Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel Iran War : इस्रायलच्या मोसादला मोठा धक्का! युद्धबंदीच्या चर्चांदरम्यान ६ गुप्तहेरांना इराणकडून अटक

Israel Iran ceasefire update : इस्रायलच्या मोसाद या गुप्तचर संस्थेला मोठा धक्का बसला आहबे. इराणने दावा केला आहे की, मोसादच्या ६ गुप्तहेरांना अटक करण्यात आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 24, 2025 | 03:25 PM
Israel Iran War Israel's Mossad 6 spies arrested by Iran during ceasefire talks

Israel Iran War Israel's Mossad 6 spies arrested by Iran during ceasefire talks

Follow Us
Close
Follow Us:

Israel Iran War News Marathi : मंगळवारी (२४ जून) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदीची घोषणा केली. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर पोस्ट करत म्हटले की, इस्रायल आणि इराण दोन्ही देशांनी माझ्याकडे युद्धबंदीची विनंती केली. आता दोन्ही देशांनी शांती आणि समृद्धीच्या मार्गावर चालावे. कोणत्याही पक्षाने याचे उल्लंघन करु नये असले त्यांनी म्हटले. परंतु इराणने युद्धबंदीचा ट्रम्प यांचा दावा नाकारला आहे. तसेच मंगळवारी सकाळी इस्रायल आणि इराण दोन्ही देशांनी एकमेकांवर  हल्ले चढवले आहे.

मोसादच्या ६ गुप्तहेरांना अटक

या सर्व घडामोडींदरम्यान आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. इस्रायलच्या मोसाद या गुप्तचर संस्थेला मोठा धक्का बसला आहबे. इराणने दावा केला आहे की, मोसादच्या ६ गुप्तहेरांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांवर सायबर स्पेसद्वारे मोसादला इराणची गुप्त माहिती पाठवस्या आरोप आहे. इराणने या गुप्तहेरांवर कायदेशीर खटला चालवला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, या सर्व गुप्तहेरांना इराणच्या हमादान प्रांतातून अटक करण्यात आली आहे. यांना पकडण्यासाठी इराणची गुप्तचर संस्था यांच्यावर देखरेख ठेवून होती. मात्र अद्याप इस्रायल किंवा मोसादकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या-Israel Iran War : युद्धादरम्यान इराणची मोठी कारवाई; इस्रायलसाठी हेरगिरी करणाऱ्याला सुनावली फाशीची शिक्षा

इराणच्या म्हणण्यानुसार, अटक करण्यात आलेले गुप्तहेर इस्रायलच्या इशाऱ्यावर काम करत होते. या गुप्तहेरांनी मोसादला इराणसंबंधी अनेक महत्त्वपूर्ण माहितीचा पुरवठा केला आहे. तसेच स्थानिक लोकांना देखील इराणी सरकारविरुद्ध भडकवण्याचे कार्य केले आहे. इराणने या गुप्तहेरांनवर देशद्रोहाचा आरोप केला आहे. याअंतर्गत या गुप्तहेरांना फाशीची शिक्षा दिली जाण्याची शिक्षा आहे.

२० गुप्तहेरांना अटक

गेल्या आठवड्यात युद्ध सुरु झाल्यापासून इराणने मोसादच्या जवळपास २० गुप्तहेरांना अचक केल्याचे म्हटले आहे. यामध्ये दोन गुप्तहेरांना फाशी देण्यात आली आहे. रविवारी देखील इराणने मोसादासाठी काम करणाऱ्या एका व्यक्तीला फाशीची शिक्षा सुनावली होती. सध्या इराण मोसादवर आपली पकड घट्ट करत आहे. इराणच्या इंटननॅशलने म्हटले आहे की, मोसादचे गुप्तहेर ट्रक ड्रायव्हर बनून इराणमध्ये प्रवेश करत आहेत.

इराण आणि इस्रायलमधील युद्धबंदी

सध्या इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदीची घोषणा जरी करण्यात आली असली तरी दोन्ही देश एकमेकांवर तीव्र हल्ले करत आहेत. दोन्ही देशांच्या हल्ल्यात नागरिकांचा बळी जात आहे. अशातच युद्धबंदीसाठी ट्रम्प यांनीत विनंती केली होती असा दावा देखील इराणने केला आहे. सध्या या सर्व परिस्थितीमुळे मध्य पूर्वेत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Israel Iran War : ‘आम्ही क्षेपणास्त्रे हवेतच पाडली’ ; इराणच्या हल्ल्यानंतर कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाचा दावा

Web Title: Israel iran war israels mossad 6 spies arrested by iran during ceasefire talks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2025 | 03:25 PM

Topics:  

  • Israel Iran war
  • World news

संबंधित बातम्या

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध
1

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध

बांगलादेशची झाली फजिती! शेख हसीनाला मृत्युदंड तर सुनावला पण फाशीची जागाच नाही
2

बांगलादेशची झाली फजिती! शेख हसीनाला मृत्युदंड तर सुनावला पण फाशीची जागाच नाही

Seikh Hasina : संयुक्त राष्ट्रांचे दुटप्पी निकष! एकीकडे हसीनांच्या मृत्यूदंडावर खेद तर दुसरीकडे…
3

Seikh Hasina : संयुक्त राष्ट्रांचे दुटप्पी निकष! एकीकडे हसीनांच्या मृत्यूदंडावर खेद तर दुसरीकडे…

Iran visa ban : इराणचा मोठा निर्णय! भारतीयांसाठी व्हिसा-फ्री एन्ट्रीवर घातली बंदी, कारण काय?
4

Iran visa ban : इराणचा मोठा निर्णय! भारतीयांसाठी व्हिसा-फ्री एन्ट्रीवर घातली बंदी, कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.