Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Pakistan Dispute : चीनमध्ये पोहोचताच शाहबाज शरीफने खेळले ‘काश्मीर’ कार्ड; भारताने दोन्ही देशांना सुनावले खडे बोल

India Pakistan Dispute : काश्मीर मुद्द्यावरुन पुन्हा एकदा पाकिस्तान आणि भारतात वाद पेटला आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी चीनमध्ये पोहोचताच काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. ज्यावर चीननेही पाकिस्तानला पाठिंहा दर्शवला. यावर भारताने कडक भूमिका घेतली असून दोन्ही देशांनी खडे बोल सुनावले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: May 27, 2026 | 01:53 PM
India Pakistan Dispute

India Pakistan Dispute

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ चीनच्या दौऱ्यावर
  • बीजिंगमध्ये पोहोचताच काश्मीर मुद्दा केला उपस्थित
  • भारताने दोन्ही देशांना झापलं
India Pakistan Dispute : भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) चीनच्या दौऱ्यावर आहेत. चीनमध्ये पोहोचताच त्यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. यावरुन भारताने पाकिस्तानला सुनावले आहे.  तसेच चीनच्या हस्तक्षेपावरही कडक भूमिका घेतली आहे. नेमकं काय आहे प्रकरण? समजून घेऊ

Indus Water Treaty : सिंधू पाणी वाटप करारावर पुन्हा गयावया करु लागला पाकिस्तान; आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला आवाहन

चीन आणि पाकिस्तानचे संयुक्त निवेदन

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज सध्या २३ ते २६ दरम्यान चीनच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी काश्मीर आणि द्विपक्षीय मुद्द्यावरुन भारताला घेरले होते. चीन आणि पाकिस्तानने मिळून एक संयुक्त निवेदन जारी केले होते. या निवेदनात पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील सद्यस्थितीची माहिती दिली. त्यांनी म्हटले की काश्मीर एक ऐतिहासिक विवाद असून सयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने भारत-पाकिस्तान करारांतून सोडवला जावा. दोन्ही देशांनी सीमेपलीकडे पाणी वाटपावरही सहकार्य करण्याची या निवेदनात इच्छा व्यक्त करण्यात आली होती. याला चीनने देखील पाठिंबा दिला आहे.

भारताचा पलटवार

दरम्यान चीन (China) आणि पाकिस्तानच्या निवेदनावर भारताने कडक भूमिका घेतली आहे. भारताच्या परराष्ट्र मंंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल (Randhir Jaiswal) यांनी दोन्ही देशांना झापलं आहे. सोशल मीडियावर यासंर्दभारत एक पोस्ट करण्यात आली आहे.

रणधीर जयस्वाल यांनी म्हटले की, जम्मू-काश्मीर आणि लडाख भारताचे अविभाज्य भाग आहेत आणि नेहमी राहतील. या भागांबाबात चीन आणि पाकिस्तानने केलेल वक्तव्य पूर्णपणे तथ्यहीन आहे. तसेच हा भारत-पाकिस्तानचा अंतर्गत मुद्दा असून यामध्ये कोणत्याही तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही हेही जयस्वाल यांनी स्पष्ट केले.

भारताने केवळ काश्मीर मुद्द्यावरुनच नव्हे, तर चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (CPEC) प्रकल्पावरही आक्षेप घेतला आहे. पाकव्याप्त काश्मीरवर पाकिस्तानने बेकायदेशीरपणे ताबा घेतला असून या ठिकाणी उभारला जाणार प्रकल्प भारताच्या सार्वभौमत्त्वाचे उल्लंघन करणारा  आहे.

१९६३ मधील चीन-पाकिस्तान (Pakistan) सीमा करारालाही भारताने मान्यता दिलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय पाणी वाटप सहकार्यावरुन, ज्या देशांची थेट सीमाही नद्यांना लागत नाही, तिथे अशा देशांच्या सहकार्याचा प्रश्नच येत नाही असा टोमणा मारला आहे.

Our response to media queries regarding unwarranted references to Indian Union Territory of Jammu & Kashmir in the Joint Statement between China and Pakistan ⬇️ 🔗 https://t.co/HfkNLnQU9L pic.twitter.com/RLJfT5E1Tx — Randhir Jaiswal (@MEAIndia) May 26, 2026


Abraham Accord : काय आहे अब्राहम करार? ट्रम्प यांच्या दबावामुळे पाकिस्तानची कोंडी; इस्रायलला मान्यता द्यावी लागणार?

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी चीन दौऱ्यादरम्यान काश्मीरबाबत काय विधान केले?

    Ans: पाकिस्तानचे पंतप्रधान २३ मे २६ मे चीनच्या दौऱ्यावर होते. याभेटीनंतर चीन आणि पाकिस्तानने संयुक्त निवेदन जारी केले. त्यांनी काश्मीर वाद जुना असून यावर संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने आणि भारता-पाकिस्तान द्विपक्षीय कारारांनुसार सोडवण्यात यावा असे म्हटले.

  • Que: चीन-पाकिस्तानच्या संयुक्त निवेदनावर भारताने काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: भारताच्या परराष्ट्र मंंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दोन्ही देशांना सडेतोड उत्तर दिले. त्यांनी म्हटले की, जम्मू-काश्मीर आणि लडाख भारताचे अविभाज्य भाग आहेत आणि नेहमी राहतील. या भागांबाबात चीन आणि पाकिस्तानने केलेल वक्तव्य पूर्णपणे तथ्यहीन आहे. हा भारत-पाकिस्तानचा अंतर्गत मुद्दा असून यामध्ये कोणत्याही तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही हेही जयस्वाल यांनी स्पष्ट केले.

Web Title: India pakistan dispute shehbaz sharif raises kashmir issue china india reacts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 01:33 PM

Topics:  

  • China
  • India pakistan Dispute
  • Pakistan News
  • Randhir Jaiswal
  • Shehbaz Sharif
  • World news

संबंधित बातम्या

Pakistan–Iran : अमेरिकेच्या निर्बंधांना पाकिस्तानचा ठेंगा; व्यापार सुरूच
1

Pakistan–Iran : अमेरिकेच्या निर्बंधांना पाकिस्तानचा ठेंगा; व्यापार सुरूच

Vladimir Putin: ‘ते मला फाशी देतील…’; पुतिन यांच्या अशा विधानाने युद्धाच्या मैदानात खळबळ; जगाची नजर रशियावर
2

Vladimir Putin: ‘ते मला फाशी देतील…’; पुतिन यांच्या अशा विधानाने युद्धाच्या मैदानात खळबळ; जगाची नजर रशियावर

Keir Starmer: पंतप्रधानपद सोडल्यानंतर 71 दिवसांनी कीर स्टारमर यांचा खासदारकीला रामराम; 11 वर्षीय संसदीय कारकिर्दीला पूर्णविराम
3

Keir Starmer: पंतप्रधानपद सोडल्यानंतर 71 दिवसांनी कीर स्टारमर यांचा खासदारकीला रामराम; 11 वर्षीय संसदीय कारकिर्दीला पूर्णविराम

Imran khan : पाकिस्तानमधून मोठी बातमी! इम्रान खान यांचा एकांतवास रद्द; मुलांशी फोनवर बोलण्याची कोर्टाकडून परवानगी
4

Imran khan : पाकिस्तानमधून मोठी बातमी! इम्रान खान यांचा एकांतवास रद्द; मुलांशी फोनवर बोलण्याची कोर्टाकडून परवानगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.