
Did Iran Trick Israel with Dummy Aircraft Paintings
डिकॉय किंवा डमी टेक्निकच्या मदतीने युद्धात शत्रूला गोंधळात टाकण्यासाठी खोटे बनावटे लक्ष्य तयार केली जाता. यामध्ये बनावट (फुग्यांचे शस्त्र, चित्र) टँक, विमान, युद्धनौका, तोफखाना तैनात केले जातता. काही अत्याधुनिक डिकॉय शत्रूच्या रडारला सिग्नलही देऊ शकतात. यापूर्वी रशिया-युक्रेन युद्धात या टेक्निकचा वापर झाल्याचे समोर आले होते.
חיל האוויר ממשיך לפגוע ביכולות האוויריות של המשטר האיראני: סוכלו חיילים איראנים שהפעילו מערכות הגנה אווירית נגד מטוסי חיל האוויר pic.twitter.com/f6hg6FV5at — צבא ההגנה לישראל (@idfonline) March 4, 2026