• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Foreign Minister S Jaishankar In Un On Pakistan Terrorism

‘शेजारी देश दहशतवादाचा कारखाना’ ; संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत जयशंकर यांनी केला पाकिस्तानचा पर्दाफाश

S. Jaishankar on Pakistan : पुन्हा एकादा आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान तोंडावर पडला आहे. संयुक्त राष्ट्राक भारताने आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानच्या दहशतवादाला पाठिंब्याचा पर्दाफाश केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 28, 2025 | 11:41 AM
Foreign Minister S Jaishankar in UN on Pakistan Terrorism

'शेजारी देश दहशतवादाचा कारखाना' ; संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत जयशंकर यांनी केला पाकिस्तानचा पर्दाफाश (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • संयुक्त राष्ट्रात एस. जयशंकर यांचा पाकिस्तानवर थेट हल्ला
  • संयुक्त राष्ट्राच्या स्थायी आणि अस्थायी सदस्यसंख्येत वाढ करण्याची मागणी
  • दहशतवाद हा जागतिक धोका असल्याचे एकत्रितपणे कारवाईचे महत्त्व केले अधोरेखित
S. Jaishankar in UNGA : न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रा महासभेचे ८० वे अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात एस. जयशंकर यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले. यावेळी एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी अनेक जागतिक आणि प्रादेशिक मुद्यांवर भारताची बाजू मांडली. त्यांनी यामध्ये दहशतवाद, हवामान बदल, व्यापार आणि अन्न सुरक्षा, विकास यांसारख्या विषयांवर भाताची भूमिका ठाम केली. तसेच त्यांनी पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया, पहलगाम हल्ला (Pahalgam Attack)  याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

पाकिस्तान दहशतवादाचा कारखाना

जयशंकर यांनी सांगितले की, भारताने स्वातंत्र्यानंतर सतत दहशतवादाचा सामना केला आहे. भारताचा शेजारी देश पाकिस्तान (Pakistan) अनेक दशकांपासून दहशतवादाचा कारखाना राहिला आहे. संयुक्त राष्ट्राच्या दहशतवादाच्या यादीत त्यांच्या देशातील नागरिकांची नावे देखील आहे.

जयशंकर यांनी एप्रिलमध्ये भारताच्या जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यांचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, यामध्ये निरापराध पर्यटकांवर हल्ला करण्यात आला होता. यामुळेच भारताने आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलण्याचे आणि गुन्हेगारांना रोखण्यासाठी पाऊल उचलले आहे.

नोबेल पुरस्कार पाकिस्तानच्या पंतप्रधानांना मिळाला पाहिजे ; ‘या’ वरिष्ठ अधिकाऱ्याच्या वक्तव्याने उडाली खळबळ

सुरक्षा परिषदेत सुधारणा करण्याची मागणी

तसेच त्यांनी सुरक्षा परिषदेत सुधारणा करण्याचीही मागणी केली. त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या स्थायी आणि अस्थायी संदस्यसंख्येत वाढ कपुन परिषदेला अधिक बळकट बनवणे आवश्यक असल्याचे अधोरेखित केले. यासाठी भारता सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्यास तयार असल्याचेही एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले.

दहशतवाद जगासाठी धोका

एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले की, दहशतवाद आता केवळ एका देशापुरता मर्यादत राहिलेला नाही, तर याचा संपूर्ण जगाला धोका निर्माण झाला आहे. यामुळे या विरोधात जगभरातील सर्व देशांनी एकत्र येणे गरजेचे आहे. त्यांनी सांगितले की, दगशवाद हा जातीयवाद, हिंसा असहिष्णुता आणि भीती निर्माण करत आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर याला एकत्रितपणे तोंड देणे गरजेचे असल्याचे जयशंकर यांनी म्हटले.

भारताच्या शेजारील देशांना मदतीचा उल्लेख

तसेच एस. जयशंकर यांनी शेजारील देंशाना भारताने केलेल्या मदतीचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, भारत नेहमी आपल्या शेजारी देशांना आर्थिक पाठबळ, अन्नधान्य, खत किंवा इंधन सुविधा पुरवतो. आणि भारत सदैव आपल्या शेजारी देशांच्या मदतीसाठी तत्पर राहिला आहे, हे स्पष्ट केले.

FAQs(संबंधित प्रश्न)

संयुक्त राष्ट्रात एस. जयशंकर यांनी पाकिस्तानवर काय टिका केली? 

संयुक्त राष्ट्रात जयशंकर यांनी पाकिस्तानला दहशतवादाचा कारखाना म्हणून संबोधले आणि याविरोधात ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे म्हटले.

संयुक्त राष्ट्रात जयशंकर यांनी काय मागणी केली? 

