Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Gen Z Protest : इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलन तीव्र; अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शने

Iran Gen Z Protest : इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलन तीव्र उसळले आहे. राजधानी तेहरानसह अनेक ठिकाणी हिंसक निदर्शने झाली आहे. वाढत्या महागाई विरोधात हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 01, 2026 | 03:12 PM
Iran Gen Z Protest

Iran Gen Z Protest

Follow Us
Close
Follow Us:
  • इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलन तीव्र
  • अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शने
  • पोलिस आणि निदर्शकांमध्ये गोळीबार
Iran Gen Z Protest News Marathi : तेहरान : इराणमध्ये (Iran) सरकारविरोधी आंदोलन तीव्र झाले असून अनेक शहरांमध्ये तीव्र आग पसरली आहे. जनरेशनल झेड च्या तरुणांनी पश्चिम इराणमध्ये असदाबाद येथील निमलष्करी मुख्यालयाला पेटवून दिले आहे. तसेच फासामध्ये देखील गोळीबारा झाला आहे. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डस निदर्शकांवर गोळीबार केला आहे.

Saudi VS UAE : एकेकाळचे जिवलग, आज बनले शत्रू! मध्यपूर्वेत वर्चस्वासाठी सौदी-यूएईत संघर्ष, काय आहे प्रकरण?

सुदैवाने या निदर्शनांमध्ये कोणत्याही मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या इराणच्या हमेदा येथे पोलिस आणि जनतेमध्ये संघर्ष सुरु आहे. गेल्या तीन दिवसांपासून ही निदर्शने सुरु आहे. या निदर्शनांमध्ये पोलिस आणि सुरक्षा दलांशी नागरिकांची चकामकही झाली आहे. बुधनारी (३१ डिसेंबर २०२५) इराणमध्ये अनेक प्रांतामध्ये सरकारी कार्यालये, बाजापेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. इराणची राजधानी तेहरानमध्ये ग्रँड बाजार, कमर्शियल सेंटर आणि अलादीन मॉल बंद करण्यात आले होते.

इराणमध्ये का सुरु आहे आंदोलन?

इराणचे चलन रियाल अमेरिकेच्या तुलनेत अधिक घसरले आहे. तसेच देशात मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे. यामुळे जनरेशन झेडच्या तरुणांनी या वाढत्या महागाईविरोधात, आर्थिक समस्यांविरोधात निदर्सने सुरु आहेत. तसेच यामध्ये देशाचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्याविरोधात लोकांनी संपात व्यक्त केला आहे.

सध्या डॉलरची किंमत १४४,००० तोमनपर्यंत पोहोचली आहे. पण याच्या तुलनेत इराणचे चलन रियाल कमी झाले आहे. यामुळे व्यवासायात अनिश्चित निर्माण जाली आहे. परिस्थिती बिघडत चालल्यामुळे इराणच्या सेंट्रल बँकेच्या गव्हर्नरने राजीनामा दिला आहे. इराणी सरकार लोकांवर सध्या कर लादण्याची तयारी करत असून याविरोधात लोकांनी बंड पुकारला आहे. इराणने या सर्व परिस्थितीसाठी अमेरिकेला जबाबदार ठरवले आहे.

इराणच्या राष्ट्रपतींची प्रतिक्रिया

दरम्यान इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियन यांनी या निदर्शनांवर प्रतिक्रिया देत, सरकार आंदोलकर्त्यांशी वाटाघाटीचा प्रयत्न करत असल्याचे म्हचले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आम्ही सध्या युद्धात गुंतलो आहोत, शत्रूने आर्थिब दबाव आणत आम्हाल पराभूत करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु इराण या आर्थिक दबाला झुकणार नाही. असे मसूद पेझेश्कियान यांनी म्हटले आहे.

Iran’s youth are moving to the front lines.
Fear gone.
A generation openly calling for the overthrow of Khamenei and his regime. pic.twitter.com/SxVJJx8iVh
— Aidin Panahi | آیدین پناهی (@Aidin_FreeIran) December 31, 2025


इराणमध्ये खामेनी सरकारविरोधात उसळले आंदोलन; हजारो Gen Z रस्त्यावर, कारण काय?

Web Title: Anti government gen z protests intensify in iran violent demonstrations in many cities

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2026 | 03:12 PM

Topics:  

  • Gen Z
  • Iran News
  • World news

संबंधित बातम्या

Khaleda Zia यांच्या मृत्यूवर बांगलादेशात राजकीय वादळ; BNP नेत्याचा शेख हसीनांवर गंभीर आरोप
1

Khaleda Zia यांच्या मृत्यूवर बांगलादेशात राजकीय वादळ; BNP नेत्याचा शेख हसीनांवर गंभीर आरोप

स्वित्झर्लंड हादरलं! New Year च्या सेलिब्रेशनला गालबोट; स्विस बारमधील बॉम्बस्फोटाने खळबळ
2

स्वित्झर्लंड हादरलं! New Year च्या सेलिब्रेशनला गालबोट; स्विस बारमधील बॉम्बस्फोटाने खळबळ

मीरा नायर यांचा मुलगा आता NYC चा महापौर; Zohran Mamdani सांभाळणार धुरा, 2026 च्या पहिल्याच दिवशी ऐतिहासिक सत्तांतर
3

मीरा नायर यांचा मुलगा आता NYC चा महापौर; Zohran Mamdani सांभाळणार धुरा, 2026 च्या पहिल्याच दिवशी ऐतिहासिक सत्तांतर

पुतिन यांच्या घरावरील हल्ल्याचा रशियाने घेतला बदला; युक्रेनमध्ये तीव्र ड्रोन अन् बॉम्ब हल्ले
4

पुतिन यांच्या घरावरील हल्ल्याचा रशियाने घेतला बदला; युक्रेनमध्ये तीव्र ड्रोन अन् बॉम्ब हल्ले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.