Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चीनच्या निशाण्यावर ‘चिकन नेक’? बांगलादेशच्या मदतीने ड्रॅगनने रचलाय मोठा कट, भारताने व्हावे सावध?

Bangladesh China Relations : युनूस सरकारच्या काळात बांगलादेश आणि चीनचे संबंध मजबूत होत आहे. दोन्ही देश तीस्ता प्रकल्पपुढे नेत आहे. परंतु या प्रकल्पामुळे भारताच्या चिकन नेक लो धोका निर्माण झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 20, 2026 | 01:04 PM
Geopolitical tension in South Asia

Geopolitical tension in South Asia

Follow Us
Close
Follow Us:
  • भारताच्या चिकन नेकजवळ चीनच्या हालचाली
  • बांगलादेशच्या मदतीने रचला जातोय मोठा कट
  • भारताच्या सुरक्षेपुढे मोठे आव्हान?
Bangladesh-China Relations : ढाका/बीजिंग : भारत आणि बांगलादेश (Bangladesh) संबंधामध्ये पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. बांगलादेश चीनसोबत मुळे भारताविरोध कट रचत आहे. दोन्ही देशांनी भारताच्या चिकन नेक जवळ तीस्ता प्रकल्पाच्या बहाण्याने हालचाली सुरु केल्या आहे. यामुळे भारताच्या सुरक्षेसाठी मोठे आव्हान उभे राहिले आहे.

भारताच्या ‘चिकन नेक’ला धोका! चिनी अधिकाऱ्यांचा बांगलादेशला गुप्त दौरा; सीमेजवळील ‘या’ एअरबेसवर ड्रॅगनची नजर

नुकतेच चीनच्या राजदूताने तिस्ता प्रकल्प क्षेत्राला भेट दिली आहे. यावेळी या प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. तसेच राजदूतांनी तीस्ता प्रकल्प जलद करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. यामुळे बांगलादेश आणि चीनची मैत्री अधिक मजबूत होईल असे त्यांनी म्हटले. याशिवाय दोन्ही देशांनी परस्पर हिताच्या मुद्द्यांवरही चर्चा केली. तसेच बांग्लादेश चीन मधील मैत्री आणि विकास सहाकार्यावर सहमदती दर्शवली.

सिलगुडी कॉरिडॉर किंवा चिकन नेक

पण या भेटीमुळे भारताच्या सिलगुडी कॉरिडॉर किंवा चिकन नेकला धोका निर्माण झाला आहे. चिकन नेक ही भारताची सीमा आहे, जी ईशान्येकडील राज्यांवा जोडते. या भागाला सिलगुडी कॉरिडॉरही म्हटले जाते. ही भारताची जीवनरेखा आहे कारण, या मार्गावरुन भारताला अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा या देशांशी व्यापार करता येतो. वायव्येला नेपाळ आणि ईशान्येला भूतानचे खोरे आहे. या अरुंद मार्गावरुन रस्ते, महत्वाचे रेल्वे मार्ग, पेट्रोलियम पाइपलाइन, उच्च व्होल्टेज पॉवर ट्रान्समिशन ग्रिड, फायबर ऑप्टिक केबल्स आहेत. पण चीनच्या या भागातील उपस्थितीमुले यावर आणि दैनंदिन जीवन, व्यापार, संरक्षणाला धोका वाढू शकतो.

Chinese Ambassador Meets the National Security Adviser Dhaka, January 18, 2026: The Ambassador of the People’s Republic of China to Bangladesh, Mr. Yao Wen, paid a courtesy call on the National Security Adviser, Dr Khalilur Rahman at the Chief Adviser’s Office on Sunday. The… pic.twitter.com/szOKQWC25v — Chief Adviser of the Government of Bangladesh (@ChiefAdviserGoB) January 18, 2026


काय आहे तीस्ता वाद?

तीस्ता नदी ही सिक्कीमधून उगम पावते आणि पुढे पश्चिम बंगालमधून वाहत बांगलादेशात प्रवेश करते आणि अखरेसी ब्रह्मपुत्रा नदीला जाऊन मिळते. या नदीच्या पाणी वाटपावरुन भारत आणि बांगलादेशात अनेक दशकांपासून वाद सुरु आहे. दरम्यान आता बांगलादेश चीनच्या मदतीने तीस्ता नदीवर मास्टर प्लॅन अमलांत आणत आहेत. पण यामुळे भारताच्या जलसुरक्षा आणि सीमासुरक्षेला धोका निर्माण होत आहे.

