Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-Iran War : अमेरिका-इस्रायलच्या डोळ्यांत फेकली धूळ! इराणने हिंद महासागरातून नौसैनिकांना ‘असं’ उडवून नेलं, भारताची गुप्त मदत? 

US Iran War : मध्यपूर्वेतील अमेरिका-इराण तणाव आता धोकादायक वळणावर पोहोचला आहे. या तणावामुळे जागतिक स्तरावर गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 14, 2026 | 04:42 PM
Iran evacuates naval personnel from India and Sri Lanka

Iran evacuates naval personnel from India and Sri Lanka

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेची दादागिरी मोडीत
  • हिंद महासागरातील नौसैनिकांना नेलं सुरक्षितपणे मायदेशात
  • ‘असा’ खेळला मास्टरस्ट्रोक
Iran Evacuates Naval Personnel from India and Sri Lanka : तेहरान : जागतिक राजकारणात सध्या मध्यपूर्वेतील तणावामुळे गंभीर चिंतेचे वातावरण आहे. अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धाने जागतिक बाजारपेठेत तेल आणि गॅसची टंचाई निर्माण होत आहे. यामुळे जगभरातील लोकांना गोंधळ उडाला आहे. हा तणाव हिंद महासागरातही पोहचला आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने इराणच्या IRIS Dena या युद्धनौकेवर श्रीलंकन समुद्रात हल्ला केला होता. या हल्ल्या ८४ जणांचा मृत्यू झाला होता. तर १८० लोक समुद्रात अडकले होते. आता मात्र इराणने आपल्या नौसैनिकांना सुरक्षितपणे मायदेशी नेले आहे.

Iran Israel युद्धाच्या भडक्यात भारताला मोठा दिलासा! होर्मुझमधून दोन जहाजे सुखरुप बाहेर; गॅसची टंचाई संपणार?

नेमकं काय घडलं होतं?

इराणची युद्धनौका IRIS Dena वर ०४ मार्च २०२६ रोजी श्रीलंकेच्या गाले किनारपट्टीजवळ अमेरिकेने अण्वस्त्राने सज्ज पाणबुडीच्या टॉर्पिडोने हल्ला केलाहोता. या हल्ल्यात इराणचे ८६ सैनिक मारले गेले होते. यानंतर इराणच्या दुसऱ्या दोन जहाजांना IRIS Lavan आणि IRIS Bushehr ने तांत्रिक बिघाडामुळे कोची बंदरात आश्रय घेतला होता. या जहाजांवर एकूण २६७ नाविक होते.

इराणचे रेस्क्यू ऑपरेशन

  • आज इराणने आपल्या नौसैनिकांना सुरक्षितपणे अमेरिकेच्या आणि इस्रायलच्या डोळ्यांत धूळ फूकत एका वेगळ्याच हवाई मार्गाने मायदेशी परत नेते आहे.
  • मिळालेल्या माहितीनुसार, इराणने प्रथम मृत नौसैनिकांना चार्टर्ड विमानाने नेले आणि त्यानंतर १८० नौसैनिकांना सुरक्षित नेले.
  • यासाठी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि कॅस्पियन समुद्री हवाई मार्गाचा वापर करण्यात आला. कॅस्पियन समुद्र ओलांकडून नौसैनिकांना आर्मेनियाच्या राजधानी येरेवान येथे पोहोचवण्यात आले.
  • यानंतर आर्मेनियातून जमिनीमार्गे इराणच्या सीमेत सुरक्षितपणे नेण्यात आले.

अमेरिकेचा दबाव

हल्ल्यानंतर अमेरिकेने श्रीलंकेला इराणला मृतदेह सोपवू नयेत असा इशारा दिला होता. परंतु श्रीलंकेने अमेरिकेचा दबाव झुगारून माणुसकीच्या नात्याने नौसैनिकांचे मृतदेह इराणच्या ताब्यात दिले. दुसरीकडे भारताने देखील तांत्रिक बिघाड झालेल्या जहाजांना कोचीत आश्रय दिला. यामुळे हा इराणचा मोठा विजय मानला जात आहे. अमेरिकेच्या नाकाखालून इराणने आपल्या सैनिकांना सुरक्षित बाहेर नेले आहे.

अमेरिकेला इशारा

दरम्यान IRIS Dena वरील हल्ल्याचा इराणने तीव्र निषेध केला असून याचा बदला घेतला जाईल असेही म्हटले आहे. सध्या इराणने होर्मुझची खाडी बंद केली आहे. या खाडीत अमेरिका-इस्रायलची अनेक तेल-गॅस वाहून नेणारी जहाजे अडकली आहे. हा तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

US Iran War : पेट्रोल-डिझेलचे भाव भडकणार? अमेरिकी हल्ल्यानंतर इराण संतापला; तेल-गॅसचे साठे पेटवण्याचा इशारा

Web Title: Iran evacuates naval personnel from india and sri lanka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 04:31 PM

Topics:  

  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.