Pakistan Cirisis : सध्या पाकिस्तान मोठ्या संकटाशी झुंज देत आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे पाकिस्तानमध्ये मोठे इंधन संकट निर्माण झाले आहे. यामुळे सामान्यांना मोठा फटका बसत आहे.
Pakistan Energy Crisis : कंगाल पाकिस्तान हाल आणखी बेहाल झाले आहे. मध्यपूर्वेतील संघर्षाची झळ पाकिस्तानपर्यंत पोहोचली आहे. देशात मोठे इंधन आणि उर्जा संकट निर्माण झाले आहे. यामुळे जनतेचे प्रचडं हाल…
Pakistan Iran Saudi Tensions : मध्यपूर्वेतील युद्धादरम्यान पाकिस्तान देखील यामध्ये उतरण्याचा धोका निर्माण झाला आहे. पाकचे पंतप्रधान सध्या सौदीच्या दौऱ्यावर असून मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार आहे.
Pakistan political crisis : पाकिस्तान सरकार सध्या मोठ्या संकटात सापडला आहे. एकीकडे युद्धामुळे तेलाच्या किंमती वाढल्याने नवे संकट समोर उभे राहिले आहे, याच वेळी देशांतर्गत विरोधालाही सरकारला सामोरे जावे लागत…
US Trade Representative J&K Map: भारतासोबतच्या व्यापार करारानंतर, अमेरिकेने जम्मू आणि काश्मीरला भारताचा भाग म्हणून दाखवणारा नकाशा जारी केला, ज्यामुळे पाकिस्तानच्या प्रचाराला मोठा धक्का बसला आहे.
पाकिस्तानच्या विजयानंतर शाहबाज शरीफ यांनी संघाचे कौतुक केले आहे, यावर माजी भारतीय क्रिकेटपटू आणि सध्याचे क्रिकेट तज्ज्ञ आकाश चोप्रासह सोशल मीडियावरील चाहत्यांकडून त्यांच्यावर टीका झाली.
पाकिस्तानात राजकीय तणाव शिगेला पोहोचला आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे हजारो समर्थक सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. यामुळे शाहबाज सरकारची घाबरगुंडी उडालेली आहे. भितीने सरकारने पीटीआयच्या नेत्यांवर बंदी घातली आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. आतापर्यंत अनेक वेळा शरीफ सोशल मीडियावर ट्रोल झाले आहे. खालील क्षणांमुळे ते हास्याचे पात्र बनले आहे.