काय आहे बांगलादेशचा तीस्ता मास्टर प्लॅन

या प्लॅनअंतर्गत बांगलादेश तीस्ता नदीवर चीनच्या मदतीने मोठे धरण बांधून आणि नदीचे पाणी साठवण्याची योजना आखत आहे. बांगलादेशला भारतावरील अवलंबित्व कमी करायचे आहे, यामुळे ही योजना आखण्यात आली आहे.  पण तीस्तावर चीनची उपस्थितीही भारतासाठी धोरणात्मक आव्हान ठरत आहे.

युनूसची नवी खेळी? चीनसोबत मिळून तिस्तावर आखली मोठी योजना; भारतासाठी धोक्याची घंटा

💡

Frequently Asked Questions

  • Que: चिकन नेक म्हणजे काय?

    Ans: चिकन नेक हा सिलगुडी कॉरिडॉर आहे. हा कॉरिडॉर भारताच्या मुख्य ईशान्य राज्यांशी जोडणार मार्ग आहे.

  • Que: तीस्ता प्रकल्प काय आहे?

    Ans: तीस्ता प्रकल्प हा भारत आणि बांगलादेशचा पाणी वाटप प्रकल्प आहे, परंतु यामध्ये चीनच्या सहभागामुळे हा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

  • Que: चीनचा सहभाग भारतासाठी धोकादायक का आहे?

    Ans: तीस्ता प्रकल्प हा चिकन नेक जवळ असून यामध्ये चीनची उपस्थिती भारताच्या धोरणात्मक सुरक्षितेवर परिणाम करु शकते, यामुळे भारतासाठी ही परिस्थिती धोकादायक मानली जात आहे.

  • Que: तीस्ता मास्टर प्लॅनचा भारतावर काय परिणाम होईल?

    Ans: बांगलादेशच्या तीस्ता मास्टर प्लॅनमुळे भारताच्या जलसुरक्षा आणि सीमासुरक्षेला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

  • Que: काय आहे बांगलादेशचा तीस्ता मास्टर प्लॅन?

    Ans: बांगलादेश तीस्ता नदीवर चीनच्या मदतीने मोठे धरण बांधण्याची आणि नदीचे पाणी साठवण्याची योजना आखत आहे, ज्यातून भारतावरील अवलंबित्व कमी होईल.

Web Title: Is china targeting india chicken neck dragons alleged big plot with bangladesh raises alarm for india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 01:04 PM

Topics:  

  • Bangladesh
  • China
  • World news

संबंधित बातम्या

ट्रम्पचा Gaza Peace Plan अपयशी? फ्रान्सने बोर्ड ऑफ पीस मध्ये सामील होण्यास दिला नकार, म्हणाले…
1

ट्रम्पचा Gaza Peace Plan अपयशी? फ्रान्सने बोर्ड ऑफ पीस मध्ये सामील होण्यास दिला नकार, म्हणाले…

कराचीमध्ये मृत्यूचं तांडव! गुल प्लाझा मॉलच्या भीषण आगीत २६ ठार, अनेक बेपत्ता
2

कराचीमध्ये मृत्यूचं तांडव! गुल प्लाझा मॉलच्या भीषण आगीत २६ ठार, अनेक बेपत्ता

अमेरिकेच्या मिशिगनमध्ये बर्फवृष्टीमुळे भीषण रस्ता अपघात; १०० वाहनांची जोरदार धडक, थरारक VIDEO
3

अमेरिकेच्या मिशिगनमध्ये बर्फवृष्टीमुळे भीषण रस्ता अपघात; १०० वाहनांची जोरदार धडक, थरारक VIDEO

पुतिनची मोदींना आश्वासक साद, पण चीन ठरतोय अडथळा! ‘त्या’ समुद्री मार्गावर ताबा मिळवण्यासाठी भारताला रशियाची मोठी ऑफर
4

पुतिनची मोदींना आश्वासक साद, पण चीन ठरतोय अडथळा! ‘त्या’ समुद्री मार्गावर ताबा मिळवण्यासाठी भारताला रशियाची मोठी ऑफर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.