Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

UNGA मध्ये भारताचा डंका! PM मोदींच्या जागतिक नेतृत्त्वाचे आंतरराष्ट्रीय देशांकडून कौतुक

India in UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेच्या ८० व्या अधिवेनशानात भारताने आपला डंका गाजवला आहे. भारताने आपल्या नेतृत्त्वाने आपला प्रभाव आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रस्थापित केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 28, 2025 | 05:14 PM
India's Leadership praised by global leaders in UNGA

India's Leadership praised by global leaders in UNGA

Follow Us
Close
Follow Us:
  • संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताचा डंका
  • जागतिक नेत्यांनी PM मोदींच्या आंतरराष्ट्रीय योगदानाचे केले कौतुक
  • संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरुपी स्थान देण्याची मागणी

India in UNGA : न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्र महासभेचे ८० वे अधिवेशन न्यूयॉर्कमध्ये सुरु आहे. या अधिवेशनात भारतासह अनेक जागतिक नेत्यांनी सहभाग घेतला आहे. या अधिवेनशनात भारताने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. यामुळे भारताचे जगभर कौतुक केले जात आहे. तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील योगदानाचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.

त्रिनिदादच्या पंतप्रधानांनी केले PM मोदींचे कौतुक

नुकतेच त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान प्रसाद-बिस्सेसर यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले की, “आम्ही पंतप्रधान मोदींचे अभिनंदन करतो, त्यांनी केवळ भारतासाठीच नव्हे तर जगभरातील अनेक देशांसाठी मोलाचे योगदान दिले आहे.  बिस्सेसर यांनी विशेष करुन पंतप्रधान मोदींच्या साऊथ-साऊथ को-ऑपरेशन मधील सहकार्याचे आणि त्याला पुढे नेण्याच्या कामाचे कौतुक केलेय. त्यांनी सांगितले की, यामुळे आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये हे एक ऐतिहासिक पाऊल आहे.

India UNSC: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी स्थान मिळावे यासाठी भारत तत्पर; रशियासह ‘या’ 3 देशांचा पाठिंबा

जागतिक स्तरावर विकसनशील देशांचा वाढता दबदबा

कमला बिस्सेसर यांनी पंतप्रधान मोदींच्या साऊथ-साऊथ सहकार्याचा उल्लेख करताना सांगितले की, आतापर्यंत जागतिक स्तरावर उत्तर देशांचा दबादबा होता. पण आता यात विकसनशील देशांचा आवाज देखील पंतप्रधान मोदींमुळे वाढला आहे. त्यांनी सांगितले की, मोदींनी ब्राझील, घाना, त्रिनिदाद, टोबॅगो यांसारख्या देशांना प्राधान्य दिले. तेथील भारतीय समुदायाशी संवाद साधत एकतेचा संदेश दिला.

भूतानच्या पंतप्रधानांनकडून भारताचे कौतुक

याच वेळी भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनीही पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. त्यांनी म्हटले की, भारताचे जागतिक स्तरावर वाढचे वर्चस्व पाहता, भारत हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य होण्यास पात्र असल्याचे म्हटले. यासाठी भूतानकडून भारताला पाठिंबा दर्शवला. तसेच जागतिक पातळीवर भारताच्या भूमिकेला मान्यता मिळावी अशी अपेक्षा त्यांनी
व्यक्त केली.

या सर्व घडामोडींवरुन लक्षात येते केली भारताचे नेतृत्त्व केवळ स्वत:पुरते मार्यादित राहिलेले नाही. जागतिक दक्षिणेकडील देशांसाठी देखील भारताने आवाज उठवण्यात योगदान दिले आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणामुळे विकसनशील देशांना एक नवे स्थान मिळत आहे. यामळे भारताचे महत्त्व आणि भूमिका वाढत आहे.

FAQs(संबंधित प्रश्न)

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताबद्दल काय बोलण्यात आले? 

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताच्या वाढत्या वर्चस्वाचे आणि नेतृत्त्वाचे कौतुक करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही कौतुक करण्यात आले. तसेच संयुक्त राष्ट्रात भारताला कायमस्वरुपी स्थान देण्याची मागणी झाली.

त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधानांनी भारताबद्दल काय म्हटले?

त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधानांनी भारताचे साऊथ-साऊथ विकसनशील देशांसाठी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभारही मानले.

भूतानच्या पंतप्रधानांनी भारताबद्दल काय भूमिका घेतली?

भूतानच्या पंतप्रधानांनी भारत हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य होण्यास पात्र असल्याचे म्हटले. यासाठी भूतानकडून भारताला पाठिंबा दर्शवला.

‘शेजारी देश दहशतवादाचा कारखाना’ ; संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत जयशंकर यांनी केला पाकिस्तानचा पर्दाफाश

Web Title: Indias leadership praised by global leaders in unga

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2025 | 02:27 PM

Topics:  

  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

‘भारतीय उद्योजक PM मोदींवर… ; टॅरिफच्या मुद्यावरुन ट्रम्पच्या सहकार्याचे खळबळजनक विधान
1

‘भारतीय उद्योजक PM मोदींवर… ; टॅरिफच्या मुद्यावरुन ट्रम्पच्या सहकार्याचे खळबळजनक विधान

US Firing : अमेरिकेत गोळीबाराचे सत्र सुरुच! कॅरोलिनात रेस्टॉरंटमधील हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2

US Firing : अमेरिकेत गोळीबाराचे सत्र सुरुच! कॅरोलिनात रेस्टॉरंटमधील हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, अनेक जखमी

‘शेजारी देश दहशतवादाचा कारखाना’ ; संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत जयशंकर यांनी केला पाकिस्तानचा पर्दाफाश
3

‘शेजारी देश दहशतवादाचा कारखाना’ ; संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत जयशंकर यांनी केला पाकिस्तानचा पर्दाफाश

ट्रम्प यांची मोठी खेळी! पाकिस्तानच्या ‘या’ मित्र देशाला करणार लष्करी मदत; भारताने व्हावे सावध?
4

ट्रम्प यांची मोठी खेळी! पाकिस्तानच्या ‘या’ मित्र देशाला करणार लष्करी मदत; भारताने व्हावे सावध?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.