संयुक्त राष्ट्रात जयशंकर यांनी सुरक्षा परिषदेत सुधारण्याची आणि संयुक्त राष्ट्रातील स्थायी आणि अस्थायी देशांची सदस्य संख्या वाढवण्याची मागणी केली.

‘दहशतवादाचा गौरव थांबवा’ ; UN मध्ये पाकिस्तान पंतप्रधानांच्या ‘ढोंगीपणा’वर दिले प्रत्युत्तर

Web Title: Foreign minister s jaishankar in un on pakistan terrorism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2025 | 11:41 AM

Topics:  

  • pahalgam attack
  • Pakistan News
  • S. Jaishankar
  • World news

संबंधित बातम्या

Bangladesh Elections : मतदानानंतर युनूस यांचे खळबळजनक वक्तव्य; शेख हसीनाला दिला ‘हा’ इशारा
1

Bangladesh Elections : मतदानानंतर युनूस यांचे खळबळजनक वक्तव्य; शेख हसीनाला दिला ‘हा’ इशारा

Bangladesh Elections : बांगलादेशात सत्तेच्या संघर्षात पहिला बळी! BNP च्या नेत्याचा जमातशी संघर्षात मृत्यू, नेमकं काय घडलं?
2

Bangladesh Elections : बांगलादेशात सत्तेच्या संघर्षात पहिला बळी! BNP च्या नेत्याचा जमातशी संघर्षात मृत्यू, नेमकं काय घडलं?

गाझा ते इराण…. Trump-Netanyahu यांच्यात तीन तास चर्चा; बंद दाराआड नेमकं काय घडलं?
3

गाझा ते इराण…. Trump-Netanyahu यांच्यात तीन तास चर्चा; बंद दाराआड नेमकं काय घडलं?

Bangladesh Violence : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी रक्ताचा सडा! हिंदू तरुणाची निघृण हत्या, युनूस सरकारचे दावे फोल?
4

Bangladesh Violence : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी रक्ताचा सडा! हिंदू तरुणाची निघृण हत्या, युनूस सरकारचे दावे फोल?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
NEP vs ITA, T20 World Cup 2026 : इटलीसमोर इंग्लंडला झुलवणाऱ्या नेपाळचे आव्हान! TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय  

NEP vs ITA, T20 World Cup 2026 : इटलीसमोर इंग्लंडला झुलवणाऱ्या नेपाळचे आव्हान! TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय  

Feb 12, 2026 | 02:37 PM
मनोज बाजपेयीच्या ‘घुसखोर पंडित’ चित्रपटाचे थांबले प्रदर्शन; सर्वोच्च न्यायालयाने शीर्षक बदलण्याचे दिले आदेश

मनोज बाजपेयीच्या ‘घुसखोर पंडित’ चित्रपटाचे थांबले प्रदर्शन; सर्वोच्च न्यायालयाने शीर्षक बदलण्याचे दिले आदेश

Feb 12, 2026 | 02:37 PM
SL vs OMA : 6,6,6,6,6… दासुन शनाकाने फलंदाजीने केला कहर, तुफानी अर्धशतक झळकावून रचला इतिहास

SL vs OMA : 6,6,6,6,6… दासुन शनाकाने फलंदाजीने केला कहर, तुफानी अर्धशतक झळकावून रचला इतिहास

Feb 12, 2026 | 02:36 PM
बाजारात मिळणारे मऊ आणि चविष्ट व्हेज मोमोज आता घरीच बनवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारा पदार्थ

बाजारात मिळणारे मऊ आणि चविष्ट व्हेज मोमोज आता घरीच बनवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारा पदार्थ

Feb 12, 2026 | 02:30 PM
Mahashivratri 2026: महाशिवरात्रीच्या दिवशी या गोष्टी दिसल्यास बदलेल तुमचे नशीब

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीच्या दिवशी या गोष्टी दिसल्यास बदलेल तुमचे नशीब

Feb 12, 2026 | 02:30 PM
Bhayander News : महापौरांच्या पहिल्याच पत्रात ‘मराठीची बोंब’; शुद्धलेखनाच्या चुकांमुळे विरोधकांनी जहरी टीका

Bhayander News : महापौरांच्या पहिल्याच पत्रात ‘मराठीची बोंब’; शुद्धलेखनाच्या चुकांमुळे विरोधकांनी जहरी टीका

Feb 12, 2026 | 02:28 PM
Maharashtra Politics : एवढी जोखीम त्या पायलटण कशी घेतली…? अजित पवारांच्या अपघातावर बच्चू कडूंनाही संशय

Maharashtra Politics : एवढी जोखीम त्या पायलटण कशी घेतली…? अजित पवारांच्या अपघातावर बच्चू कडूंनाही संशय

Feb 12, 2026 | 02:26 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM
Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Feb 11, 2026 | 05:34 PM
Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Feb 11, 2026 | 03:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.