Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sheikh Hasina च्या प्रत्यार्पणावर मोठी अपडेट समोर; जाणून घ्या भारताची काय आहे भूमिका?

Sheikh Hasina Extradition : शेख हसीनाच्या प्रत्यार्पणावरुन भारत आणि बांगलादेशात काहीसा तणाव आहे. सध्या भारताने हसीना यांना परत पाठवण्याच्या निर्णयावर ठोस निर्णय घेतलेला नाही. परंतु विचार प्रक्रिया सुरु केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 26, 2026 | 03:20 PM
Sheikh Hasina Extradiction

Sheikh Hasina Extradiction

Follow Us
Follow Us:
  • Sheikh Hasina यांना बांगलादेशला परत पाठवणार भारत?
  • प्रत्यार्पणाच्या विनंतीचा विचार सुरू
  • जाणून घ्या संपूर्ण अपडेट
Sheikh Hasina Extradition News in Marathi : ढाका : सध्या बांगलादेश आणि भारतातील राजकीय संबंधात पुन्हा सुधार होताना दिसत आहे. बांगलादेशचे नवे पंतप्रधान तारिक रहमान (Tarique Rahman) यांनी भारतासोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र शेख हसीनाच्या प्रत्यार्पणावरुन कठोर भूमिका घेतली आहे. यामुळे तणाव कायम आहे. सध्या माजी पंतप्रधान हसीना यांच्या प्रत्यार्पणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

India Bangladesh Ties : बांगलादेशची भारताला पहिली पसंती; संबंध मजबूत करण्यावर हमी, हसीनाच्या प्रत्यार्पणावर मात्र ठाम

गेल्या अनेक महिन्यांपासून भारत सरकारने शेख हसीना (Sheikh Hasina) प्रत्यार्पणावर मौन पाळले होते. परंतु आता बांगलादेशच्या नव्या सरकारकडून आलेल्या प्रत्यार्पण अर्जावर विचारविनिमय सुरु करण्यात आला आहे. भारताचे हे पाऊ केवळ कायदेशीर प्रक्रिया नसूनव शेजारील राष्ट्राशी बिघडलेले संबंध सुधारण्यासाठी कूटनीतीक संकेत मानले जात आहे.

नेमकी काय आहे परिस्थिती?

ऑगस्ट २०२४ मध्ये बांगलादेशात तीव्र संत्तासंघर्ष झाला होता. यावेळी हसीना भारतात आश्रयासाठी आल्या होता. दरम्यान ढाका न्यायालयाने त्यांना आंदोलकांवर झालेल्या हिंसेसाठी जबाबदार धरले असून फाशीची शिक्षा सुनावली आहे. याच पार्श्वभूमीवर नव्या सरकराने प्रत्यार्पणाटची मागणी केली आहे. यापूर्वी अंतरिम सरकारनेही हसीनाच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. परंतु त्यावेळी भारताने यासाठी नकार दिला होता. परंतु सध्या भारताने या प्रकरणात कायदेशीर चौकशी सुरु केली आहे.

तज्ज्ञांच्या मते, प्रत्यार्पणाचा मुद्द्यांमध्ये सध्या अनेक राजकीय अडथळे आहेत. ही प्रक्रिया पुढे सरकली तर १९६२ च्या कायद्यानुसार, नव्या बांगलादेश सरकारला औपचारिक विनंती करावी लागले. यानंतर दिल्लीतील न्यायालय या विनंतीची सखोल चौकशी करेल. या निर्णयाला हसीना पूर्ण आव्हान देण्याचा अधिकार असेल. परंतु सध्या भारताने याबाबत कोणताही ठोस शब्द दिलेला नाही. बांगलादेशासोबत संवाद सुरु ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

हसीनाचे प्रत्यार्पण होणार?

हसीन भारतासाठी रणनीतिकदृष्टीकोनातून महत्त्वाच्या आहेत. अवामी लीगच्या त्या मुख्य आहेत. यामुळे हसीना यांना तातडीने बांगलादेशच्या स्वाधीन केल्यास तेथील अवामी लीगचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. यामुळे भविष्यात बांगलादेशात भारतविरोधी शक्ती उभारेल ही बाब अत्यंत धोकादायक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या संपूर्ण दक्षिण आशियातील देशांचे लक्ष भारत सरकारच्या निर्णयाकडे लागले आहे.

‘हसीनांना परत पाठवा…’ ; रहमान यांच्या शपथविधीपूर्वी BNP चा इशारा; भारतासोबतच्या संबंधावर स्पष्टचं सागितलं

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत शेख हसीना यांना बांगलादेशला परत का पाठवत नाही

    Ans: शेख हसीना भारताच्या दीर्घकाली मित्र आणि धोरणात्मक भागीदार राहिल्या आहेत. त्यांना परत पाठवल्यास अवामी लीगचे अस्तित्व धोक्यात येऊन भविष्यात बांगलादेशात भारतविरोधी भूमिका प्रस्थापित होऊ शकते. यामुळे दोन्ही देशांचे संबंध बिघडू शकतात. भारत दक्षिण आशियात धोरणात्मक भागीदार गमावू शकतो.

  • Que: भारताने हसीनाच्या प्रत्यार्पणावर विचार का सुरु केला आहे

    Ans: गेल्या काही महिन्यापासून भारत या विषयावर मौन बाळगून होते. यामुळे नव्या सरकासोबत तणाव निर्माण झाला आहे. हे तणाव कमी करण्यासाठी भारताने विचारविनिमनय सुरु केला आहे. हा बदल केवळ दोन्ही देशांतील राजनैतिक संबंध पुन्हा रुळावर आणण्यासाठी आणि दक्षिण आशियात शांततेसाठी आहे.

Web Title: India on sheikh hasina extradition news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • Bangladesh
  • sheikh hasina
  • tarique rahman
  • World news

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच
2

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क
3

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’
4

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.