Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cyber Warfare : इराणचा डिजिटल स्ट्राईक! भारताचा जगाशी संपर्क तुटणार? ‘त्या’ एका नकाशाने उडवली झोप

US Iran War : अमेरिका इराण युद्ध प्रचंड पेटले आहे. इराणवर अमेरिकेच्या आर्थिक नाकेबंदीमुळे IRGC संतप्त आहे. IRGC ने जगाला डिजिटल वॉरफेअर चे संकेत दिले आहे. यामुळे संपूर्ण जग एका झटक्यात ठप्प होऊ शकते.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 23, 2026 | 01:56 PM
Iran Threates to Global Infrastructure

Iran Threates to Global Infrastructure

Follow Us
Follow Us:
  • इराणचा डिजिटल स्ट्राईक
  • समुद्राखालून जगाची नाकेबंदी करण्याची तयारी
  • भारतासह संपूर्ण जगाचे इंटरनेट होणार बंद
Iran threatening to cut Red Sea Internet cables : तेहरान : अमेरिका इराण तणाव निवळण्याची काही चिन्ही दिसत नाहीत. एकीकडे ट्रम्प यांनी अनिश्चित काळासाठी युद्धविरामाची घोषणा केली असून शांतता चर्चेचे संकेत दिले आहे. तर दुसरकीडे इराणने दिलेल्या धमकीमुळे जगावर मोठे संकट ओढवण्याची चिंता निर्माण झाली आहे. जगाच्या डिजिटल अस्तित्वाला मोठा धोका निर्माण झाला आहे. यामुळे भारतासह संपूर्ण जगाचा एकमेकांशी संपर्क तुटण्याची शक्यता आहे.

US Iran Conflict : ‘युद्धविरामाची वेळ अध्यक्ष ट्रम्पच ठरवणार’; इराण संर्घषावर व्हाईट हाऊसचे मोठे विधान, पुढील २४ तासांत काय घडणार?

इराणच्या तसनीम या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या इस्लामिक गार्ड कॉर्प्स (IRGC) शी संबंधित टेलिग्राम चॅनेलवर एक नकाशा जारी केला आहे. Persian Gluf Submarine Cable Map या नावाने हा नकाशा प्रसिद्ध करण्यात आला असून यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे. इराण आता जगावर डिजिटल स्ट्राईक करण्याच्या तयारीत असल्याची भीती तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

होर्मुझ खाडीवर इराणची पकड घट्ट

इराणने युद्धविरामाच्या घोषणेनंतरही स्ट्रेट ऑफ होर्मुझवर आपली पकड घट्ट केली असून जहाजांवर हल्ले सुरुच ठेवले आहेत. होर्मुझची खाडी ही केवळ तेलाच्या वाहतुकीसाठी नव्हे, तर जागतिक इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठीही अत्यंत महत्त्वाची आहे. आशिया, युरोप आणि आफ्रिकन खंडाला जोडणाऱ्या अनेक महत्त्वाच्या सबमरीन केबल्स या खाडीतून जातात. इराणने या केबल्स कापल्या तर एका क्षणात जगभरातील इंटरनेट ठप्प होऊ शकते.

भारताचा जगाशी संपर्क तुटणार?

इराणच्या या हालचालींचा सर्वाधिक फटका भारतला बसण्याची शक्यता आहे. भारताची संपूर्ण डिजिटल अर्थव्यवस्था पूर्णपणे इंटरनेटवर अवलंबून आहे. इंटरनेट ठप्प झाल्यास सर्व बँकिंग, युपीआय आणि इतर डिजिटल सेवा पूर्णपमे बंद होतील. यामुळे भारताच्या आयटी हब आणि आउटसोर्सिंग सेवांना फटका बसून अब्जावधींचे नुकसान होईल. रेल्वे, विमान आणि सरकारी सेवांमध्ये अडथळा निर्माण होईल.

डिजिटल वॉरला सुरुवात

अमेरिकेच्या आर्थिक निर्बंधामुळे इराणची मोठी कोंडी झाली आहे. याला प्रत्युत्तर म्हणून इराण डिजिटल शस्त्राचा वापर करु शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. क्षेपणास्त्र हल्ल्यापेक्षाही इंटरनेट केबल्स कापल्याने जगाचे कित्येक पटीने नुकसान होऊ शकते. सध्या इराणने केवळ नकाशा जारी करत डिजिटल वॉरचे संकेत दिले आहेत. परंतु हे प्रत्याक्षात उतरल्यास संपूर्ण जग थांबेल.

🚨Iranian state media published a detailed map of undersea internet cables passing through the Strait of Hormuz and Bab al-Mandab in the Red Sea, describing them as highly vulnerable. ▪︎ This is considered a threat message from Iran’s Revolutionary Guard. pic.twitter.com/DAZo4Oq2LN — The Middle East (@A_M_R_M1) April 22, 2026


US Iran Peace Talks : युद्ध थांबणार? इस्लामाबादमध्ये पुन्हा रंगणार अमेरिका-इराण शांतता चर्चा, ट्रम्प ७२ तासांत घेणार मोठा निर्णय

Web Title: Iran threatening to cut red sea internet cables

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 01:11 PM

Topics:  

  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा
1

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा
2

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
3

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?
4

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.