Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel Iran War: इराणचा नाश हेच सत्य? इस्त्रायलने नव्या सुप्रीम लीडरलाच उडवला? मुजतबा खामेनींवर थेट…

गेल्या 8 ते 10 दिवसांपासून इस्त्रायल आणि अमेरिकेने इराणवर भीषण हल्ले केले आहेत. इस्त्रायलने युद्धाच्या पहिल्याच दिवशी इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांना ठार केले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 09, 2026 | 04:49 PM
Israel Iran War: इराणचा नाश हेच सत्य? इस्त्रायलने नव्या सुप्रीम लीडरलाच उडवला? मुजतबा खामेनींवर थेट...

Israel Iran War: इराणचा नाश हेच सत्य? इस्त्रायलने नव्या सुप्रीम लीडरलाच उडवला? मुजतबा खामेनींवर थेट...

Follow Us
Close
Follow Us:

इराणच्या नवीन सुप्रीम लीडरवर इस्त्रायलचा भीषण हल्ला
इराण आणि इस्त्रायलमध्ये युद्ध भडकले 
जगातील अनेक देशांना बसतेय युद्धाची झळ

Iran Vs Israel and America World War3: गेल्या 8 ते 10 दिवसांपासून इस्त्रायल आणि अमेरिकेने इराणवर भीषण हल्ले केले आहेत. इस्त्रायलने युद्धाच्या पहिल्याच दिवशी इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांना ठार केले. त्यानंतर इराणच्या सर्वोच्च पदावर मुजतबा खामेनी यांची घोषण करण्यात आली. घोषण होताच इस्त्रायलने त्यांच्या भयानक हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये मुजतबा खामेनी गंभीर जखमी झाल्याचे समजते आहे.

इराण ज्यांना ज्यांना सू[प्रीम लीडर करेल त्याला मारण्यात येईल असे इस्त्रायल आणि अमेरिकेने आधीच स्पष्ट केले आहे. त्यांनी पदभार स्वीकारताच त्यांच्यावर हल्ला झाल्याचे समोर येत आहे. चीनचे या हल्ल्याचा निषेध व्यक्त केल्याचे समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून इराण विरुद्ध इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यात विनाशकारी युद्ध सुरू आहे.

या युद्धात 1700 लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक देशांना याचे परिणाम जाणवत आहे. तेल वाहतूक इराणने पूर्णपणे बंद केले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत अनेक देशांना तेलाचा तुटवडा जाणवू लागला आहे.

Middle East War : इस्रायलचे बराक ठरले ‘या’ अरब देशाचे कवच; इराणच्या मिसाईल अन् ड्रोन्स खेळ एका झटक्यात खल्लास

इस्रायलचे बराक ठरले ‘या’ अरब देशाचे कवच

पश्चिम आशियात इराणने अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यानंतर आक्रमक भूमिका घेतली आहे. इराणन अमेरिकेविरोधात मध्य पूर्वेतील आखाती देशांना लक्ष्य केले आहे. यामध्ये यूएई (UAE), सौदी, कुवेत, बहरीन, यांसारख्या देशांमधील अमेरिकन दूतावासा आणि लष्करी तळांना लक्ष्य केले जात आहे. इराणने आपल्या घातक ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रांनी या देशांवर वार केला आहे. यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. युएईत दुबईवर सतत हल्ले केले आहेत. मात्र युएईने इराणच्या प्रत्येक हल्ल्याला हाणून पाडले आहे. यामध्ये इस्रायली बनावटीच्या बराक आणि स्पायडर यांसारख्या हवाई संरक्षण यंत्रणांनी यूएईची मदत केली आहे.

US Iran War : इराणमध्ये रक्ताचा सडा! मृतांचा आकडा १३०० पार ; १० व्या दिवशीही युद्धाने गाठली भीषण पातळी

इस्रायली तंत्रज्ञानामुळे यूएई बचावली

इस्रायली माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, संयुक्त अरब अमिराती, अझरबैझान आणि सायप्रस हे देश इस्रायलच्या हवई संरक्षण यंत्रणनेने सज्ज आहेत. इस्रायलच्या एरोस्पस इंडस्ट्रीज आणि राफेलने विकसित केलील बराक आणि स्पायडर यंत्रणा या देशांकडे आहे. ही यंत्रणा अबु धाबीतील अल थफरा एअर बेसवर तैनात आहे. या दोन्ही यंत्रणांमध्ये मोबाई सिस्टम असून विमाने, हेलिकॉप्टर, क्रूझ मिसाइल्स आणि ड्रोन्स १०० किमी अंतरावरुनही नष्ट करता येतात. इस्रायलची ही हावई संरक्षण यंत्रणा आयर्न डोम पेक्षा कमी ताकदवर आहे, परंतु इराणी ड्रोन हल्ल्यांवारिोदता अत्यंत प्रभावी ठरली आहे.

Web Title: Israel attack on iran new supreme leader mujtaba khamenie america world war 3 breaking news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 04:01 PM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • Israel Iran war
  • World War 3

संबंधित बातम्या

US Politics:’अमेरिकेचा पैसा सुटकेसमध्ये भरून इराणला दिला!’ ट्रम्प यांचा ओबामांवर संताप; ‘ट्रूथ सोशल’वर मोठा गौप्यस्फोट
1

US Politics:’अमेरिकेचा पैसा सुटकेसमध्ये भरून इराणला दिला!’ ट्रम्प यांचा ओबामांवर संताप; ‘ट्रूथ सोशल’वर मोठा गौप्यस्फोट

Hormuz Strait: Iran-US संघर्ष विकोपाला! होर्मुझमध्ये ‘पर्शियन गल्फ डॉल्फिन’चा तैनात; जागतिक बाजारपेठेत इंधन दरवाढीचा भडका?
2

Hormuz Strait: Iran-US संघर्ष विकोपाला! होर्मुझमध्ये ‘पर्शियन गल्फ डॉल्फिन’चा तैनात; जागतिक बाजारपेठेत इंधन दरवाढीचा भडका?

Ukraine Russia: क्रेनचे ‘हाय-टेक’ प्रत्युत्तर! २५ हजार रोबोट्स रशियाच्या सैन्याचा करणार खात्मा; पाहा ‘के-२ ब्रिगेड’चा थरार
3

Ukraine Russia: क्रेनचे ‘हाय-टेक’ प्रत्युत्तर! २५ हजार रोबोट्स रशियाच्या सैन्याचा करणार खात्मा; पाहा ‘के-२ ब्रिगेड’चा थरार

LPG Reforms: घरगुती एलपीजी सिलिंडरच्या डिलीवरीसाठी OTP सिस्टीम रद्द करणार? Mumbai High Court ने दिला ‘हा’ निकाल
4

LPG Reforms: घरगुती एलपीजी सिलिंडरच्या डिलीवरीसाठी OTP सिस्टीम रद्द करणार? Mumbai High Court ने दिला ‘हा’ निकाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.