Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East War : UAE मध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी धोक्याची घंटा! दूतावासाकडून कडक नियमावली जाहीर

UAE India Embassy : पश्चिम आशियातील अमेरिका-इराण तणावाने आता गंभीर वळण घेतले आहे. यामुळे प्रचंड प्रादेशिक अस्थिरता निर्माण झाली आहे. यामुळे यूएईतील भारतीय दूतावासने आपल्या नागरिकांसाठी महत्वपूर्ण सुचना जारी केल्या आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 08, 2026 | 01:21 PM
Indian Embassy UAE new Advisory

Indian Embassy UAE new Advisory

Follow Us
Follow Us:

 

 

Indian Embassy UAE Advisory : अबू धाबी : मध्यपूर्वेतील अमेरिका इराण तणाव (US Iran War) वाढत चाललेला आहे. यामुळे प्रचंड अस्थिरता पसरली आहे. या बघिडत्या परिस्थितीमुळे सध्या भारत सरकारने संयुक्त अरब अमिराती (UAE)मध्ये राहणाऱ्या आपल्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर यूएईच्या अबू धाबी येथील भारतीय दूतावासाने ८ मार्च २०२६ रोजी विशेष मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक तत्वांमध्ये सर्व भारतीयांना स्थानिक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

US Iran War : ‘आता तुमची गरज नाही…’ , ट्रम्प यांचा विनाशकारी अवतार; अमेरिकेच्या सर्वात जुन्या मित्राला थेट धमकी

भारतीय दूतावासाने जारी केले कडक नियम

यूएईच्या अबू धाबी येथील भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांसाठी कडक नियमावली जारी केली आहे. या नियमावलीत भारतीय दूतावासाने सष्ट इशारा दिला आहे की, कोणत्याही प्रतिबंधित क्षेत्रात, विमानतळावर किंवा लष्करी ठिकाणांवर फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी करणे महागात पडू शकते. आपत्कालीन घटना घडली तर अशा वेळी व्हिडिओ, फोटो काढत बसू नका. स्वत:च्या जीव वाचवण्याला प्राधान्य द्या असे दूतावासाने नागरिकांना आवाहन केले आहे. अशा आपत्कालीन ठिकाणी कॅमेरा, मोबाईल फोनचा वापर करताना कोणताही भारतीय व्यक्ती आढळ्यास स्थानिक प्रशासन कठोर कायदेशीर कारवाई करू शकते.

सोशल मीडिया वापराबाबत विशेष सूचना

  • दूतावासाने स्पष्ट केले आहे की, हल्ल्याचा कोणाताही फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करु नका. ही सवय भारतीयांना महागात पडू शकते.
  • क्षेपणास्त्र हल्ल्यात नुकसान झालेल्या, पडलेल्या अवशेष किंवा संशयास्पद वस्तूंचे फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल करु नका.
  • हे तुमच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातूव घातक ठरु शकते. कोणत्या प्रकारची अफाव सोशल मीडियावर पसरु नका, ज्यामुळे देशाची सुरक्षा धोक्यात येईल.

आणीबाणीच्या काळात सुरक्षित ठिकाणी लपवण्याचा सल्ला

  • याशिवाय भारतीय दूतावासाने आणीबाणीच्या काळात सुरक्षा सायरन किंवा अलर्ट वाजताच सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यास सांगितले आहे.
  • तसेच सर्व स्थानिक प्राशासनाच्या सूचनांची पालन करण्याचे आणि धोकादाक कृती टाळण्याचा सल्ला दिला आहे.
  • आपत्कालीन परिस्थिती घाबरुन न जाता संयमाने काम घेण्यास आणि स्थानिक सरकारला मदत करण्याचेही आवाहन भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांना केले आहे.
  • तसेच कोणत्याही संशयास्पद वस्तू, बॅगांना हात न लावण्याचा आणि स्थानिक पोलिसांना तात्काळ माहिती देण्याचेही आवाहन केले आहे.
ADVISORY against unauthorized filming of incident sites or prohibited areas or inside the airport(s). pic.twitter.com/IsWqgdAGi8— India in UAE (@IndembAbuDhabi) March 8, 2026


US Iran War : मध्यपूर्वेतील युद्धात मोठा ट्विस्ट! इराणने अमेरिकन सैन्याला घेतलं ताब्यात? जगभरात खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: UAE मधील भारतीय दूतावासाने नागरिकांसाठी कोणत्या महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत?

    Ans: UAE मधील भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांना प्रतिबंधित क्षेत्र, विमानतळ किंवा लष्करी ठिकाणी फोटो-व्हिडिओ काढू नये, सोशल मीडियावर हल्ल्यांचे व्हिडिओ किंवा फोटो शेअर करू नयेत, तसेच स्थानिक प्रशासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे अशा सुचना दिल्या आहेत.

  • Que: UAE मधील भारतीयांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी का जारी करण्यात आली?

    Ans: सध्या मध्यपूर्वेत-अमेरिका आणि इराणमधील तणावामुळे प्रचंड अस्थिरता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर UAE मधील भारतीयांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

  • Que: आपत्लाकीन परिस्थितीत भारतीयंना काय करण्याचा सल्ला देण्यात आला आहे?

    Ans: आपत्कालीन परिस्थिती घाबरुन न जाता संयमाने काम घेण्यास, सुरक्षा सायरन किंवा अलर्ट वाजताच सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यास, कोणत्याही संशयास्पद वस्तू, बॅगांना हात न लावण्याचे भारतीय नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Indian embassy uae new advisory amid middle east tension

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • Indian Embassy
  • UAE
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…
1

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…

BRICS Summit 2026 : इथिओपियाने भारतीय खाण कंपन्यांसाठी उघडले दरवाजे; मलेशियासोबत सेमीकंडक्टरवर चर्चा सुरू
2

BRICS Summit 2026 : इथिओपियाने भारतीय खाण कंपन्यांसाठी उघडले दरवाजे; मलेशियासोबत सेमीकंडक्टरवर चर्चा सुरू

Dollar vs BRICS: डॉलरचे वर्चस्व संपणारच? भारत मंडपममधील 18 व्या ब्रिक्स परिषदेत नव्या पेमेंट सिस्टीमवर ‘हा’ मोठा निर्णय
3

Dollar vs BRICS: डॉलरचे वर्चस्व संपणारच? भारत मंडपममधील 18 व्या ब्रिक्स परिषदेत नव्या पेमेंट सिस्टीमवर ‘हा’ मोठा निर्णय

Claude AI: एआय बनला शस्त्रांचा इंजिनिअर? हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी केला चक्क ‘असा’ वापर; Anthropic चा मोठा खुलासा
4

Claude AI: एआय बनला शस्त्रांचा इंजिनिअर? हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी केला चक्क ‘असा’ वापर; Anthropic चा मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.