Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran US Conflict : अमेरिकेला मदत करण्याच्या मुद्द्यावरुन मेलोनींचा यु-टर्न? इराणच्या आरोपांनंतर दिलं मोठं स्पष्टीकरण…

Iran US Conflict : अमेरिका-इराण तणावात इटलीच्या वक्तव्यांमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. इटलीवर इराणविरोधी युद्धात सहभाग घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र, हा केवळ एक गैरसमज असल्याचे इटलीच्या पंतप्रधान मेलोनींनी म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 29, 2026 | 02:02 PM
Giorgia Meloni

Giorgia Meloni

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेला मदत करण्याच्या मुद्द्यावरुन मेलोनींचा यु-टर्न?
  •  इराणच्या आरोपांनंतर दिलं मोठं स्पष्टीकरण…
  • जाणून घ्या काय म्हणाल्या मेलोनी
Iran US Conflict : रोम : इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या विधानामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. इराणने इटलीवर अमेरिकेला मदत केल्याने तीव्र संताप व्यक्त केला. यानंतर इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी मोठं स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी युद्धात इटलीचा सहभाग नसल्याचे स्पष्ट केलं आहे. परंतु अमेरिकेला इटलीची हवाई तळे वापरण्याची परवानगी दिल्याचे कबुल केलं आहे. नक्की काय प्रकरण आहे. जाणून घेऊयात.

PM Modi Seychelles Visit : PM मोदींचा ऐतिहासिक सेशेल्स दौरा; 1,250 कोटींच्या मदतीसह अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या

काय आहे नेमकं प्रकरण?

नाटोचे सरचिटणीस मार्क रुटे यांच्या मुलाखतीनंतर या वादा सुरुवात झाली होती. रुटे यांनी इराणविरोधीत अमेरिकेच्या मोहिमेत सुमारे ५०० लष्करी विमानांना इटलीच्या एअरबेसचा वापर करण्याच्या परवानगी देण्यात आल्याचे सांगितले. यामुळे इटलीच्या विरोधकांनी मेलोनी सरकारवर थेट निशाणा साधायला सुरुवात केली. सरकारवर इराण युद्धावर घेतलेल्या तटस्थ भूमिकेपासून माघार घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला.

या आरोंपवर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी फ्रान्स-इटली शिखर परिषदेत बोलताना स्पष्ट केले की, रुटे यांच्या वक्तव्यामुळे गैरसमज झाला आहे. त्यांनी सांगितले की, इटलीने इराणविरोधात कोणत्याही लष्करी मोहिमेत थेट सहभाग घेतलेला नाही.

मेलोनी म्हणाल्या की, इटलीने फक्त अमेरिका-इटलीतील द्विपक्षीय करारानुसार, लॉजिस्टिकल आणि टेक्निकल ऑपरेशन्ससाठीच आपल्या हवाई तळांच्या वापराची परवानगी दिली होती. याचा अर्थ युद्धात प्रत्यक्ष सहभाग होत नाही. इटली युद्धात सहभागी झाला असता तर त्याबाबत कोणतीही शंका राहिली नसती असे मेलोनी यांनी स्पष्ट केले.

इराणने फेटाळले स्पष्टीकरण

मात्र, इराणने हे स्पष्टीकरण फेटाळून लावले आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी इटलीने  अमेरिकेला दिलेल्या तांत्रिक आणि लॉजिस्टिक मदतही युद्धाला हातभार लावल्याचा आरोप केला आहे. याला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन समजले आहे.

या वादानंतर इटलीचे परराष्ट्र मंत्री अँटोनियो ताजानी यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी चर्चाही केली. त्यांनी पंतप्रधानंचे म्हणणे स्पष्टपणे मांडले. हा वाद पूर्णपणे गैरसमज असून इटलीचा युद्धात सहभाग नसल्याचे स्पष्ट केले.

Fuel Crunch in Russia : पुतिन चिंतेत! रशियात पेट्रोल-डिझलेचा तुटवडा; भारताला तेल पुरवणाऱ्या देशात इंधन संकट का निर्माण झालं?

Web Title: Iran us conflict giorgia meloni clarifies italy role airbases support marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 01:58 PM

Topics:  

  • America
  • Giorgia Meloni
  • Iran News
  • Italy

संबंधित बातम्या

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई
1

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई

Britain News : फेअरफोर्ड हवाई तळावरील ५ अटक प्रकरणाशी संबंध नाही; इराणचा स्पष्ट इन्कार
2

Britain News : फेअरफोर्ड हवाई तळावरील ५ अटक प्रकरणाशी संबंध नाही; इराणचा स्पष्ट इन्कार

Breaking News :इराणने उडवली १९ जहाजे ? पुन्हा होर्मूझमध्ये तणाव
3

Breaking News :इराणने उडवली १९ जहाजे ? पुन्हा होर्मूझमध्ये तणाव

US Foreign Direct Investment : 34 ट्रिलियन डॉलर्सचे कर्ज, तरीही अमेरिकेत गुंतवणूकीचा महापूर! परदेशी गुंतवणूकदार का लावताहेत डाव?
4

US Foreign Direct Investment : 34 ट्रिलियन डॉलर्सचे कर्ज, तरीही अमेरिकेत गुंतवणूकीचा महापूर! परदेशी गुंतवणूकदार का लावताहेत डाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.