Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इस्रायलची आता खैर नाही! इराणने चीनसोबत केला ‘हा’ मोठा करार; ट्रम्प यांनाही मोठा झटका

ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहूंना आणखी एक मोठा धक्का मिळाला आहे. इराणच्या अणुइंधन चक्र पूर्ण झाल्याच्या चर्चांदरम्यान इराणने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 06, 2025 | 09:30 PM
Iran made a big deal with China of ammonium perchlorate powder tension in israel and america

Iran made a big deal with China of ammonium perchlorate powder tension in israel and america

Follow Us
Close
Follow Us:

तेहरान: ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहूंना आणखी एक मोठा धक्का मिळाला आहे. इराणच्या अणुइंधन चक्र पूर्ण झाल्याच्या चर्चांदरम्यान इराणने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. इराणने चीनसोबत मोठा करार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इराण चीनकडून अमोनियम परक्लोरेट पावडर खरेदी करणार आहे. या पावडरचा वापर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र बनवण्यासाठी केला जातो. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, चीन जूलै महिन्यापर्यंत इराणला अमोनियम परक्लोरेट पावडरची डिलिव्हरी पूर्ण करले. याचा वापर करुन इराण बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा साठा तयरा करणार आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या न्यायाधीशांना दणका; इस्रायलविरोधी कारवाईमुळे लादले निर्बंध

८०० बॅलेस्टिक क्षेपणास्त्र बनवण्याच्या तयारीत इराण

अहवालात दिले ल्या माहितीनुसार, इराण ८०० बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा साठा तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी चीन आणि इराणमध्ये अमोनियम परक्लोरेट पावडरचा करार केला आहे. यामुळे अमेरिका आणि इस्रायसची चिंता वाढली आहे. सध्या इराणकडे तीन हजारांहून अधिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आहेत. अलीकडेच इराणने याचा एक व्हिडिओ देखील प्रसिद्ध केला होता.

हुथी बंडखोरांना क्षेपणास्त्रे देण्याची योजना

अहवालात दिलेल्या माहितीनुसार, या ८०० कबॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा साठी इराण हुथी बडखोरांना देण्याची योजना आखत असल्याचे म्हटले आहे. एकीकडे इस्रायलवर हुथी बंडखोरांचा हल्ला सुरु असताना ही माहिती समोर आली आहे. यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

इस्रायलच्या गाझावरील कारवायांमुळे हुथी बंडखोर हल्ला करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्या हीच संघटना इस्रायलवर सतत हल्ले करत आहे. हमास आणि हिजबुल्लाह संघटना सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

अणु इंधन चक्र पूर्ण

चीनशी अमोनियम परक्लोरेट पावडरचा करार करण्याच्या एक दिवस आधीच इराणने एक मोठा धक्का ट्रम्प आणि नेतन्याहूंना दिला होता. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी इराणने अणु इंधन चक्र पूर्ण केल्याचा दावा केला होता. अणु इंधन चक्र (nuclear fuel cycle) ही एक अणुउर्जेसाठी तयार केली जाणारी इंधन प्रक्रिया आहे. या प्रक्रियेद्वारे अणुभट्टी उभारण्यास मदत होते. यावरुन इराण आपल्या अण्वस्त्रे बनवण्याच्या जवळ पोहोचला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

एकीकडे इराण अण्वस्त्रे बनवण्याचा प्रयत्न करत आहे, तसचे दुसरीकडे आपल्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रचा साठा वाढवण्याच्या तयारीत आहे. यामुळे  भविष्यात मोठे काहीतरी घडण्याची शंका निर्माण झाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ट्रम्प आणि नेतान्याहूची उडणार झोप, खामेनींची घोषणा; ‘न्यूक्लिअर फ्युएल सायकल’ ईराणने केले पूर्ण

Web Title: Iran made a big deal with china of ammonium perchlorate powder tension in israel and america

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2025 | 09:30 PM

Topics:  

  • America
  • benjamin netanyahu
  • China
  • Donald Trump
  • iran
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

युद्ध थांबणार? युक्रेनशी चर्चेनंतर ट्रम्प यांचा मॉस्कोला फोन; लवकरच झेलेन्स्की-पुतिन यांची घडवणार भेट
1

युद्ध थांबणार? युक्रेनशी चर्चेनंतर ट्रम्प यांचा मॉस्कोला फोन; लवकरच झेलेन्स्की-पुतिन यांची घडवणार भेट

Vladimir Putin Plane: तब्बल ७१५ दशलक्ष डॉलर्सचे आहे पुतिन यांचे शाही विमान; जाणून घ्या काय आहे यामध्ये खास?
2

Vladimir Putin Plane: तब्बल ७१५ दशलक्ष डॉलर्सचे आहे पुतिन यांचे शाही विमान; जाणून घ्या काय आहे यामध्ये खास?

ट्रम्प भेटीदरम्यान अलास्कात ‘poop suitcase’ घेऊन पुतिनचे बॉडीगार्ड; काय आहे कारण?
3

ट्रम्प भेटीदरम्यान अलास्कात ‘poop suitcase’ घेऊन पुतिनचे बॉडीगार्ड; काय आहे कारण?

Russia Ukraine War :ट्रम्प-झेलेन्स्की बैठकीपूर्वीच रशियाचा युक्रेनवर हल्ला; खार्किव्ह प्रदेशात ड्रोन्सचा वर्षाव
4

Russia Ukraine War :ट्रम्प-झेलेन्स्की बैठकीपूर्वीच रशियाचा युक्रेनवर हल्ला; खार्किव्ह प्रदेशात ड्रोन्सचा वर्षाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.