Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खळबळजनक! पॅलेस्टिनींवर मृत्यूची टांगती तलवार? इस्रायलने जारी केल्या मृत्यूदंडाचा नवा कायदा

Israel News : इस्रायच्या संसदेने एक वादग्रस्त कायदा आमंलात आहे. इस्रायली लोकांची हत्या करणाऱ्यांना आता थेट फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. यामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली असून मध्यपूर्वेत तणाव आणखी वाढू शकतो.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 31, 2026 | 04:27 PM
Benjamin Netanyahu

Benjamin Netanyahu

Follow Us
Follow Us:
  • पॅलेस्टिनींवर फाशीटी टांगती तलवार
  • नेतन्याहूंनी जारी केला मृत्यूदंडाचा नवा कायदा
  • जगभरात खळबळ
Israel Death Penalty Law : जेरसलेम : मध्यपूर्वेतील अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण तणाव (US Israel Iran War) थांबण्याचे काही नाव घेईना. हे युद्ध अधिकच भयंकर होत आहे. असे असतानाचा इस्रायलने एक मोठा कायदा आमंलात आणला आहे. ज्याला पॅलेस्टिंनीचे डेथ वॉरंट समजले जात आहे. या नव्या कायद्यामुळे जगभरात खळबळ माजली आहे.

Strait Of Hormuz :अमेरिकेची नाकेबंदी? इराणने होर्मुझवरुन घेतला ‘हा’ मोठा निर्णय, इस्रायललाही झटका

मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलच्या संसदेने मृत्यूदंडाचा नवा कायदा आमंलात आणला आहे. या कायद्यांतर्गत दहशतवादी घटनांमध्ये दोषी आढळणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. हा वादग्रस्त कायदा मंजूर झाल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, संबंधित गुन्हेगारावार लष्करी न्यायालयात खटला चावला जाईल. यानंतर त्याची शिक्षा मंजूर करण्यात आल्यावर संबंधित आरोपीला ९० दिवसांत फाशीची शिक्षा देण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थिती फाशी पुढे ढकलली जाऊ शकते.

या वादग्रस्त कायद्याला इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांच्यासह ६२ खासदारांना मतदान दिले आहे. याचा उद्देश वेस्ट बँक आँणि इस्रायलमधील हल्ल्यांना आळा घालणे आणि दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई असा हेतू आहे. विशेष करुन इस्रायली नागरिकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांसाठी हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे.

जागतिक विरोध

दरम्यान इस्रायलने मृत्यूदंडाचा आदेशाला मंजूरी दिल्यानंतर जागतिक स्तरावर तीव्र पडसाद उमटू लागले आहे. अनेकांनी इस्रायलच्या या कायद्याचा तीव्र निषेध केला आहे. युरोपीय देश आणि मानवाधिकार संघटनांनी याला मानवाधिकारांचे उल्लंघन म्हटले आहे. तर दुसरीकडे अमेरिकेने या कायद्याला पाठिंबा देत इस्रायलच्या स्वसंरक्षण अधिकाराचे समर्थन केले आहे. नेतन्याहूंचा हा निर्णय मध्यपूर्वेतील संघर्षाच्या आगीत तेल ओतण्यासारखा मानला जात आहे. यामुळे जागतिक राजकारणावर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

पॅलेस्टिनींवर मृत्यूची टांगती तलवार

तज्ज्ञांच्या मते, इस्रायलचा हा निर्णय  जागतिक न्यायव्यवस्थेच्या विरोधात आहे. याला तज्ज्ञांनी आणि मानवाधिकार संघटनांनी काळा कायदा म्हणून संबोधले असून यामुळे पॅलेस्टिनींचा जीव धोक्यात आला आहे. कारण इस्रायल इराण समर्थित संघटना हिजबलुल्हा, हमासला तीव्र विरोध करतो. यामुळे गाझामध्ये हमास-इस्रायलचे तीव्र युद्ध पेटले होते. दावा केला जातो की पॅलेस्टिनी देखील या युद्धात हमासच्या बाजूने सहभागी आहेत.

War Alert : इराणनंतर आता आशियाई देशांमध्ये युद्ध पेटणार? जपानने चीनच्या दिशेने तैनाती केली खतरनाक क्षेपणास्त्रे

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: इस्रायलने कोणता नवा कायदा आमंलात आणला आहे?

    Ans: इस्रायलने मृत्यूदंडाचा नवा कायदा आमंलात आणला आहे.

  • Que: इस्रायल नवीन कायद्यानुसार, मृत्यूदंडाची शिक्षा कोणाला देणार आहे?

    Ans: इस्रायलने संसदेने मंजूर केलेल्या नव्या कायद्यानुसार, इस्रायली लोकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येणार आहे.

Web Title: Israel death warrant for palestinians netanyahu government issues decision terrorists execution

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 04:25 PM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Israel
  • Israel Iran war
  • israel-palestine war
  • World news

संबंधित बातम्या

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?
1

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?

Snake Island : समुद्राच्या मध्यभागी मृत्यूचं बेट! समुद्री चाच्यांच्या खजिन्याचे रक्षण करता चक्क हजारो विषारी साप; वाचा थरारक कहाणी
2

Snake Island : समुद्राच्या मध्यभागी मृत्यूचं बेट! समुद्री चाच्यांच्या खजिन्याचे रक्षण करता चक्क हजारो विषारी साप; वाचा थरारक कहाणी

FlyDubai FZ1073 : युएईमधील भारतीयांनी फ्लायदुबईचा हिरो स्मित मच्छरला केला सलाम; वाचा त्यांच्या आरोग्याबद्दल लेटेस्ट अपडेट
3

FlyDubai FZ1073 : युएईमधील भारतीयांनी फ्लायदुबईचा हिरो स्मित मच्छरला केला सलाम; वाचा त्यांच्या आरोग्याबद्दल लेटेस्ट अपडेट

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी
4

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.