Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel Iran War : ‘ …तर तेहरान जळून खाक होईल’ ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांचा इराणला इशारा

सध्या इराण आणि इस्रायलमधील तणाव वाढला आहे. इराणने इस्रायलच्या अणु तळांवर आणि लष्करी अधिकाऱ्यांवर हल्ले केले आहेत. यामुळे इराणने संतप्त होऊन इस्रायलच्या तेल अवीव शहरावर हल्ला चढवला आहे. हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 14, 2025 | 05:15 PM
Israel's defence minister's warning to Iran as attacks continue

Israel's defence minister's warning to Iran as attacks continue

Follow Us
Close
Follow Us:

Israel Iran War News Marathi : जेरुसेलम : इराण आणि इस्रायलमधील तणावात वाढ होत आहे. इस्रायलने इराणच्या केलेल्या लष्करी तळांवरील हल्ल्यांना आणि अधिकाऱ्यांच्या हत्यांना प्रत्युत्तरात इराणने देखील हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. इराणने इस्रायलच्या तेल अवीव शहरांवर हल्ला चढवला आहे. यामध्ये 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.यामुळे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे.याच वेळी इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी इराणला गंभीर इशारा दिला आहे.

संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी इराणने हल्ले सुरु ठेवले तर तेहरान जळून खाक होईल अशी धमकी दिली आहे. इराणला हल्ल्यापासून रोखण्यासाठी इस्रायलचा प्रयत्न सुरु आहे. मीडिया रिपोर्टनुसार, इराणच्या प्रत्युत्तराच्या कारवाईत इस्रायलच्या तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो लोक गंभीर जखमी झाले आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. हे हल्ले थांबण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. यावेळी इस्रायल काट्झ यांनी इराणी नागरिकांना ओलीस ठेवत असल्याचा आरोप इराणी हुकूमशाह यांच्यावर केला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Israel-Iran War : नेतन्याहूंची आणखी एक मोठी खेळी! इराणमध्ये सत्ता परिवर्तन करण्याचा प्रयत्न; नागरिकांना केले आवाहन

इराणचे वरिष्ठ अधिकारी इस्रायलच्या हल्ल्यात ठार

शुक्रवारी (13 जून) पहाटे इस्रायलने इराणच्या अणु तळांवर हल्ला केला. तसेच इस्रायलच्या अनेक उच्चाधिकारी आणि लष्करी अधिकाऱ्यांना देखील लक्ष्य केले. इस्रायलच्या प्रीएम्प्टिवर स्ट्राईकमध्ये इराणच्या सशस्त्र दलाचे प्रमुख मेजर जनरल मोहम्मद बघेरी ठार झाले आहेत. तसेच रिव्होल्यूशनरी गार्डचे प्रमुख कमांडर हुसैन सलामी यांचा देखील इराणच्या हल्ल्याच मृत्यू झाला आहे. इस्रायलने इराणविरोधीत सुरु केलेल्या ऑपरेशन रायझिंग मोहीमेंतर्गत 78 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेकजण जखमी देखील झाले आहेत. याचा उद्देश इराणला अण्वस्त्रे बनवण्यापासून रोखणे असल्याचे इस्रायलने म्हटले आहे.

नेतन्याहूंचे इराणच्या नागरिकांना आवाहन

याच वेळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंनी इराणी नागरिकांना संबोधित केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आमचा लढा हा इराणच्या नागरिकांविरोधात नाही तर, त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या इस्लामिक राजवटीविरोधात आहे. नेतन्याहूंनी इस्रायलच्या नागरिकांना स्वातंत्र्याच्या लढाईत सहभागी होण्याचे आणि स्वत:साठी उभे राहण्याचे आवाहन केले आहे.

Prime Minister Benjamin Netanyahu:
To the proud people of Iran,
We are in the midst of one of the greatest military operations in history, Operation Rising Lion.
The Islamic regime, which has oppressed you for almost 50 years threatens to destroy our country, the State of Israel. pic.twitter.com/F67bxcDitL

— Prime Minister of Israel (@IsraeliPM) June 13, 2025


जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Israel-Iran War : इस्रायलची दोन लढाऊ विमाने इराणने केली उद्धवस्त; खळबळजनक दाव्याने अमेरिकेला धक्का

Web Title: Israel iran war israels defence ministers warning to iran as attacks continue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2025 | 05:13 PM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • World news

संबंधित बातम्या

ऑस्ट्रेलियात भीषण अपघात; उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले विमान, थरारक VIDEO
1

ऑस्ट्रेलियात भीषण अपघात; उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले विमान, थरारक VIDEO

उडते ताबूत नकोत…, मलेशियाच्या राजाचा अमेरिकेन हेलिकॉप्टर खरेदीवर संताप ; करार रद्द करण्याचे दिले आदेश
2

उडते ताबूत नकोत…, मलेशियाच्या राजाचा अमेरिकेन हेलिकॉप्टर खरेदीवर संताप ; करार रद्द करण्याचे दिले आदेश

चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या भारत भेटीचे काय आहे कारण? डोवाल यांच्याशी कोणत्या मुद्यांवर करणार चर्चा?
3

चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या भारत भेटीचे काय आहे कारण? डोवाल यांच्याशी कोणत्या मुद्यांवर करणार चर्चा?

Russia Ukriane War : युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प यांचा पुन्हा एक प्रयत्न; आज झेलेन्स्की आणि युरोपीय नेत्यांशी करणार चर्चा
4

Russia Ukriane War : युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प यांचा पुन्हा एक प्रयत्न; आज झेलेन्स्की आणि युरोपीय नेत्यांशी करणार चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.