Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Venezuela Oil Ties : उर्जा सुरक्षेसाठी भारताचा नवा प्लॅन; क्रूड ऑइलसाठी व्हेनेझुएलासोबत वाढवणार सहकार्य

India Venezuela Oil Ties : जगभरात पश्चिम आशियातील तणावामुळे इंधन संकट निर्माण झाले असताना व्हेनेझुएला भारतासाठी उत्तम पर्याय ठरत आहे. भारत सध्या व्हेनेझुएलात तेलाच्या नवीन संधी शोधत असून एक भारतीय पथक व्हेनेझुएलाला जाणार आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 05, 2026 | 09:41 AM
India Venezuela Oil Ties

India Venezuela Oil Ties

Follow Us
Follow Us:
  • उर्जा सुरक्षेसाठी भारताचा नवा प्लॅन
  • क्रूड ऑइलसाठी व्हेनेझुएलासोबत वाढवणार सहकार्य
  • व्हेनेझुएलाला जाणार भारतीय पथक
India Venezuela Oil Ties : नवी दिल्ली/ काराकस : भारत आणि व्हेनेझुएलाच्या संबंधांना नवी दिशा मिळत आहे. व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज सध्या भारताच्या पाच दिवसीय दौऱ्यावर आल्या आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Nrendra Modi), परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक केली. या बैठकीत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध आणि भारताच्या उर्जा सुरक्षेला प्राधान्या देण्यात आले.

Venezuela India Relations : व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर; ‘या’ महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर होणार चर्चा

तेल, आरोग्य आणि डिजिटल तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांत संयुक्तपणे काम करण्यावर दोन्ही देशांनी भर दिला. पश्चिम आशियातील वाढत्या संकटामुळे व्हेनेझुएला भारताच्या उर्जा सुरक्षेसाठी कच्चा तेल पुरवणारा महत्त्वाचा देश ठरला आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही देशांनी क्रूड ऑइलच्या व्यापारासाठी चर्चा केली आहे.

भारतीय पथक व्हेनेझुएलाला जाणार

पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी (Hardeep Singh Puri) यांनी रॉड्रिग्ज यांची भेट घेतल्यानंतर सोशल मीडियावरुन भारताच्या उर्जा सुरक्षेचा प्लॅन जाहीर केला. त्यांनी सांगितले की, लवकरच एक भारतीय पथक व्हेनेझुएलाला जाईल. व्हेनेझुएलात कच्चा तेलाच्या गुंतवणूकीसीठा नवीन संधी शोधणे याचा उद्देश आहे.

व्हेनेझुएला (Venezuela) हा जगातील सर्वा मोठा कच्चा तेलाचा साठा असलेला देश आहे. तर भारताकडे तेल शुद्धीकरणाची मोठी क्षमता आहे. यामुळे दोन्ही देशांमधील क्रूड ऑइल करार अत्यंत उपयुक्त मानला जात आहे. या तेल भागीदारीमुळे दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.

या महत्त्वपूर्ण विषयांवरही चर्चा

दोन्ही देशांत तेलाव्यतिरिक्त शेती, आरोग्य, वाहन उद्योग, डिजिटल तंत्रज्ञान, हरित उर्जा आणि व्यापार या क्षेत्रांमध्येही सहकार्य वाढवण्याचे निश्चित झाले. सध्या भारताने उर्जा सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. देशाची उर्जा गरज दिवसेंदिवस वाढत असून व्हेनेझुएलाची भागीदारी अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. पंतप्रधान मोदींनी देखील येत्या काळात दोन्ही देशांतील संबंध दृढ होतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

Called on the Acting President of Bolivarian Republic of Venezuela HE @delcyrodriguezv today with the leadership of @PetroleumMin and CMDs of India’s energy sector PSUs. India has a long standing energy partnership with Venezuela since 2008 and shares unique complimentarities… pic.twitter.com/NGtA7767tS — Hardeep Singh Puri (@HardeepSPuri) June 4, 2026


India Venezuela संबंधांना नवी दिशा; राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांची PM मोदींसोबत महत्त्वपूर्ण बैठक

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारतीय पथक व्हेनेझुएलाला का जाणार आहे?

    Ans: व्हेनेझुएला हा जगतील सर्वात मोठा तेल साठा असणारा देश आहे. सध्या भारताची वाढती उर्जा गरज पाहता कच्चा तेलाच्या नवीन संधी शोधण्यासाठी भारतीय पथक व्हेनेझुएलाला पाठवण्यात येणार आहे.

  • Que: भारत-व्हेनेझुएला करारामुळे काय फायदा होईल?

    Ans: भारताची उर्जा गरज दिवसेंदिवस वाढत आहे. व्हेनेझुएलाकडून स्वस्त आणि मुबलक प्रमाणाच कच्चे तेल मिळाल्यास भारतातील रिफायनरींना याचा फायदा होईल. तसेच दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.

Web Title: India venezuela oil ties energy security crude oil trade

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 09:41 AM

Topics:  

  • Crued Oil
  • Venezuela
  • World news

संबंधित बातम्या

SPIEF 2026 : मोदींवर दबाव आणणे पाश्चात्त्यांनाच पडणार महागात; पुतिन यांनी भारताला गौरवले जगातील ‘सर्वोच्च विश्वासार्ह भागीदार
1

SPIEF 2026 : मोदींवर दबाव आणणे पाश्चात्त्यांनाच पडणार महागात; पुतिन यांनी भारताला गौरवले जगातील ‘सर्वोच्च विश्वासार्ह भागीदार

Indus Waters Treaty : सिंधू पाणी वाटप करारावरुन पुन्हा तणाव; भारताच्या ‘या’ निर्णयावर भडकला पाकिस्तान
2

Indus Waters Treaty : सिंधू पाणी वाटप करारावरुन पुन्हा तणाव; भारताच्या ‘या’ निर्णयावर भडकला पाकिस्तान

Sukhoi SJ 100: भारत आणि रशिया पुन्हा एकत्र! 200 सुपरजेट विमानांबाबत मोठा संकेत; विमान वाहतूक क्षेत्रात घडवू शकतो मोठे बदल
3

Sukhoi SJ 100: भारत आणि रशिया पुन्हा एकत्र! 200 सुपरजेट विमानांबाबत मोठा संकेत; विमान वाहतूक क्षेत्रात घडवू शकतो मोठे बदल

India Venezuela संबंधांना नवी दिशा; राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांची PM मोदींसोबत महत्त्वपूर्ण बैठक
4

India Venezuela संबंधांना नवी दिशा; राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांची PM मोदींसोबत महत्त्वपूर्ण बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.