Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-EU व्यापार कराराने अमेरिकेला झोंबली मिरची; ट्रम्प यांच्या मंत्र्याचा जळफळाट, म्हणाले ‘भारत फायद्यात…

India EU FTA Deal : भारत आणि युरोपियन युनियनमध्ये मोठा मुक्त व्यापार करारा झाला आहे. या व्यापार करारामुळे जागतिक समीकरणे बदलली आहेत. परंतु भारताचा वाढता प्रभाव पाहता अमेरिकन अधिकाऱ्यांना मिरची झोंबली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 28, 2026 | 03:18 PM
Jamieson Greer on India-EU FTA Deal

Jamieson Greer on India-EU FTA Deal

Follow Us
Follow Us:
  • India-EU व्यापार कराराने अमेरिकेचा जळफळाट
  • ट्रम्प यांच्या खास मंत्र्याने भारतविरोधी ओकली आग
  • जाणून घ्या काय म्हणाले जेमिसन ग्रीर?
Jamieson Greer on India-EU FTA Deal : वॉशिंग्टन : जागतिक समीकरणात भारत आणि युरोपियन युनियनच्या (EU)व्यापार कराराने मोठा बदला झाला आहे. या करारमुळे भारताचे जागतिक स्तरावर प्रभुत्व वाढले आहे. कॅनडा आणि ब्राझील देखील भारताशी व्यापार करण्याच्या तयारीत आहे. भारत ईयूच्या या व्यापार कराराला Mother off All Deals असे म्हटले आहे. मात्र या करारामुळे अमेरिकेचा जळफळाट होत आहे. अमेरिकेचे मंत्री भारतविरोधी विधाने करत आहे.

जागतिक व्यापारात भारताचा डंका! युरोपनंतर ब्राझील आणि कॅनडाही करणार भारतासोबत व्यापार, ट्रम्प पडले एकटे?

भारताला सर्वाधिक फायदा

नुकतेच डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे काँग्रेसमन आणि अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारत या करारामुळे अधिक फायद्यात राहाणार आहे. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ग्रीर यांनी भारत आणि युरोपमधील करारावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, या करारामुळे भारताला युरोमध्ये अधिक बाजारपेठां उपलब्ध होतील, ज्यामुळे तेथील स्थलांतरितांची स्थिती सुधारले. या करारात भारत अधिक फायदेशीर राहणार असल्याचे ग्रीर यांनी म्हटले आहे.

भारतावरील टॅरिफबाबत ग्रीर यांचे विधान

ग्रीर भारतावरील शुल्काबाबत विचारलेल्या प्रश्नावर स्पष्ट केले की भारतीय आयातींवर अमेरिकेने लादलेले शुल्क अद्यापर हटवण्यात आलेले नाही. भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी केली आहे, परंतु त्यांच्यावरील २५% शुल्क (Tariff) आहे. परंतु ग्रीन यांचे विधान हे अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट यांच्या विधानाच्या विरोधात आहे. बेसंट यांनी भारतावरील शुल्क कमी होण्याचे संकेत दिले होते. परंतु ग्रीर यांच्या विधानामुळे भारतावरील शुल्क कमी होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.

स्कॉट बेसंट यांचे युरोपवर आरोप

तसेच स्कॉट बेसंट यांनी युरोप भारताशी करार करुन युक्रेन युद्धाविरोधात रशियाला अप्रत्यक्ष निधी देत असल्याचा आरोप केला होता. त्यांनी म्हटले की, आम्ही युक्रेन युद्ध रोखण्यासाठी भारतावर रशियाकडून तेल खरेदीमुळे २५% टॅरिफ लादले, पण आमच्या युरोपीय मित्रांनी याला पाठिंबा दिला नाही, तर याउलट तो भारतासोबत मोठा व्यापार करार करत आहेत.

मार्क रुटो यांनीही केली टीका

याशिवाय नाटोचे महासचिव मार्क रुटे यांनी देखील भारत युरोप व्यापार करारावर तीव्र टीका केली होती. त्यांनी म्हटले होते की, युरोपची संरक्षण व्यवस्था मर्यादित आहे. यामुळे अमेरिकने युरोपची सुरक्षा काढून घेतली तर युरोपला संरक्षण खर्चात वाढ करावी लागले. ही वाढ युरोपला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करेल असे त्यांनी म्हटले होते.

India EU Trade : भारतासोबत मुक्त व्यापार करार पूर्ण होताच EU अध्यक्षांचे ट्रम्प यांना चोख प्रत्युत्तर; टॅरिफवर हल्लाबोल

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत- युरोपियन युनियन मुक्त व्यापार करारावर अमेरिकेने काय प्रतिक्रिया दिली आहे?

    Ans: भारत- युरोपियन युनियन मुक्त व्यापार करारात भारत सर्वाधिक फायदेशीर राहिल असे टीप्पणी केली आहे.

  • Que: भारत-अमेरिका व्यापार करारवर जेमिसन ग्रीर यांनी काय म्हटले?

    Ans: डोनाल्ड ट्रम्प यांचे काँग्रेसमन आणि अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर यांनी भारतावरील अतिरक्त कर अजूनही हटवण्यात आलेला नाही असे म्हटले आहे.

Web Title: India eu free trade deal mother of all deals jamieson greer donald trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Trade War
  • World news

संबंधित बातम्या

Hormuz Crisis : ओमानला ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतच्या करारावर अडथळा आणल्यास बॉम्बिंग करू
1

Hormuz Crisis : ओमानला ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतच्या करारावर अडथळा आणल्यास बॉम्बिंग करू

Project-75I Submarine Deal: 90 हजार कोटींचा महाकरार! भारत अन् जर्मनी एकत्र; 6 घातक पाणबुड्यांनी भारतीय नौदल होणार महाशक्ती
2

Project-75I Submarine Deal: 90 हजार कोटींचा महाकरार! भारत अन् जर्मनी एकत्र; 6 घातक पाणबुड्यांनी भारतीय नौदल होणार महाशक्ती

Pakistan Somalia Deal: सागरी व्यापारावर धोक्याचे ढग! पाकिस्तान-सोमालिया लष्करी कराराचा भारतावर काय होणार परिणाम?
3

Pakistan Somalia Deal: सागरी व्यापारावर धोक्याचे ढग! पाकिस्तान-सोमालिया लष्करी कराराचा भारतावर काय होणार परिणाम?

Gaza Peace Deal: हमास शस्त्रे खाली ठेवून सत्ता सोडण्यास तयार; इजिप्तमध्ये जेरेड कुशनर यांच्यासोबत 90 मिनिटे ऐतिहासिक चर्चा
4

Gaza Peace Deal: हमास शस्त्रे खाली ठेवून सत्ता सोडण्यास तयार; इजिप्तमध्ये जेरेड कुशनर यांच्यासोबत 90 मिनिटे ऐतिहासिक चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.