जॉर्जियामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या 11 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. जॉर्जियातील गुडौरी या परिसरातील एका माऊंटन रिसॉर्टमध्ये ही घटना घडली आहे.
इराणने काही दिवसांपूर्वी इस्त्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे हवाई हल्ले केले होते. या हल्ल्यांचे प्रत्युत्तर म्हणून इस्त्रायलने काल दक्षिण गाझामध्ये जोरदार हवाई हल्ला केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, इस्त्रायलने गाझावर केलेल्या हवाई हल्ल्यांध्ये…
नेपाळचे शहरी विकास मंत्री प्रकाश मान सिंह यांनी गृहमंत्री, गृह सचिव आणि सुरक्षा यंत्रणांच्या प्रमुखांसह विविध मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावून शोध आणि बचाव कार्याला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. नेपाळ…
युक्रेनची बिघडलेली परिस्थिती आणि होत असलेले हल्ले लक्षात घेता भारतीय दुतावासाने एक परिपत्रक जारी केले आहे. बुधवारी भारतीय दूतावासाने अॅडव्हायझरी जारी करत भारतीय नागरिकांना युक्रेनमध्ये न जाण्याचा सल्ला दिला आहे.…
नवी दिल्ली – कॅनडातील रिचमंड हिल येथे असलेल्या एका हिंदू मंदिरातील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. भारताने या घटनेवर चिंता व्यक्त केली असून या प्रकरणाच्या चौकशीची मागणीही केली आहे.…
आंतरराष्ट्रीय हॅकर्स (International Hackers)नी भारतातल्या एका प्रमुख बँकेला लक्ष्य करण्याचा प्रयत्नही केला होता. मलेशियात (Malaysia)ल्या हॅक्टिविस्ट समूह ड्रॅगनफोर्स(Dragon Force)ने केलेल्या या सायबर हल्ल्यांमध्ये ऑनलाइन प्लॅटफॉर्म्ससोबत इस्रायलमधला भारतीय दूतावास, राष्ट्रीय कृषी…
टांझानियामधील(Tanzania) भारतीय उच्चायुक्त बिनाया प्रधान (Binaya Pradhan) यांनी सोमवारी २१ फेब्रुवारीला ट्विटरवर किली पॉल (Kili Paul Felicitated By Indian Embassy) याच्यासोबत एक फोटो शेअर करत ही माहिती दिली. या फोटोमध्ये…