Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Firing in Oman : ओमानच्या समुद्रात रक्ताचा सडा! भारतीय जहाजावर गोळीबार? इराणच्या कृत्याने जगभरात खळबळ

Oman Sea Firing : ओमानच्या समुद्रात खळबळ उडाली आहे. इराणने समुद्रात जहाजांवर अंदाधुंद फायरिंग केली आहे. याच वेळी एक टोगोचा ध्वज असलेले भारतीय जहाजही इथून जात होते.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 28, 2026 | 12:36 PM
Iran Firing on Indian Ship in oman sea

Iran Firing on Indian Ship in oman sea

Follow Us
Follow Us:
  • भारतीय जहाजावर इराणचा गोळीबार
  • जगभरात खळबळ
  • सर्व क्रू मेंबर्स सुरक्षित
Iran Firing on Indian Ship in Oman Sea : एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. इराण(Iran) ने ओमानच्या समुद्रात एका जहाजावर गोळीबार केला आहे. MT-Chiron 7 या टोगोच्या ध्वज असलेल्या तेल आणि केमिकल टँकरवर कारवाई करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या जहाजावर १७ भारतीय नाविक तैनात होते. सुदैवाने सर्व नाविक सुरक्षित असल्याची अधिकृत माहिती सरकारने दिली आहे.

US Iran Tension : पाकिस्तान फेल! आता UN ने सांभाळला मध्यस्थीचा मोर्चा, इराणला होर्मुझ खुला करण्याचा अल्टीमेटम

नक्की काय घडलं?

मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, 25 एप्रिल २०२६ MT-Chiron 7 हे जहाज ओमानच्या शिनास बंदरावरुन निघाले होते. यावेळी इराणच्या तटरक्षक दलाने काही संशयास्पद जहाजांना रोखून धरले होते. याच वेळी MT-Chiron 7 जहाजाचा इराणने ताब्यात घेतलेल्या ताफ्याशी सामना झाला. यावेळी इराणने इशारा म्हणून हवेत गोळीबार केला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे जहाजावर मोठा गोंधळ उडाला होता. या जहाजावर १७ भारतीय नाविक तैनात होते. इराणच्या या कारवाईमुळे पुन्हा एकदा सागरी सुरक्षेचा प्रश्न धोक्यात आला आहे.

भारत सरकारची तत्परता

या घटनेनंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MAE) आणि इराणमधील राजनैतिक दूतावासाने सागरी क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. याचा उद्देश जहाजावरील भारतीय नाविकांची सुरक्षा आणि संरक्षण निश्चित करणे होते. तसेच सागरी वाहतूकीत अडथला येणार नाही याचीही खात्री सरकारने करुन घेतली.

या घटनेनंतर, भारत सरकारच्या ‘बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने’ एक निवेदन जारी करत या घटनेची माहिती दिली. निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, भारताचा ध्वज असलेल्या कोणत्याही जहाजावर हल्ला झालेला नाही. सर्व भारतीय नाविक सुरक्षित आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वयाने संवाद सुरु आहे.

सागरी वाहतूक सुरळित

इराण-ओमाम क्षेत्रात तणावाचे वातावरण आहे. परंतु भारतीय बंदरावरील कामकाज सुरळितपणे सुरु आहे. यावर भारत सरकारने बारकाईने लक्ष ठेवून आहे. कोणत्याही जहाजाची नाकेंबीद झालेली नाही. सरकार २७७० जहाजांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत असून यातील १२ जहाजे आणि त्यावरील नाविक सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. परस्थिती पूर्णपणे नियंत्रित आहे.

अमेरिका इराण तणाव

दुसरीकडे अमेरिका इराणमधील तणाव कमी होण्याचे काही नाव घेईना. इराणचा नवा प्रस्ताव अमेरिकेने फेटाळला असून पुन्हा युद्ध सुरु होण्याची शक्यता आहे.

US Iran Peace Talks : ट्रम्प संतापले! अणु कारारावरुन अमेरिका इराणमध्ये मोठा राडा, आता थेट युद्ध होणार?

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने कुठे आणि का केला गोळीबार?

    Ans: इराणने २५ एप्रिल २०२६ रोजी ओमानच्या समुद्रात गोळीबार केला. ओमानमधील शिनासस बंदराच्या क्षेत्रबाहेर काही संशयास्पद जहाजांना रोखले होते. यावेळी MT-Chiron 7 या टोगोचा ध्वज असलेल्या ऑइल आणि केमिकल टँकरला इशारा देण्यासाठी गोळी झाडण्यात आली.

  • Que: जहाजावर किती भारतीय होते?

    Ans: अधिकृत माहितीनुसार, MT-Chiron 7 जहाजावर १७ भारतीय नाविक होते आणि हे सर्वजण पूर्णपणे सुरक्षित आहेत.

Web Title: Iran firing on togo flagged ship with 17 indian seafarers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 12:20 PM

Topics:  

  • Iran News
  • World news

संबंधित बातम्या

Donald Trump: अमेरिकन परदेशी मंत्री मार्को रुबियोची मोठी घोषणा, भारतात येणार राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प
1

Donald Trump: अमेरिकन परदेशी मंत्री मार्को रुबियोची मोठी घोषणा, भारतात येणार राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प

US Iran Conflict : अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकणार? ‘फोन उचला…!’ आठवडाभरातच कोसळला पाकिस्तानच्या मध्यस्थीचा करार
2

US Iran Conflict : अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकणार? ‘फोन उचला…!’ आठवडाभरातच कोसळला पाकिस्तानच्या मध्यस्थीचा करार

US Iran Conflict: इराण-अमेरिका शांतता करार तुटला? तेहरानमध्ये US चा मोठा हल्ला, मिसाईल-ड्रोन साईट्चे टारगेट
3

US Iran Conflict: इराण-अमेरिका शांतता करार तुटला? तेहरानमध्ये US चा मोठा हल्ला, मिसाईल-ड्रोन साईट्चे टारगेट

US-Military: चीनला धक्का! आता थेट लष्करी तळांवरच अमेरिका करणार दुर्मिळ खनिजांवर प्रक्रिया; सुरक्षेसाठी पेंटागॉनचा ऐतिहासिक निर्णय
4

US-Military: चीनला धक्का! आता थेट लष्करी तळांवरच अमेरिका करणार दुर्मिळ खनिजांवर प्रक्रिया; सुरक्षेसाठी पेंटागॉनचा ऐतिहासिक निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.