Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मच्छीमारांना सागरी सीमा ओलांडणं पडलं महागात ; श्रीलंकन नौदलाकडून अटक, बोटीही जप्त

Indian fishermen arrest : श्रीलंकेने पुन्हा एकदा चार भारतीय मच्छामारांना आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेषेचे उल्लंघन करताना ताब्यात घेतले आहे. सध्या या घटनेमुळे भारताची चिंता वाढली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 22, 2025 | 03:52 PM
Indian fishermen arrest by Sri Lankan Navy for crossing IMBL

Indian fishermen arrest by Sri Lankan Navy for crossing IMBL

Follow Us
Close
Follow Us:

चेन्नई: भारत आणि श्रीलंकेची सागरी सीमा ही एक आंतरराष्ट्रीय सीमा आहे. यामुळे या आंतरराष्ट्रीय सीमेला परवानगीशिवाय ओलांडणे कायद्याने गुन्हा मानला जातो. दरम्यान तामिळनाडूतील रामेश्वरमच्या मच्छीमारांना मासेमारीसाठी ही आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडणे महागात पडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय मच्छामारांना श्रीलंकेच्या नौदलाने आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेचे (IMBL) उल्लंघन केले आहे. यामुळे या मच्छामारांना श्रीलंकेने ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (२२ जुलै) पहाटे काही मच्छीमार मासेमारीसाठी समुद्रात गेले होते. यावेळी मच्छामारांनी भारत आणि श्रीलंकेची आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडली. मात्र याचवेळी श्रीलंकेच्या नौदलाने त्यांना अडवले आणि अटक केली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवू’; युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचा अमेरिकेला संदेश

भारताच्या चिंतेत वाढ

या घटनेमुळे भारताची चिंता वाढली आहे. आयएमबीएलने अवैध मासेमारीच्या आरोपाखाली चार भारतीय मच्छीमारांना सीमा ओलांडून श्रीलंकेच्या सागरी सीमारेषेजवळ पकडले आहे. नौदलाने मच्छीमारांना अटक केली असून त्यांच्या बोटीही जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांना श्रीलंकेच्या नौदल तळावर नेण्यात आले आहे. सध्या या मच्छामारांविरोधात श्रीलंकेकडून कडक कारवाई केली जात आहे.

मच्छामारांमध्ये चिंता आणि असुरक्षितेची भावना

सध्या या घटनांमध्ये तामिनाडूत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आतापर्यंत शेकडोहून अधिक लोकांना सागरी सीमारेषा ओलांडताना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी  श्रीलंकेच्या नौदलाने २०२४ या वर्षात ४६२ मच्छीमाराना अटक केली होती, तर ६२ बोटी जप्त केल्या होत्या विशेष करुन तामिळनाडूच्या रामनाथपुरमच्या सागरी किनारी भागात या घटना घडल्या आहेत. यामध्ये मच्छामारांच्या समुदायात चिंता आणि असुरक्षितता निर्माण झाली आहे. मच्छीमारांना उदरनिर्वाहासाठी सोमा ओलांडावी लागते असे येथील लोकांचे म्हणणे आहे.

श्रीलंकन नौदलावर तीव्र टीका

दरम्यान या घटनेनंतर स्थानिक मच्छामार संघटनांनी श्रीलंकन नौदलावर तीव्र टीका केली आहे. तसेच यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारकडून हस्तक्षेपाची मागणी केली जात आहे. दीर्घकाळापासून हा वाद सुरु असून याचे निराकरण करणे गरजेचे असल्याचे संघटनांनी म्हटले आहे.

तसेच संघटनांनी यावर द्विपक्षीय चर्चा आणि राजनैतिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. वाढत्या घटनांमध्ये मच्छामारांच्या जीवन आणि साधनांवर गंभीर परिणाम होत आहे. या घटनांमुळे भारत आणि श्रीलंकामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- प्रेम केलं म्हणून मृत्यूदंड? बलुचिस्तानमध्ये जमातीच्या विरोधात गेल्याने जोडप्याची निर्घृण हत्या, VIDEO

Web Title: Indian fishermen arrest by sri lankan navy for crossing imbl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2025 | 03:17 PM

Topics:  

  • Fishermen community
  • World news

संबंधित बातम्या

Oil Politics : व्हेनेझुएलातील तेलाचे साठे का आहेत इतके खास? ज्यावर खिळल्या जागतिक महाशक्तींच्या नजरा
1

Oil Politics : व्हेनेझुएलातील तेलाचे साठे का आहेत इतके खास? ज्यावर खिळल्या जागतिक महाशक्तींच्या नजरा

इम्रान खान नव्हे, ईमान मजारीन, जिने पाकिस्तानी लष्कराचं जगणं केलं मुश्किल ; काय आहे प्रकरण?
2

इम्रान खान नव्हे, ईमान मजारीन, जिने पाकिस्तानी लष्कराचं जगणं केलं मुश्किल ; काय आहे प्रकरण?

परदेशी उद्योजकांना मिळणार UAE चे नागरिकत्व? सरकारने कायद्यात केला ‘हा’ नवा बदल
3

परदेशी उद्योजकांना मिळणार UAE चे नागरिकत्व? सरकारने कायद्यात केला ‘हा’ नवा बदल

अमेरिकेच्या साल्ट लेक सिटीच्या चर्चबाहेर अंदाधुंद गोळीबार ; हल्ल्यात २ जणांचा मत्यू, ५ हून अधिक जखमी 
4

अमेरिकेच्या साल्ट लेक सिटीच्या चर्चबाहेर अंदाधुंद गोळीबार ; हल्ल्यात २ जणांचा मत्यू, ५ हून अधिक जखमी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.