Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

होर्मुज स्ट्रेट वादात भारताला दिलासा! ईराण भारतीय जहाजांकडून आकारणार नाही टोल, तेहरानची स्पष्ट भूमिका

होर्मुज स्ट्रेटवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली असून इराणने भारतीय जहाजांना टोलमुक्त आणि सुरक्षित मार्ग देण्याची घोषणा केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 14, 2026 | 03:07 PM
होर्मुज स्ट्रेट वादात भारताला दिलासा! ईराण भारतीय जहाजांकडून आकारणार नाही टोल, तेहरानची स्पष्ट भूमिका

होर्मुज स्ट्रेट वादात भारताला दिलासा! ईराण भारतीय जहाजांकडून आकारणार नाही टोल, तेहरानची स्पष्ट भूमिका

Follow Us
Follow Us:
  • ईराणने स्पष्ट केले आहे की होर्मुज स्ट्रेटमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल आकारला जाणार नाही आणि त्यांना सुरक्षित मार्ग दिला जाईल.
  • अमेरिकेच्या नाकेबंदीच्या घोषणेनंतरही ईराणने भारतासोबतचे संबंध मजबूत असल्याचे सांगत सहकार्य कायम ठेवण्याचा संदेश दिला आहे.
  • सध्या होर्मुजमध्ये अडकलेल्या 15 भारतीय जहाजांना परत आणण्यासाठी भारत सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत.
होर्मुज स्ट्रेटबाबत सुरु असलेल्या वादादरम्यान आता भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ईराणची राजधानी असलेल्या तेहरानने स्पष्टपणे सांगितलं आहे की, होर्मुजमार्गे जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल आकारला जाणार नाही. तसेच तेहरानने असे देखील सांगितलं आहे की, भविष्यात देखील भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग दिला जाणार आहे. तेहरानने केलेल्या या घोषणेमुळे भारताला मोठा दिलासा मिळाला आहे.

मोठं काहीतरी घडणार? अमेरिका-इराण युद्ध सुरू असतानाच उत्तर कोरियाकडून धोकादायक क्षेपणास्त्रांची चाचणी

खंर तर अलीकडेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली होती की, ईराणी बंदरे आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीवर संपूर्ण नाकेबंदी केली जात आहे. शस्त्रसंधीनंतरही ईराण आणि ओमान टोल कर वसूल करू शकतील, असे म्हटले जात होते. मात्र आता ईराणने स्पष्ट केले आहे की, होर्मुजमार्गे जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून टोल आकारला जाणार नाही. (फोटो सौजन्य – AI Created)

भारतातील ईराणचे राजदूत काय म्हणाले?

भारतातील ईराणचे राजदूत मोहम्मद फताली यांनी दूतावासात पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं की, तुम्ही भारत सरकारला विचारु शकता की, आतापर्यंत आम्ही त्यांच्याकडून कोणताही कर आकारला आहे की नाही. त्यांनी पुढे सांगितलं की, या कठिण काळात देखील आमचे संबंध अतिशय चांगले आहेत. आमचा विश्वास आहे की भारत आणि ईराण समान हितसंबंध प्रस्थापित करू शकतात. फताली यांनी सांगितलं की, भारतीय जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे जाण्याची परवानगी दिली जाणार आहे.

भारत समजूतदार आणि विश्वासार्ह भागीदार

भारतातील ईराणचे राजदूत मोहम्मद फताली यांनी म्हटलं आहे की, भारत सरकारसोबत ईराणचे संबंध अतिशय मजबूत आणि विश्वसनीय आहेत. या कठिण परिस्थित देखील भारताने स्वत:ला एक समजूतदार आणि विश्वासार्ह भागीदार असल्याचे सिध्द केले आहे. दोन्ही देशांमधील सांस्कृतिक संबंध आजही दृढ आहेत. त्यांनी असं देखील सांगितलं आहे की, भविष्यात देखील भारतीय जहाजांना होर्मुजच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे जाण्याची परवानगी दिली जाणार आहे. त्यांनी अशी मााहिती दिली आहे की, लवकरच ईराण लवकरच जहाजांच्या वाहतुकीच्या कार्यपद्धतीची रूपरेषा देणारी एक यंत्रणा जाहीर करणार आहे.

US Iran Peace Talk: तारीख निश्चित…ईराणने मान्य केली सर्वात मोठी अट! अमेरिकेची Peace Talk बाबत नवी घोषणा

जलमार्ग मंत्रालयाने सोमवारी जाहिर केले आहे की, होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अडकलेल्या 15 भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना पुन्हा आपल्या देशात आणण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. अतिरिक्त सचिव मुकेश मंगल यांनी म्हटलं आहे की, आम्ही परराष्ट्र मंत्रालयासोबत संपर्क करून होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अडकलेल्या 15 भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. सध्या त्या ठिकाणी एकूण 15 भारतीय ध्वज असलेली आणि भारतीय मालकीची जहाजे आहेत.

Web Title: Iran assures safe passage for indian ships in strait of hormuz no toll to be charged

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • Donald Trump
  • India news
  • Iran Attack

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026:उत्तर नेपाळच्या काही भागात पुरामुळे हाहाकार, पुरस्थितीमुळे 132 जणांचा मृत्यू
1

Maharashtra Breaking News Today 2026:उत्तर नेपाळच्या काही भागात पुरामुळे हाहाकार, पुरस्थितीमुळे 132 जणांचा मृत्यू

Global Stock Market : शेअर बाजारात महामंदीची लाट येणार? जेफरीजच्या इशाऱ्याने जगभरात खळबळ; काय आहेत धोके?
2

Global Stock Market : शेअर बाजारात महामंदीची लाट येणार? जेफरीजच्या इशाऱ्याने जगभरात खळबळ; काय आहेत धोके?

Donald Trump: अमेरिका-कॅनडा व्यापारयुद्ध भडकणार? ट्रम्प यांची 1 जानेवारीपासून 50 टक्के टॅरिफची धमकी
3

Donald Trump: अमेरिका-कॅनडा व्यापारयुद्ध भडकणार? ट्रम्प यांची 1 जानेवारीपासून 50 टक्के टॅरिफची धमकी

Maharashtra Breaking News Today 2026: नागपुरच्या गोधनी जलशुद्धीकरण प्रकल्पात वायूगळती
4

Maharashtra Breaking News Today 2026: नागपुरच्या गोधनी जलशुद्धीकरण प्रकल्पात वायूगळती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.