Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MV Gautam Rescue : अरबी समुद्रात अडकले MV गौमत; पाकिस्तानी नौदलाने वाचवले भारतीय नाविकांचे प्राण, VIDEO

Indian vessel saved by Pakistan : भारताचे जहाज MV गौतम अरब समुद्रात तांत्रिक बिघाडामुळे अडकले होते. भारतीय सेंटरच्या विनंतीवरुन पाकिस्तानच्या नौदलाने या जहाजाद्वारे कर्मचाऱ्यांना मदत केली.

  • By स्वराली शहा
Updated On: May 07, 2026 | 03:33 PM
Indian Vessel MV Gautam Rescue

Indian Vessel MV Gautam Rescue

Follow Us
Follow Us:
  • अरब समुद्रात अडकले भारताचे MV गौतम
  • नाविकांच्या मदतीला धावले पाकिस्तानी नौदल
  • सोशल मीडियावर व्हिडिओची जोरदार चर्चा
Indian Vessel Saved By Pakistan News : नवी दिल्ली : एक खळबळजनक वृत्त समोर आले आहे. ओमानहून भारताकडे निघालेले MV गौतम अरब समुद्रात तांत्रिक बिघाडामुळे अडकले होते. संकटात सापडलेल्या या जहाजाला भारताच्या शत्रू देशाच्या नौदलाने मदत केली असल्याची माहिती समोर आली आहे. याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Iran US Conflict : अमेरिकेचं सत्य उघड! इराणच्या हल्ल्यात २२८ लष्कीर तळं उद्ध्वस्त? सॅटेलाईट फोटोंमुळे जगभरात खळबळ

नेमकी काय घटना आहे?

रॉयटर्सच्या अहवालानुसार, MV गौतम ओमानहून भारताच्या दिशेने प्रवास करत होते. यावेळी प्रवासदरम्यान इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे जहाज अरबी समुद्राच्या मध्यभागी अडकले होते. यामुळे जहाजावरील नाविकांना संपर्क तुटण्याची भीती निर्माण झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, या जहाजावर ६ भारतीय आणि १ इंडोनेशियन नागरिक असे एकूण ७ क्रू मेंबर्स होते.

भारताची पाकिस्तानी नौदलाकडे विनंती

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जहाज धोक्यात असल्याची माहिती मिळताच मुंबईतील मॅरिटाईम रेस्क्यू अँड को-ऑर्डिनेशन सेंटर (MRCC) ने तातडीने बचाव कार्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली. MRCC ने पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. पाकिस्तानच्या नौदलाकडे मदतीची विनंती करण्यात आली. यानंतर पाकिस्तानने आपले PMSS हे काश्मीर जहाज अरब समुद्रात रवाना केले. कोणत्याही क्षणाचा विलंब न करता हे जहाजा भारतीय नाविकांच्या मतदीसाठी धावले.

पाकिस्तानच्या मॅरिटाइन सिक्युरिटी एजन्सी (PMSA) च्या मदतीने हे अभियान राबवण्यात आले. पाकिस्तानच्या नौदलाने अरब समुद्रात जाऊन इंजिन दुरुस्तीसाठी आवश्यक ती तांत्रिक मदत पुरवली. अनेक तास समुद्रात अडकलेल्या भारतीय नाविकांना अन्न-पाणी आणि वैद्यकीय उपचार पुरवले. जहाज पुन्हा प्रवासासठी सज्ज होईपर्यंत पाकिस्तानी नौदल त्यांच्यासोबत तैनात होते.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

या बचाव मोहिमेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिखत आहे. यामध्ये पाकिस्तानी नौदलाची बोट भारतीय जहाजाच्या जवळ पोहोचून मदत करताना दिसत आहे. या कृतीचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक केले जात आहे.

समुद्रात संकटाच्या वेळी मदतीचा हात देणे हे आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन असले तर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध पाहता याकडे एक सकारात्मक मानवतावादी मदत म्हणून पाहिले जात आहे.

#Pakistan Navy has rescued a stranded #Indian crew in a #humanitarian operation in the Arabian Sea following an SOS alert. Acting on a distress signal from Mumbai MRCC, Pakistan Navy frigate “Kashmir” was promptly deployed to assist the Indian vessel MV Gautam. The ship… pic.twitter.com/deloojVoUI — Gulf Times (@GulfTimes_QATAR) May 5, 2026


Deepfake ला चक्क महिला पंतप्रधानच पडल्या बळी; समोर येत सांगितलं धक्कादायक वास्तव

Web Title: Indian vessel mv gautam saved by pakistan navy in arabian sea

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 03:33 PM

Topics:  

  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

Israel Hamas War: ‘गाझामध्ये दररोज रात्री 30 ते 40 लोकांचा बळी घ्या’; इस्रायलचे सुरक्षा मंत्री बेन-ग्विर यांच्या विधानाने जगात खळब
1

Israel Hamas War: ‘गाझामध्ये दररोज रात्री 30 ते 40 लोकांचा बळी घ्या’; इस्रायलचे सुरक्षा मंत्री बेन-ग्विर यांच्या विधानाने जगात खळब

Pakistan IED Blast : बलुचिस्तानमध्ये शक्तिशाली स्फोटाने खळबळ; 2 ठार, मानवाधिकार संघटना आक्रमक अन् आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाची मागणी
2

Pakistan IED Blast : बलुचिस्तानमध्ये शक्तिशाली स्फोटाने खळबळ; 2 ठार, मानवाधिकार संघटना आक्रमक अन् आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाची मागणी

General Dhiraj Seth: भारत-नेपाळ लष्करी परंपरेचा सुवर्ण क्षण; जनरल धीरज सेठ यांना मिळणार नेपाळचे मानद लष्करप्रमुखपद
3

General Dhiraj Seth: भारत-नेपाळ लष्करी परंपरेचा सुवर्ण क्षण; जनरल धीरज सेठ यांना मिळणार नेपाळचे मानद लष्करप्रमुखपद

Russia-Ukraine War: झेलेन्स्कींच्या होमटाऊनमध्ये रशियाचा धुमाकूळ; लक्ष्मी मित्तल यांच्या कारखान्यावर डागली क्षेपणास्त्रे, 2 ठार
4

Russia-Ukraine War: झेलेन्स्कींच्या होमटाऊनमध्ये रशियाचा धुमाकूळ; लक्ष्मी मित्तल यांच्या कारखान्यावर डागली क्षेपणास्त्रे, 2 ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.