Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इराणची उलटी गिनती सुरु! अमेरिकेच्या ‘त्या’ बॉम्बने उडणार अणुकेंद्राच्या ठिकऱ्या, काय आहे ट्रम्प यांचा प्लॅन? 

US Iran Conflict : अमेरिका इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी माहिती समोर आली आहे. अमेरिका बोइंगकडून सर्वात घातक बंकर बस्टर बॉम्ब खरेदी करणार आहे. यामुळे इराणचा थरकाप उडाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 21, 2026 | 08:20 PM
Donald Trump and Ali Khamenei

Donald Trump and Ali Khamenei

Follow Us
Follow Us:
  • इराणची उलटी गिनती सुरु
  • अमेरिका खरेदी करणार १०० दशलक्ष डॉलर्सचा बंकर बस्टर बॉम्ब
  • उडणार अणुकेंद्राच्या ठिकऱ्या
US Air Force GBU-57 Bomb Deal : वॉशिंग्टन : इराणशी वाढत्या तणावादरम्यान अमेरिकेने मोठे पाउल उचलले आहे. अमेरिकेचे एअर फोर्स सर्वात शक्तिशाली बंकर बस्टर बॉम्ब GBU-57 MOP पुन्हा खरेदी करणार आहे. यामुळे इराणची झोप उडाली आहे. यामुळे दोन्ही देशातील तणाव अधिक वाढण्याची शक्यता आहे.

US Iran War Alert : इराणचा नकाशा बदलणार? ट्रम्प यांचा ‘Kill List’ प्लॅन तयार; खामेनेई निशाण्यावर

मध्यपूर्वेत युद्धाचे संकेत

नुकतेच अमेरिकेने इराणवरील हल्ला पुढे ढकलल्याची माहिती समोर आली आहे. परंतु अमेरिकेच्या या लष्करी पावलाने मात्र मोठ्या युद्धाचे संकेत दिले आहेत. पण मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने बोईंग कंपनीसोबत १०० दशलक्ष डॉलर्सचा मोठा संरक्षण करार केला असून हा करार अंतिम टप्प्यात आहे. लवकरच GBU-57 बंकर बस्टर बॉम्ब अमेरिकेच्या लष्करात सामील होण्याची शक्यता आहे. यावरुन अमेरिकेची भविष्यातील युद्ध तयारी आणि सुरक्षा धोरणांचे प्रतिबिंब दिसून येते.

ऑपरेशन मिडनाईट हॅमरची होतेय चर्चा

सध्या अमेरिकेच्या शक्तिशाली बंकर बस्टर खरेदी करण्याच्या निर्णयाने इराणवरील मिडनाई हॅमर ऑपरेशनची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. गेल्या वर्षी २२ जून २०२५ रोजी अमेरिकेने इराणच्या अणु केंद्रांवर मोठा हल्ला केला होता. याला ऑपरेशन मिडनाई हॅमर नाव देण्यातआले होते. या हल्ल्यात देखील अमेरिकेने सर्वात घातक 14 MOP बॉम्ब्सचा वापर केला होता. यामुळे GBU-57 च्या अमेरिकेच्या खरेदीमुळे पुन्हा इराणवर ऑपरेशन मिडनाईट हॅमर होणार का अशा चर्चांणा उधाण आले आहे.

GBU-57 ची ताकद

  • GBU-57 हे जगातील सर्वात घातक आणि शक्तीशाली बॉम्बर मानले जाते.
  • या बॉम्बचे वजन सुमारे ३०,००० पौंड म्हणजेच १३,६०० किलोग्रॅम आहे. हा बॉम्ब अतिशय मजबूत कॉंक्रीटलाही उद्ध्वस्त करु शकतो.
  • तसेच यामध्ये जमिनीखाली लपलेल्या कमांड सेंट आणि अणुसुत्रांना नष्ट करण्यासाठीचीही क्षमता आहे.
  • अमेरिकेडे यापूर्वी असे २० बॉम्ब होते. आता यामध्ये नवीन बॉम्बची डिलीव्हरी जानेवारी २०२८ पासून सुरु होण्याची अपेक्षा आहे.
  • यामुळे अमेरिकेच्या लष्करी ताकदीत लक्षणीयरित्या वाढ होण्याची शक्यता आहे.

ट्रम्प यांचा थेट इशारा

अमेरिकेने ही खरेदी अशा वेळी केली आहे, जेव्हा अमेरिका आणि इराणमधील तणाव भयंकर वाढला आहे. तसेच अणु करारावर ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा दिला आहे. वाटाघाटी चर्चा यशस्वी न झाल्यास अमेरिका लष्करी पर्यायाचा अवलंब करण्याची शक्यात आहे.

US Iran Conflict : ‘अमेरिकन युद्धनौका समुद्रात गाडू’ ; इराणच्या खामेनेईंचा ट्रम्प यांना थेट इशारा, युद्धाचा भडका उडणार?

Web Title: Irans countdown begins americas air force to buy gbu 57 bunker buster whats trumps plan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 08:20 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Iran News
  • World news

संबंधित बातम्या

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता
1

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान
2

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ
3

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ
4

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.