Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Russia Relations : पुतिनने मोदींच्या पाठीत खुपसला खंजीर? युद्धजन्यपरिस्थितीत पाकिस्तानला मदत तर भारताला आठकाडी

India Russia Relations : रशियाने भारताला तेल स्वस्त दरात विकण्यास नकार दिला आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानला मात्र स्वस्त तेल उपलब्ध करुन देत आहे. यामुळे रशियाच्या या बदलत्या भूमिकेवर तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 26, 2026 | 11:11 AM
India Russia Relations

India Russia Relations

Follow Us
Follow Us:
  • भारत-रशिया मैत्रीत दुरावा?
  • पाकिस्तानला स्वस्त दरात तेल तर भारताला महागाईची झळ
  • खत पुरवठाही रोखला
India Russia Relations : नवी दिल्ली/मॉस्को : पश्चिम आशियातील तणावामुळे जागतिक राजाकारणात वेगाने बदल होत आहे. अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्ध(US Israel Iran War) मुळे स्ट्रेट ऑफ होर्मुझ सामुद्रधुनी बंद आहे. यामुळे जागतिक उर्जा संकट निर्माण झाले आहे. याच वेळी भारताचा सर्वात जुना मित्र रशियाने एकामागूएक धक्कादायक निर्णय खेले आहेत. रशियाने मात्र भारताला स्वस्त दरात तेल विकण्यास नकार दिला. याशिवाय खतांची निर्यातही थांबवली. ज्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Iran-Israel War : रशियाला युद्धातून ‘असा’ही होतोय फायदा; युद्धातून अब्जावधीचा झाला नफा

भारताला महागडं तेल, पाकिस्तानला मात्र झुकतं माप?

भारत देशाच्या एकूण गरजेपैकी जवळपास ४०% कच्चा तेलाची आयात ही आखीत देशांमधून स्ट्रेट ऑफ होर्मुझ मार्गे करतो. इराणने
या मार्गावरुन भारताच्या काही जहाजांना जाऊ दिले आहे, परंतु परिस्थितीच्या मनाने जहाजांचा आवाका खूप कमी आहे. यामुळे संकट काळात भारताने आपल्या मित्राकडे रशिया(Russia) कडे धाव घेतली होती. परंतु रशियाने भारताला तेल स्वस्त दरात देण्यास नकार दिला असून किमतीत मोठी वाढ केली आहे.

पण सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, दुसरीकडे रशियाने पाकिस्तान(Pakistan) ला स्वस्त दरात तेल उपलब्ध करून दिल्याचे संकेत मिळाले आहे. यामुळे भारतीय तज्ज्ञांनी रशियाच्या या बदलत्या भूमिकेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

खतांचा पुरवठाही बंद

रशियाने तेलाच्या झटक्यानंतर भारताला आणखी एक मोठा हादरा दिला आहे. रशियाने देशांतर्गत मागणीला प्राधान्य देत Ammonium Nitrate आणि इतर काही खतांची निर्यात २१ एप्रिल २०२६ पर्यंत थांबवली आहे. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात खत आयात करतो. २०२५ मध्ये सुमारे २५ लाख टन खत भारताने एकट्या रशियाकडून खरेदी केले होते. परंतु हंगामाच्या तोंडावर रशियाने खत पुरवठा थांबवल्यामुळे भारताच्या शेतीला मोठा धक्का बसला आहे.

भारतासमोर दुहेरी संकट आणि पर्याय

सध्या भारतासमोर दुहेरी संकट उभे ठोकले आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद असल्याने सौदी आणि ओमानसारख्या आखाती देशांतून होणारी आयात ठप्प झाली आहे. तर दुसरीकडे रशियाने खत पुरवठा थांबवला आहे. यामुळे भारताच्या अन्नधान्य उत्पादनावर परिणाम होण्याची आणि महागाई वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली. सध्या भारताकडे पर्यायी मार्ग म्हणून बेलारुस आणि मध्य आशियाईतील देश आहे. पण सगळ्यात विश्वासू मित्राने संकटकाळात पाठ फिरवल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Iran War Impcat : मध्यपूर्वेतील संघर्षाचा फिलिपिन्सला मोठा तडाखा; देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर

💡

Frequently Asked Questions

  • Que: रशियाने भारताला स्वस्त दरात तेल देणे का थांबवले?

    Ans: रशियाने मध्यपूर्वेतील इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तेल पुरवठा साखळीत तुटवडा निर्माण झाल्याने आपल्या धोरणात बदल केला आहे. यामध्ये भारताला दिल्या जाणाऱ्या सवलती कमी केल्या आहेत.

  • Que: रशियाच्या भारताला खत बंदीचा निर्णयामुळे काय परिणाम होईल?

    Ans: रशियाकडून हंगामाच्या काळात खतांचा पुरवठा थांबल्याने भारतीय शेती धोक्यात येऊ शकते. यामुळे अन्नधान्याचा उत्पादनात तुटवडा निर्माण होऊन महागाई वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: India russia ties pakistan cheap oil india inflation fertilizer supply hit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 11:11 AM

Topics:  

  • India Russia relations
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन
1

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन

World News : ८० मीटर उंचीवर थरार! कोणत्याही सेफ्टी हार्नेसशिवाय ४०० मीटर लांब दोरीवरून चालली महिला
2

World News : ८० मीटर उंचीवर थरार! कोणत्याही सेफ्टी हार्नेसशिवाय ४०० मीटर लांब दोरीवरून चालली महिला

Iran Flight Ban: 23 सप्टेंबरपासून इराणी विमानांवर ‘या’ देशांमध्ये घातली जाणार बंदी; जाणून घ्या काय असेल भारताचा निर्णय?
3

Iran Flight Ban: 23 सप्टेंबरपासून इराणी विमानांवर ‘या’ देशांमध्ये घातली जाणार बंदी; जाणून घ्या काय असेल भारताचा निर्णय?

China Nail Industry :रोज लाखो नेल सेट्सची निर्मिती; चीनचं डोंगहाई बनलं ग्लोबल हब
4

China Nail Industry :रोज लाखो नेल सेट्सची निर्मिती; चीनचं डोंगहाई बनलं ग्लोबल हब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.