Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel Iran War : ‘आता इतिहास बदलेल’ ; अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यानंतर नेतन्याहू आनंदित

US Strikes Iran : इराण आणि इस्रायलमध्ये सुरु असलेल्या युद्धात अमेरिकेने जोरदार एन्ट्री केली आहे. अमेरिकेच्या हल्ल्याने इराण हादरला आहे. यानंतर बेंजामिन नेतन्याहूंनी आनंद व्यक्त केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 22, 2025 | 12:23 PM
Israel Iran War 'History will change now', says Netanyahu after US airstrike on iran

Israel Iran War 'History will change now', says Netanyahu after US airstrike on iran

Follow Us
Close
Follow Us:

Israel Iran War News Marathi: जेरुसेलम : गेला आठवडाभर इराण आणि इस्रायलमध्ये तीव्र युद्ध सुरु होते. आता या युद्धात अमेरिकेने देखील जोरदार एन्ट्री केली आहे. अमेरिकेने नुकतेच इराणच्या अणुउर्जा ठिकाणांवर बॉम्ब हल्ले केले आहे. या हल्ल्यात इराणचे तीन अणुस्थळे नष्ट झाल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. यामध्ये इराणच्या नतान्झ, फोर्डो आणि इस्फेहान या तीन महत्वाच्या ठिकाणांवर हल्ला केला आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आनंद व्यक्त केला आहे.

नेतन्याहूंची प्रतिक्रिया

त्यांनी अमेरिकेच्या या हल्ल्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. नेतन्याहूंनी डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदने केले आहे. तसेच त्यांनी ट्रम्पच्या या निर्णयामुळे आता इतिहास बदलेले असे महटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे कौतुक करत त्यांनी, “अमेरिकन सैन्याने इराणवर केलेला हल्ला अतिशय यशस्वी हल्ला असल्याचे म्हटले.  नेतन्याहू पुढे म्हणाले की, अमेरिकन सैन्याने जे केले, ते इतर कोणत्याही देशाचे सैन्य करु शकले नसते.”

त्यांनी म्हटले की, राष्ट्रपती ट्रम्प तुमचे अभिनंदन. इराणच्या अणु तळांनावर हल्ला करण्याचा तुमचा धाडसी निर्णय आता इतिहास बदलेले. त्यांनी म्हटले की, शांतता केवळ ताकदीनेच प्रस्थापित होत शकते. डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकने सैन्याने यशस्वी कामगिरी केली आहे.

तसेच नेतन्याहू यांनी म्हटले की, त्यांच्या सैन्याने ऑपरेशन रायझिंग लाईनमध्ये इराणच्या अनेक ठिकाणांना उद्ध्वस्त केले. परंतु अमेरिकेच्या सैन्याने जे केले ते अतुलनीय आहे. आतापर्यंत असे कोणत्याही देशाचे सैन्य करु शकले नाही. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आता जगातील सर्वात धोकादायक राजवटीला आव्हान देणारे ठरले आहेत.

Israel Iran War : अमेरिकेचीही युद्धात जोरदार एंट्री! ‘B-2 bombers’ आणि ‘Tomahawk missiles’नी इराणमध्ये केला कहरच

#WATCH | “…America has been truly unsurpassed. It has done what no other country on earth could do. History will record that President Trump acted to deny the world’s most dangerous regime, the world’s most dangerous weapons…” says Israeli PM Benjamin Netanyahu as amid… pic.twitter.com/k2TgZIFTm8

— ANI (@ANI) June 22, 2025

इराणला कडक इशारा

दरम्यान यानंतर नेतन्याहूंनी इराणला देखील कडक इशारा दिला आहे. त्यांनी इराणला हल्ले थांबवण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले की, इराणने आता शांत राहायला हवे, त्यांनी इस्रायलवरील हल्ले न थांबल्यास त्यांना भविष्यात गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. भविष्यातील अमेरिकेचे हल्ले अधिक तीव्र आणि गंभीर असतील.

काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प

दरम्यान या हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, अमेरिकन सैन्याच्या हल्ल्याची माहिती दिली. त्यांनी म्हटले की, मी जगाला सांगू इच्छित आहे की अमेरिकेच्या सैन्याने इराणच्या अणु ठिकाणांना उद्ध्वस्त केले आहे. यामध्ये आम्हाला मोठे लष्करी यश मिळाले आहे. इराणच्या प्रमुख अणु सुविधा पूर्णपण नष्ट झाल्या आहेत. त्यांनी सांगतिले की अमेरिका आणि इस्रायल आता इराणविरोधी संयुत्तपण कारवाई करेल.

Israel Iran War : ‘सुरुवात तुम्ही केली, पण शेवट आम्ही करू… ‘अणुस्थळांवर बॉम्बहल्ला केल्यानंतर ट्रम्प यांचे इराणला खडे बोल

Web Title: Israel iran war israel iran war history will change now says netanyahu after us airstrike on iran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2025 | 12:22 PM

Topics:  

  • America
  • Israel Iran war
  • World news

संबंधित बातम्या

ट्रम्पचा दुहेरी खेळ? भारतावर टॅरिफचा बोजा, पण रशियाशी अमेरिकेचा व्यापार तेजीत
1

ट्रम्पचा दुहेरी खेळ? भारतावर टॅरिफचा बोजा, पण रशियाशी अमेरिकेचा व्यापार तेजीत

FreeDC Protest : अमेरिकेच्या लोकशाहीला धोका? व्हाईट हाऊसकडे वळला संतप्त मोर्चा, ट्रम्पविरोधी गगनभेदी घोषणा
2

FreeDC Protest : अमेरिकेच्या लोकशाहीला धोका? व्हाईट हाऊसकडे वळला संतप्त मोर्चा, ट्रम्पविरोधी गगनभेदी घोषणा

Pakistan Flood : पाकिस्तानात मुसळधार पाऊस आणि पुराचा कहर; ४८ तासांत मृतांची संख्या २०० पार
3

Pakistan Flood : पाकिस्तानात मुसळधार पाऊस आणि पुराचा कहर; ४८ तासांत मृतांची संख्या २०० पार

‘जोपर्यंत मी राष्ट्राध्यक्ष आहे तोपर्यंत…’ शी जिनपिंग यांचे नाव घेऊन ट्रम्प यांचे धाडसी विधान
4

‘जोपर्यंत मी राष्ट्राध्यक्ष आहे तोपर्यंत…’ शी जिनपिंग यांचे नाव घेऊन ट्रम्प यांचे धाडसी विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.