Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान यूद्धविरामावर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया; युनूस यांनी कौतुक केले पण…

भारत आणि पाकिस्तानमध्ये काही तासांपूर्वीच अमेरिकेच्या मध्यस्थीने युद्धविराम घडवून आणण्यात आला होता. परंतु पाकिस्तानने या कराराचे काही तासातच उल्लंघन केले आहे. या युद्धविरामानंतर बांगलादेशने आपली प्रतिक्रिया दिली होती.

  • By स्वराली शहा
Updated On: May 10, 2025 | 09:43 PM
India-Pakistan Ceasefire Bangladesh's reaction to the India-Pakistan ceasefire

India-Pakistan Ceasefire Bangladesh's reaction to the India-Pakistan ceasefire

Follow Us
Close
Follow Us:

ढाका: भारत आणि पाकिस्तानमध्ये काही तासांपूर्वीच अमेरिकेच्या मध्यस्थीने युद्धविराम घडवून आणण्यात आला होता. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी भारत-पाकिस्तानमधील युद्धबंदी कराराची घोषणा केली होती.  परंतु पाकिस्तानने युद्धविरामाचे उल्लंघन करत राजौरीमध्ये गोळीबार केला आहे. संपूर्ण राजौरीत ब्लॅकआऊट करण्यात आले आहे. आता भारत यावर काय प्रतिक्रिया देईल हे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांत तीव्र तणाव निर्माण झाला होता.

बांगलादेशची प्रतिक्रिया

याच दरम्यान युद्धविरामानंतर भारताचा शेजारी मित्र देश बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया समोर आली. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ही प्रतिक्रिया दिली. युनूस यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शाहबाज शरीफ यांनी तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली. चर्चेत सामील झाल्याबद्दल मी त्यांचे मनापासून कौतुक करतो.” तसेच युनूस यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचेही कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रभावीपणे मध्यस्थीबद्दल मी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचे कौतुक करतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Bharat-Pakistan Ceasefire LIVE Updates:पाकिस्ताने खुपसला भारताच्या पाठीत खंजीर, युद्धबंदीच्या काही तासातच राजौरीमध्ये पुन्हा सुरू

I most sincerely commend Prime Minister Shri Narendra Modi of India and Prime Minister Shehbaz Sharif of Pakistan for agreeing to a ceasefire with immediate effect and to engage in talks. I would also like to express my deep appreciation to President Trump and Secretary of State…

— Chief Adviser of the Government of Bangladesh (@ChiefAdviserGoB) May 10, 2025

पहलगाम हल्ला

भारताच्या जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी दहशतवाद्यांनी गोळीबार केली. या भयावह हल्ल्यात २८ निरापराध नागरिकांचा बळी गेला. या हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद आणि त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कारवाई करत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची ठिकाणे उद्ध्वस्त केली होती. या कारवाईने पाकिस्तान बिथरला होता. यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ले करण्यास सुरुवात केली होती. पाकिस्तान नियंत्रण रेषेवर गोळीबार  (L0C) केला. तसे सीमावर्तीत प्रदेशांमध्ये ड्रोन हल्ले केले. परंतु भारताने हे हल्ले हाणून पाडले.

दरम्यान अमेरिकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम करार करण्यात आला. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान सरकारने याची पुष्टी केली. सायंकाळी पाच वाजल्यापासून शस्त्रसंधी लागू करण्यात आली होती. परंतु पाकिस्तनाने नुकत्याचा झालेल्या युद्धविराम कराराचे उलल्लंघन केले. पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळ हल्ला केला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भारत-पाकिस्तान युद्धविरामासाठी तयार? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

Web Title: India pakistan ceasefire bangladeshs reaction to the india pakistan ceasefire

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2025 | 09:43 PM

Topics:  

  • Operation Sindoor
  • Pahalgam Terror Attack

संबंधित बातम्या

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”
1

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”

Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’मधील शौर्यासाठी भारतीय जवानांचा गौरव; ९ वीरांना ‘वीर चक्र’ जाहीर
2

Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’मधील शौर्यासाठी भारतीय जवानांचा गौरव; ९ वीरांना ‘वीर चक्र’ जाहीर

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानने दाखवली गुर्मी; भारताला चार दिवसात  गुडघे टेकायला लावल्याचा दावा
3

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानने दाखवली गुर्मी; भारताला चार दिवसात गुडघे टेकायला लावल्याचा दावा

Jammu-Kashmir: कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच! पाकिस्तानमधून भारतात घुसखोरीचा प्रयत्न; चकमकीत एक जवान शहीद
4

Jammu-Kashmir: कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच! पाकिस्तानमधून भारतात घुसखोरीचा प्रयत्न; चकमकीत एक जवान शहीद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.