Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel Lebnon War : युद्धविराम नावापुरताच? इस्रायलचा लेबनॉनवर ताबा; बफर झोनसाठी लोकांच्या घराची तोडफोड

Middle East Conflcit : मध्यपूर्वेत एका बाजूला इराण अमेरिका तणाव वाढत असताना इस्रायलचा लेबनॉनवर ताबा मिळवण्याचे काम सुरुच आहे. हिजबुल्लाहला नष्ट केल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे नेतन्याहूंनी स्पष्ट केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 20, 2026 | 02:13 PM
Israel Occupied on Southern Lebanon

Israel Occupied on Southern Lebanon

Follow Us
Follow Us:
  • इस्रायलचा लेबनॉनमध्ये मोठा प्लॅन
  • यलो लाईन आखून तयार केला नवीन बफर झोन
  • लोकांच्या घराची तोडफोड
Israel Occupied on Southern Lebanon : जेरुसलेम : मध्यपूर्वेतील तणाव आता शिगेला पोहोचला आहे. अमेरिका इराणच्या युद्धविरामाअंतर्गत लेबनॉनमध्येही हल्ले थांबवण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र इस्रायल(Israel) ने याला स्पष्ट नकार देत लेबनॉनवर ताबा सुरुच ठेवला आहे. इस्रायलने दक्षिण लेबनॉनमधून माघार घेण्यास नकार दिला असून नवीन बफर झोन तयार करण्यास सुरुवात केली आहे. इस्रायलने या बफर झोनला यलो लाईन असे नाव दिले आहे.

इराण युद्ध केवळ एक नाटक? Kamala Harris यांचा मध्यपूर्वेतील संघर्षावरुन खळबळजनक दावा, Trump यांच्यावर गंभीर आरोप

इस्रायलने याबाबत एक नवीन नकाशा जारी केला आहे. या नकाशानुसार, नवीन संरक्षण रेषेनुसार भूमध्य समुद्राचा किनारपट्टीपासून ते सीरियाच्या सीमेवरील माऊंट हरमोनपर्यंतचा भाग इस्रायलच्या ताब्यात आहे. या भागात लेबनॉनमधील अनेक महत्त्वाची गावे आणि टेकड्यांचा समावेश आहे. हा बफर झोन लितानी नदी ओलांडून पोहोचला आहे. याला इस्रायलने हिजबुल्लाहच्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी  फॉरवर्ड डिफेन्स लाईन म्हटले आहे.

नेतन्याहूंचा ठाम इशारा

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu)यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी लेबनॉनमध्ये सुरक्षा कवच तयार करत असून तिथून माघार घेण्याचा कोणताही विचार नसल्याचे ठामपणे सांगितले आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी देखील सीमेजवळी इमारतींवर हिजबुल्लाहचे हल्ले होऊ शकतात यामुळे त्या सर्व इमारती जमिनदोस्त केल्या जाणार आहेत. दक्षिण लेबनॉनमध्येही अशी परिस्थिती आहे.

याच पार्श्वभूमीवर इस्रायलने पाच लष्करी तुकड्या आणि नौद लेबनॉनमध्ये तैनात केले आहे. बिंट जेबिल, खियामम आणि नकौरा या लेबनॉनच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये इमारती पाडण्याचे काम या तुकड्यांना देण्यात आले आहे.

युद्धविरामाचे उल्लंघन?

लेबनॉन(Lebanon)ने इस्रायलच्या या कारवाईचा तीव्र निषेध केला आहे. याला युद्धविरामाचे उल्लंघन म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच लेबनॉनने युद्धविरामासाठी तयारी दर्शवली होती. हिजबुल्लाने देखील इस्रायलने सैन्य माघारी बोलावल्यास शस्त्रसंधीची हमी दर्शवली होती. मात्र इस्रायल हिजबुल्लाहला पूर्णत: नष्ट करण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम असून कारवाई सुरुच ठेवली आहे.

🇱🇧🇮🇱 Israel Plans to Build 20 PERMANENT Military Bases in Southern Lebanon Israel’s Channel 12 is reporting that the Israeli army intends to establish 20 military sites in southern Lebanon, with operations set to continue even under a ceasefire. This is not a ceasefire, this is… https://t.co/JZVEHBoNPA pic.twitter.com/FqHck9R1tb — Ryan Rozbiani (@RyanRozbiani) April 20, 2026


Kim Jong Un ची दुहेरी खेळी! युद्धाच्या आगीत ओतले तेल, उत्तर कोरियाच्या ‘त्या’ कृत्याने अमेरिकेची झोप उडाली

💡

Frequently Asked Questions

  • Que: इस्रायल लेबनॉनमध्ये बफर झोन काय तयार करत आहे?

    Ans: इस्रायल हिजबुल्लाहला नष्ट करण्यासाठी आणि स्वसंरक्षणासाठी लेबनॉनमध्ये बफर झोन तयार करत आहे.

  • Que: युद्धविराम लागू असूनही इस्रायलने माघार का घेतली नाही?

    Ans: युद्धविराम कागदावर असला तर इस्रायलच्या मते हिजबुल्लाह पूर्णरणे शस्त्रसंधीचे पालन करत नाही. यामुळे इस्रायलचा धोका अद्यापही टळलेला नाही असे नेतन्याहूंची म्हणणे आहे. यामुळे जोपर्यंत हिजबुल्लाह पूर्णपणे नष्ट होत वाही तोपर्यंत इस्रायल आपले सैन्य माघारी घेणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Israel hezhbollha war idf create new buffer zone in lebanon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 02:12 PM

Topics:  

  • Israel
  • Lebanon-Israel
  • World news

संबंधित बातम्या

Flood News : भारताच्या शेजारी देशात मुसळधार पावसाचा हाहा:कार; १२ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
1

Flood News : भारताच्या शेजारी देशात मुसळधार पावसाचा हाहा:कार; १२ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Afghanistan Flood : अफगाणिस्तानमध्ये नैसर्गिक आपत्तीचा कहर! अचानक आलेल्या पूरात २० जणांचा मृत्यू, शेकडो बेपत्ता
2

Afghanistan Flood : अफगाणिस्तानमध्ये नैसर्गिक आपत्तीचा कहर! अचानक आलेल्या पूरात २० जणांचा मृत्यू, शेकडो बेपत्ता

फक्त भारतातच नाहीतर लंडनमधूनही होतेय धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; आंतरराष्ट्रीय स्तरावर…
3

फक्त भारतातच नाहीतर लंडनमधूनही होतेय धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; आंतरराष्ट्रीय स्तरावर…

Odessa Port Attack : ओडेसा बंदराजवळ जहाजावरील हल्ल्यात ४ भारतीयांचा मृत्यू; युक्रेनचा रशियावर आरोप, भारताने काय म्हटले?
4

Odessa Port Attack : ओडेसा बंदराजवळ जहाजावरील हल्ल्यात ४ भारतीयांचा मृत्यू; युक्रेनचा रशियावर आरोप, भारताने काय म्हटले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.