Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IranWarning :५०० मीटर अमेरेकी सैन्यापासून दूर रहा , इराणने आखातातल्या नागरिकांना केलं खुलं आवाहन

इराणने आखातातील नागरिक यांना अमेरिकन लष्करी तळांपासून किमान **५०० मीटर अंतर राखण्याचे** आवाहन केले आहे. वाढत्या इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही अनपेक्षित घटना किंवा लष्करी कारवाई टाळण्यासाठी हा इशारा देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या आवाहनामुळे आखातातील प्रादेशिक सुरक्षेबाबत चिंता अधिक वाढली आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Jul 25, 2026 | 05:26 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:

इराण अमेरिका युद्धात आता वेळ झाली आहे , एकमेकांचे नागरिक मारण्याची . अमेरिकेने गेल्या १३ दिवसात इराणवर वाढवलेल्या सैन्य हल्ल्यामुळे इराण सुद्धा प्रतिउत्तर देत आहे . यामध्ये इराणने आखाती देशातील अमेरिकन सैन्य स्थळावरचे हल्ले तीव्र करून बऱ्यापैकी स्थळे उध्वस्त झाल्यामुळे अमेरिकन सैनिक आणि काही डिप्लोमॅट्स हे आता गल्फ देशातील हॉटेल्स आणि इतर काही इमारतीमध्ये लपून बसत आहेत . आणी तिथून ते इराण वर हल्ले करत आहेत . यावर प्रतिबंध म्हणून इराणला त्यांच्या लोकेशन ची माहिती मिळाली असून , इराणने त्यांच्यावर हल्ले करण्यापूर्वी तेथील जवळपास राहणाऱ्या आखातातील नागरिकांना अमेरिकी सैन्या पासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे .
IRGC ने आपले ताजे विधान प्रसारित करून सांगितले आहे कि , अमेरिकेचे सैनिक हे आपली हार लपवण्यासाठी सामान्य नागरिकांना ढाल बनवत आहेत . यासाठी नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यांनी सैनिकांच्या गुप्त ठिकाणांपासून अर्ध्या किलोमीटरवर रहावे .

Russia-Ukraine: युक्रेनच्या ‘या’ महास्त्राने उडवली पुतिन यांची झोप; रशियाचा कोपरान् कोपरा युक्रेनच्या टप्प्यात, 10,000 किमी पल्ला

याच दरम्यान इराणच्या विदेश मंत्री अब्बास अरागची यांनी वाशिंग्टनच्या सैन्य धमकीवर तिखट पलटवार करताना त्यांनी स्पष्ट केले आहे कि , जर अमेरिका आणखी हल्ले वाढवत असेल तर , इराणकडून अमेरिकेला असे प्रतिउत्तर मिळेल कि अमेरिकेने त्याची अपेक्षाही केली नसेल . त्याच बरोबर इराणी मंत्र्यांनी सांगितले आहे कि , युद्ध थांबवायचे असेल तर एकमेव मार्ग आहे , राजकीय कूटनीती आणि चर्चा . ताकदीची दहशत दाखवून कोणीही आम्हाला शमवू शकत नाही . हे सुद्धा स्पष्ट करायला इराणचे विदेश मंत्री विसरले नाही .कारण इराण आपली स्वतःची संप्रभुता वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो .

GulfCrisis: जगातली सर्वात मोठी तेल कंपनी अरामको धोक्यात ,सौदी , जिजान ,यानबूवर हुतींचे हल्ले

वाशिंग्टनचा इराणवर आत्तापर्यंत चा सर्वात मोठा हल्ला करण्याचा इशारा
दुसऱ्या बाजूला ट्रम्प यांनी अमेरिकेची एका मोठ्या हल्ल्याची तयारी झाल्याचे सांगितले आहे . असा हल्ला कि इराणने अजून पहिलाच नाही असा . तसेच ट्रम्प यांनी पुढे असेही सांगितले कि पेंटागॉनचा हल्ला करायचा प्लॅन सगळं तयार झाला आहे . फक्त त्यांना हो बोलण्याची गरज आहे . ट्रम्प यांनी आपल्या ट्रुथ सोशल वर पोस्ट करत म्हंटले आहे कि , इराणला त्याच्या कृत्यांसाठी अजून पुरेशी शिक्षा झालेली नाही, आणि अमेरिका आता कठोर कारवाई करण्यास पूर्णपणे तयार आहे.”
अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या या विधानाने आखातातील चिंता आणखी वाढली आहे . हि स्तिथी बघून ब्रिटन ने हि आपले सैन्य सैन्य तयार ठेवले आहे . त्यांनी आपले बेस अमेरिकेला दिले आहेत . त्यावरून एक हल्ला सुद्धा केला आहे .
याच बरोबर ट्रम्प यांनी रशियाचे पुतीन आणीन चीनच्या जी शिंगपिंग यांनाही आक्रमक शब्दात इशारा दिला आहे , कि त्यांनी इराणला शस्त्रे पुरवणे बंद केले पाहिजे . कारण रशिया युक्रेन युद्धात त्यांनी युक्रेनला शस्त्रे पुरवले नसल्याचे सांगितले आहे .

Web Title: Iran warning stay 500 meters away from us forces iran issues an open appeal to civilians in the gulf

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 05:26 PM

Topics:  

  • Attack
  • Gulf Countries
  • Iran Attack

संबंधित बातम्या

Nagpur Crime : ५०० कॅमेऱ्यांनी उलगडला गोळीबाराचा थरार; नगरसेवकावरील हल्ल्यात ७ जेरबंद!
1

Nagpur Crime : ५०० कॅमेऱ्यांनी उलगडला गोळीबाराचा थरार; नगरसेवकावरील हल्ल्यात ७ जेरबंद!

Iran News : आखातात इंधन तस्करीचा पर्दाफाश; ३.८२ लाख लिटर इंधन जप्त, ११ जण अटकेत
2

Iran News : आखातात इंधन तस्करीचा पर्दाफाश; ३.८२ लाख लिटर इंधन जप्त, ११ जण अटकेत

Iran War : इस्रायलवर कतार संतापला; ‘युद्धाचा फायदा घेत संपूर्ण प्रदेशात प्राणघातक हल्ले’
3

Iran War : इस्रायलवर कतार संतापला; ‘युद्धाचा फायदा घेत संपूर्ण प्रदेशात प्राणघातक हल्ले’

UAE-Iran Tension : इराणी ड्रोन हल्ल्यावर UAE संतप्त; प्रत्युत्तराचा कायदेशीर अधिकार राखून ठेवला
4

UAE-Iran Tension : इराणी ड्रोन हल्ल्यावर UAE संतप्त; प्रत्युत्तराचा कायदेशीर अधिकार राखून ठेवला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.