Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran US Talks: अमेरिका इराणसमोर नतमस्तक? अणु प्रकल्पासंबंधी खामेनेईंची ‘ही’ अट केली मान्य?

Iran US Talks: इराण आणि अमेरिकेत शनिवारी (12 एप्रिल) उच्चस्तरीय चर्चा सुरु झाली आहे. इराणच्या अणु प्रकल्पासंबंधी ही बैठक होती. दोन्ही देशांत अणु करारावर प्रश्न सोडवण्यासाठी थेट चर्चा होणार होती.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 13, 2025 | 06:26 PM
Iran-US talks in Oman updates ‘indirect’ Discussions to continue next week in Oman

Iran-US talks in Oman updates ‘indirect’ Discussions to continue next week in Oman

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन/तेहरान: इराण आणि अमेरिकेत शनिवारी (12 एप्रिल) उच्चस्तरीय चर्चा सुरु झाली आहे. इराणच्या अणु प्रकल्पासंबंधी ही बैठक होती. दोन्ही देशांत अणु करारावर प्रश्न सोडवण्यासाठी थेट चर्चा होणार होती. ट्रम्प यांनी म्हटले होते की, इराणने थेट चर्चा करण्यास सहमती दर्शवली नाही, तर त्यांच्यावर बॉम्ब हल्ला करण्यात येईल. परंतु इराणच्या म्हणण्यानुसार, ही चर्चा अप्रत्यक्षपणे झाल्याचे दिसून आले आहे. यामगचे कारण ही चर्चा ओमानच्या अधिकाऱ्यांच्या आणि इराणी अधिकाऱ्यांमध्ये होणार आहे.

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इराण अमेरिकेत पहिली चर्चा अप्रत्यक्षपणे पार पडली असून पुढील आठवड्यात होणारी चर्चा देखील ओमनीच्या मध्यस्थानी होणार आहे. ही चर्चा अप्रत्यक्ष असणार आहे. या बैठकीत केवळ इराणच्या अणु कार्यक्रमासंबंधितच नव्हे तर त्यांच्यावर निर्बंधांवर देखील असमार आहे. यावरुन स्पष्ट होते की, इराणने अमेरिकेच्या अटी मान्य न करता ट्रम्प यांना झुकण्यास भाग पाडले आहे. इराणच्या अटींवर ही चर्चा सुरु झाली आहे. यामुळे ही चर्चा आता काय वळण घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जागतिक घडामोडी संंबंधित बातम्या- युद्धविरामाच्या चर्चांदरम्यान रशियाने युक्रेनवर डागली क्षेपणास्त्रं; 21 नागरिक ठार

FM @Araghchi is concluding his visit to #Oman and heading back to Tehran after a round of indirect talks with the U.S. representative over sanctions-lifting/nuclear issue.

We thank Oman and FM @badralbusaidi for their excellent job in hosting and mediating these talks. Oman… pic.twitter.com/P82zHkkckv

— Esmaeil Baqaei (@IRIMFA_SPOX) April 12, 2025

तसेच इराणच्या परराष्ट्र णंत्रालयाने हेही स्पष्ट केले आहे की, चर्चा अप्रत्यक्षपणे, ओमानच्या मध्यस्थीने होईल, परंतु सध्या भविष्यातील चर्चा कुठे होणार यावर बोलणे सुरु आहे. ही माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बाकीई यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितली. त्यांनी सांगितले की, या चर्चेत इराणचे लक्ष्य त्यांच्यावरील निर्बंध हटवणे आणि अणु प्रकल्पांवर असेल.

चर्चा यशस्वी न झाल्यास युद्ध भडकण्याची शक्यता

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला चर्चेपूर्वी धमकी दिला आहे की, अमेरिका इराणशी अणु कार्यक्रमांवर वाटाघाटी करण्यास तयार आहे. त्यांनी म्हटले आहे की, इराणने आपला अणु प्रकल्प बंद करावा, असे न केल्यास याचे वाईट परिणाम भोगावे लागतील. त्यांनी इराणवर बॉम्ब हल्ल्याचीही धमकी दिली आहे.

परंतु इराणच्या अलीकडच्या अधिकृत निवेदनावरुन ही चर्चा अप्रत्यक्षपणे होणार आहे. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. यामुळे डोनाल्ड ट्रम्प इराणसमोर झुकले अशी अटकळी बांधण्यात येत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Sudan Civil War: सुदानमध्ये गृहयुद्ध पुन्हा का भडकले? मक्का तीर्थक्षेत्रातील इतर देशाचा हस्तक्षेप ठरतोय घातक? वाचा सविस्तर

Web Title: Iran us talks in oman updates indirect discussions to continue next week in oman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2025 | 06:26 PM

Topics:  

  • America
  • iran
  • World news

संबंधित बातम्या

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
1

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
2

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?
3

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर
4

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.