Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताचे डोळे आता आकाशात! हवाई दलाला मिळणार कोट्यावंधींची स्वदेशी गुप्तचर विमाने

भारताच्या हवाई ताकदीत आणखी वाढ झाली आहे. भारतीय हवाई दलाला लवकरच आय-स्टार नावाचे प्रगत गुप्तचर विमाने मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. चीन आणि पाकिस्तानकडून वाढता धोका पाहता हे सुरक्षात्मक हे पाभल उचलण्यात आले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 10, 2025 | 11:15 PM
Indian Air Force will soon receive advanced spy planes called I-STAR

Indian Air Force will soon receive advanced spy planes called I-STAR

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: भारताच्या हवाई ताकदीत आणखी वाढ झाली आहे. भारतीय हवाई दलाला लवकरच आय-स्टार (इंटेलिजन्स, सर्वेलन्, चार्गेट ॲक्विझिशन ॲंड रिकॉनिसन्स) नावाचे प्रगत गुप्तचर विमाने मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही विमाने शत्रूच्या प्रत्येक हालचालंवर नजर ठेवण्यास आणि गजर पडल्यास लक्ष्याला नष्ट करण्याची क्षमता ठेवते. चीन आणि पाकिस्तानकडून वाढता धोका पाहता हे सुरक्षात्मक हे पाभल उचलण्यात आले आहे.

भारताला अधिक शस्त्रांची गरज का ?

गेल्या काही काळात भारत आणि पाकिस्तानमधील तणाव लक्षणीरित्या वाढला आहे. पाकिस्तानने चीनच्या लढाऊ विमानांच्या मदतीने भारतासमोर आव्हान निर्माण केले आहे. सध्याच्या घडीला पाकिस्तान इस्लामिक देशांना भारताविरोधी करण्याच्या प्रयत्नात देखील आहे.

ही परिस्थिती पाहता भारताच्या हवाऊ ताकदीत वाढ करण्याची , त्याची तपासणी करण्याची आणि गुप्तचर क्षमता मजबूत करण्याची अत्यंत गरज आहे. तसेच चीनसोबत अद्याप सीमावादही सुरुच आहे. पाकिस्तान आणि चीनची वाढती जळीक आणि लष्करी भागीदारी भारतासाठी दुहेरी धोका निर्माण करत आहे.

काय खास आहे या विमानांमध्ये?

आय-स्टाक हे विमान उंचावरुन उड्डाण करताना शत्रूच्या जमिनीवरील हालचालींवर लक्ष ठेवण्यास सक्षम आहे. यामुळे हावई दलाला दूरवरुन अचूक हल्ले करण्यास मदत होईल. तसेच शत्रच्या योजना उधळून लावणे सोपे जाईल. यामुळे भारताचे स्टॅंड ऑफ अटॅक रणनीती मजबूत होईल.

भारताच्या हवाई ताकदीत वाढ

अलीकडच्या काळाता भारताने आपली हवाई ताकद मजबूत करण्यास अनेक मोठे करारा केले आहेत. नुकतेच भारताने २६ राफेल नौदल लढाऊ विमानांसाठी ७ अब्ज डॉलर्सचा करार केला आहे. तसेच अमेरिकेसोबत ४७० दशलक्ष डॉलर्सचा MQ-9B ड्रोन करारा केली आहे. याशिवाय ४.६ अब्ज डडलर्सचा स्टेल्थ लढाऊ विमानांच्या खरेदीसाठीही करार केला आहे. भारताने आपत्कालीन संरक्षण खरेदी आणि युद्धकामांना गती दिली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- इस्लामिक अजेंडा पसरवण्यासाठी तिरपी चाल; पाक-तुर्की-बांगलादेशची युती? भारताचे टेन्शन वाढणार?

काय आहे भारताची नवी योजना?

भारताने राष्ट्रीय सुरक्षेसाठी गुप्तचर यंत्रणेत वाढ करण्याची योजना आखली आहे. यासाठी भारताने तीन गुप्तचर विमाने खरेदी करण्याचा विचार केला आहे. अमेरिकच्या बोईंग आणि कॅनडाच्या बॉम्बबार्डियरशी यासाठी चर्चा देखील सुरु करण्यात आली आहे. अद्याप या कराराला संरत्रण मंत्रालयाकडून मंजुरी मिळली नाही. या आय-स्टार विमानंची किंमत सुमारे १० हजार कोटी रुपये आहे.

या आय-स्टारचे सेन्सर्स भारतात बनवले जाणार आहेत. नंतर विमानांची डिलव्हिरी झाल्यावर त्यांना विमानात बसवण्यात येईल.म्हणजे स्वदेशी मेंदू आणि परदेशी शक्तींचे मिश्रण या आय-स्टारमध्ये असणार आहे. सेंटर फॉर एअरबोर्न सिस्टीम्स अंतर्गत सेन्सर्स विकसित केले जाणार आहे. या प्रणालीची क्षमतचा दूरुवरुन शत्रूचे रडार, मोबाईल एअर डिफेन्स सिस्टीम आणि कमांड शोधण्याची आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘इंदिरा गांधीप्रमाणे नरेंद्र मोदींना संपवू…; खलिस्तानी समर्थकांच्या धमकीनंतर कारवाईची जोरदार मागणी

Web Title: Indian air force will soon receive advanced spy planes called i star

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2025 | 11:15 PM

Topics:  

  • india
  • Indian Air Force

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
2

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा
3

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा
4

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.