावा केला जात होता. हा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला होता. परंतु हा दावा खोटा असल्याचे भारतीय संरक्षण अधिकाऱ्यांनी उघड केले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- India Vs Pakistan War Live: पाकिस्तान संपला! भारताच्या Fighter जेट्सचा पाकिस्तानच्या ‘या’ एअरबेसवर घातक हल्ला

LoC वर गोळीबार

सध्या दोन्ही देशातील तणाव वाढत चालला आहे. याच दरम्यान आज पहाटे भारतीय हल्ल्यांमध्ये चार पाकिस्तानी हवाई तळांना लक्ष्य करण्यात आले आहे.पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर (LoC)अनेकत ठिकाणी हल्ले केले असून अधूनमधून गोळीबार सुरुच आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,पाकिस्तानने भारताच्या 26 ठिकाणांना लक्ष केले. मात्र भारतीय सशस्त्र दलाने पाकिस्तानच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, “पाकिस्तानला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचे 26 ड्रोन दिसले. बारामुल्ला, श्रीनंगर, अवंतीपोरा, नगरोटा, जम्मू, फिरोजपूर, पठाकोणट, फाजिल्का, लालगड, जट्टा, जैसलमेर, बारमेर, भुज्ज, कुआरबेट आणि लाखी नाला या भागांमध्ये पाकिस्तानी ड्रोन दिसून आले.

निवेदनानुसार, एका सशस्त्र ड्रोनने फिरोजपूरच्या एका नागरी भागाला लक्ष्य केले. यामुळे एक स्थानिक कुटुंबातील सदस्य जखमी झाले आहे. जखमींना वैद्यकीय मदत पुरवण्यात आली आहे. तसेच सुरक्षा दलांनी तातडीने परिसर रिकामा करत नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.

भारताचे सशस्त्र दल अलर्ट मोडवर

भारताचे सशस्त्र दला हाय अलर्ट मोडवर असून सर्व संभाव्य हवाई धोक्यांचा मागोवा घेत आहे. यामध्ये ड्रोनविरोधी प्रणालींचा वापर करुन हवाई सशस्त्रांचा शोध घेतला जात आहे. भारतीय संरक्षण दल परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि आश्यकतेनूसार तातडीने कारवाई करत आहे.

सीमावर्तीत भागातील लोकांना घरातून बाहेर न पडण्याचा सल्ला

भारताच्या संरक्षण दलाने नागरिकांना, मुख्यत: सीमावर्तीत भागातील लोकांना घरात राहण्याचा,आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या सुचनांचे पालने करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सुरक्षा दलाने नागरिकांना घाबरुन न जाण्याचे सांगितले आहे, तसेच दक्षथ आणि खबरदारी घेण्यासही सांगितले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- India Vs Pakistan War Live: श्रीनगर ते गुजरात अन्…; 26 ठिकाणी भारताकडून पाकचे हल्ले निष्प्रभ

Web Title: India denies any damage to s 400 air defence missile system in pakistani strikes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2025 | 11:52 AM

Topics:  

  • india pakistan war
  • Operation Sindoor
  • Pahalgam Terror Attack

संबंधित बातम्या

OperationSindoor: ऑपरेशन सिंदूरमध्ये उद्ध्वस्त झालेला जैशचा तळ 15 महिन्यांत पुन्हा उभा; बहावलपूरमधून सॅटेलाइट फोटोंद्वारे खुलासा
1

OperationSindoor: ऑपरेशन सिंदूरमध्ये उद्ध्वस्त झालेला जैशचा तळ 15 महिन्यांत पुन्हा उभा; बहावलपूरमधून सॅटेलाइट फोटोंद्वारे खुलासा

India-Pakistan: जशास तसे! पाकिस्तानच्या कपटनीतीला भारताचे सडेतोड उत्तर; दिल्लीत पाक उच्चायुक्तालयाबाहेर चालवला बुलडोझर, VIDEO
2

India-Pakistan: जशास तसे! पाकिस्तानच्या कपटनीतीला भारताचे सडेतोड उत्तर; दिल्लीत पाक उच्चायुक्तालयाबाहेर चालवला बुलडोझर, VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.