• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Us Iran War More Than 1300 Iranian Dead In 10 Days Of War

US Iran War : इराणमध्ये रक्ताचा सडा! मृतांचा आकडा १३०० पार ; १० व्या दिवशीही युद्धाने गाठली भीषण पातळी

US-Israel VS Iran : मध्यपूर्वेतील युद्ध सलग १० व्या दिवशीही सुरु आहे. या युद्धाने मध्यपूर्वेत आणि जागतिक स्तरावर प्रचंड अस्थिरता पसरली आहे. या युद्धामुळे इराणमध्ये आतापर्यंत १३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 09, 2026 | 09:07 AM
US Iran War

US Iran War : इराणमध्ये रक्ताचा सडा! मृतांचा आकडा १३०० पार ; १० व्या दिवशीही युद्धाने गाठली भीषण पातळी (फोटो सौजन्य: एआय जनरेटेड)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • इराणमध्ये रक्ताचा सडा
  • मृतांचा आकडा १३०० पार
  • १० व्या दिवशीही युद्धाने गाठली भीषण पातळी
US Iran War News in Marathi : तेहरान/वॉशिंग्टन : मध्यपूर्वेतील युद्ध सध्या प्रचंड वाढले असून आज सलग दहाव्या दिवशीही हल्ले सुरु आहेत. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका-इस्रायलने इराण विरोधात लष्करी कारवाई सुरु केली होती. आज हे युद्ध अधिकच हिंसक झाले असून मृतांचा आकडा १३०० पार गेला आहे. या हलल्ल्यात इराणचे प्रचंड नुकसना झाले आहे. दोन्ही बाजूंनी वारंवार हल्ले सुरुच असून याच वेळी ट्रम्प यांचा आणखी एक नवीन प्लॅन समोर आला आहे. यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे.

Iran Leadership : राष्ट्राध्यक्ष की सुप्रीम लीडर? इराणमध्ये नक्की कोणाचे हुकूम चालतात; जाणून घ्या सत्तेचं गणित

इराणचे प्रचंड नुकसान

  • इस्रायल-अमेरिकेने आतापर्यंत इराणच्या अनेक लष्करी तळांवर आणि मुख्यालयांवर हल्ला केला आहे. राजधानी तेहरानसह देशाच्या अनेक प्रमुख शहरांमध्ये बॉम्बफेक करण्यात आले आहेत.
  • या युद्धात इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई मारले गेले असून हे इराणचे सर्वात मोठे नुकसान मानले जात आहे.
  • याशिवाय इराणच्या इस्फहान  विमानतळावर इस्रायलने भयंकर हल्ला केला आहे.
  • तसेच राजधानी तेहरानमध्ये रहिवाशी इमारतींवर हल्ला करण्यात आला असून यामध्ये २० नागरिक ठार झाले आहेत.
  • शहरातील अनेक तेल कारखाने आणि महत्वाच्या इमारतींनाही लक्ष्य करण्यात आले आहेत.
  • वृत्तांनुसार आतापर्यंत १,३३२ लोकांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे.

खाडी देशांमध्येही अस्थिरता

हा तणाव अमेरिकार-इस्रायल विरुद्ध इराण (US-Israel VS Iran) पुरता मर्यादित न राहता मध्यपूर्वेतील आखाती देशांमध्येही पसरला आहे. इराणने खामेनेईंच्या हत्येनंतर सौदी अरेबिया, कुवेत, यूएई, दुबई, जॉर्डन, कतार, बहरीन यांसारख्या देशांमध्ये अमेरिकेच्या दूतावास आणि लष्करी तळांवरह प्रहार केला आहे. यामुळे परिस्थिती भयंकर झाली आहे. या हल्ल्यात अमेरिकेचे सर्वात शक्तिशाली रडारही उद्ध्वस्त करण्यात आले आहे. तसेच अनेक लढाऊ विमानेही हाणून पाडण्यात आली आहे. सद्यस्थितीला देखील अमेरिका-इराण एकमेकांवर प्रहार करत आहेत.

इराणच्या अणु केंद्रावर घेणावर ताबा

या हल्ल्यांदरम्यान डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा एक घातक प्लॅन समोर आला आहे. ट्रम्प इराणला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याच्या तयारीत आहे. इराणच्या अणु केंद्रावर ताबा मिळवण्याची तयारीही केली जात आहे. इस्रायल-अमेरिका संयुक्तपणे एक स्पेशल फोर्स तयार करणार आहे. ही फोर्स इराणमध्ये जमिनीमार्गे घुसून तेथील अणु केंद्रावर आणि युरेनियमच्या साठ्यावर ताबा मिळवणार आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी युद्धात आता धोकादायक पावले उचलण्याची धमकी दिली आहे. यावर इराणने देखील तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर देणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे हे युद्ध जागतिक महायुद्धात रुपांतरित होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Mojtaba Khamenei: इराणच्या सत्तेवर खामेनींचाच वारस! मोज्तबा यांची नवे सर्वोच्च आणि सर्वात शक्तिशाली नेते म्हणून नियुक्ती

💡

Frequently Asked Questions

  • Que: मध्यपूर्वेतील युद्धामुळे इराणमध्ये आतापर्यंत किती जीवीतहानी झाली आहे?

    Ans: मध्यपूर्वेतील युद्धामुळे आतापर्यंत १,३३२ लोकांचा इराणमध्ये मृत्यू झाला आहे.

  • Que: ट्रम्प यांचा इराणविरुद्धचा सीक्रेट प्लॅनबद्दल काय चर्चा सुरु आहे?

    Ans: ट्रम्प इराणच्या अणु केंद्रावर आणि युरेनियम साठ्यावर ताबा मिळवणार असल्याची सध्या चर्चा सुरु आहे.

Web Title: Us iran war more than 1300 iranian dead in 10 days of war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 09:05 AM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

International Law: कायद्याची ऐशीतैशी! पुतिन यांच्या प्रवक्त्याने फुंकले धोक्याचे रणशिंग; UNSC च्या P5 महासत्तांची आपत्कालीन बैठक
1

International Law: कायद्याची ऐशीतैशी! पुतिन यांच्या प्रवक्त्याने फुंकले धोक्याचे रणशिंग; UNSC च्या P5 महासत्तांची आपत्कालीन बैठक

Mojtaba Khamenei: इराणच्या सत्तेवर खामेनींचाच वारस! मोज्तबा यांची नवे सर्वोच्च आणि  सर्वात शक्तिशाली नेते म्हणून नियुक्ती
2

Mojtaba Khamenei: इराणच्या सत्तेवर खामेनींचाच वारस! मोज्तबा यांची नवे सर्वोच्च आणि सर्वात शक्तिशाली नेते म्हणून नियुक्ती

Iran Leadership : राष्ट्राध्यक्ष की सुप्रीम लीडर? इराणमध्ये नक्की कोणाचे हुकूम चालतात; जाणून घ्या सत्तेचं गणित
3

Iran Leadership : राष्ट्राध्यक्ष की सुप्रीम लीडर? इराणमध्ये नक्की कोणाचे हुकूम चालतात; जाणून घ्या सत्तेचं गणित

नॉर्वेतील अमेरिकन दूतावासाजवळ भीषण स्फोट; ‘दहशतवादी कट’ असल्याची पोलिसांकडून दाट शक्यता
4

नॉर्वेतील अमेरिकन दूतावासाजवळ भीषण स्फोट; ‘दहशतवादी कट’ असल्याची पोलिसांकडून दाट शक्यता

ताज्या बातम्या

पुढे वाचा
US Iran War : इराणमध्ये रक्ताचा सडा! मृतांचा आकडा १३०० पार ; १० व्या दिवशीही युद्धाने गाठली भीषण पातळी

US Iran War : इराणमध्ये रक्ताचा सडा! मृतांचा आकडा १३०० पार ; १० व्या दिवशीही युद्धाने गाठली भीषण पातळी

Mar 09, 2026 | 09:05 AM
zodiac sign: हर्षण आणि सर्वार्थ सिद्धी योगाचा या राशीच्या लोकांना होणार फायदा

zodiac sign: हर्षण आणि सर्वार्थ सिद्धी योगाचा या राशीच्या लोकांना होणार फायदा

Mar 09, 2026 | 09:00 AM
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

LIVE
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Mar 09, 2026 | 08:49 AM
अखेर त्रिशा कृष्णनने विजय सोबतच्या अफेअरच्या चर्चांवर सोडलं मौन; लग्नाला सोबत जाण्याचं सांगितलं कारण

अखेर त्रिशा कृष्णनने विजय सोबतच्या अफेअरच्या चर्चांवर सोडलं मौन; लग्नाला सोबत जाण्याचं सांगितलं कारण

Mar 09, 2026 | 08:45 AM
Wardha Crime: राष्ट्रवादीच्या नेत्याकडून ५ वर्ष मुलीवर लैंगिक अत्याचार; अश्लील फोटोही पाठवले

Wardha Crime: राष्ट्रवादीच्या नेत्याकडून ५ वर्ष मुलीवर लैंगिक अत्याचार; अश्लील फोटोही पाठवले

Mar 09, 2026 | 08:38 AM
T20 World Cup 2026 जिंकल्यानंतर टीम इंडिया मालामाल! आयसीसीने उघडली तिजोरी, जाणून घ्या न्यूझीलंडच्या बक्षीस रकमेबद्दल

T20 World Cup 2026 जिंकल्यानंतर टीम इंडिया मालामाल! आयसीसीने उघडली तिजोरी, जाणून घ्या न्यूझीलंडच्या बक्षीस रकमेबद्दल

Mar 09, 2026 | 08:31 AM
बिघडलेले हार्मोन्स नैसर्गिकरित्या होतील कंट्रोल! शरीरात दिसणाऱ्या थायरॉईडच्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

बिघडलेले हार्मोन्स नैसर्गिकरित्या होतील कंट्रोल! शरीरात दिसणाऱ्या थायरॉईडच्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Mar 09, 2026 | 08:30 AM

व्हिडिओ

पुढे बघा
SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

Mar 08, 2026 | 02:51 PM
Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Mar 08, 2026 | 02:48 PM
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.