Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता वाढली? खामेनींनी अमेरिकेच्या कट्टर शत्रूला सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

इराण आणि इस्रायलमधील युद्धामुळे मध्य पूर्वेत तणावाचे वातावरण आहे. इस्रायलने १३ जून रोजी केलेल्या इराणवरील हल्ल्यानंतर हे युद्ध भडकले. गेले सात दिवसांपासून युद्ध सुरु आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 19, 2025 | 07:55 PM
Khamenei appointed Mohammad Karami as new commander of the IRGC ground force.

Khamenei appointed Mohammad Karami as new commander of the IRGC ground force.

Follow Us
Close
Follow Us:

Israel Iran War News Marathi: इराण आणि इस्रायलमधील युद्धामुळे मध्य पूर्वेत तणावाचे वातावरण आहे. इस्रायलने १३ जून रोजी केलेल्या इराणवरील हल्ल्यानंतर हे युद्ध भडकले. गेले सात दिवसांपासून युद्ध सुरु आहे. या युद्धात इराणचे मोठे नुकसान झाले आहे. इराणच्या अनेक लष्करी व उच्च अधिकाऱ्यांना ठार करण्यात आले आहे. यामुळे इराणची लष्करी क्षमता कमकुवत होताना दिसत आहे. परंतु याचे वेळी इराणने एक मोठे पाऊल उचचले आहे. यामुळे अमेरिकेच्या चिंतेत वाढ झाली आहे.

इराणने अमेरिकेच्या सर्वाच मोठ्या शत्रूला एक महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. या व्यक्तीला पाश्चात्य देशांमध्ये मानवी हक्कांचा खुनी म्मून ओळखले जाते. इरामचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी नियुक्त केले आहे. खामेनी यांनी मोहम्मद करामी यांची IRGC ग्राऊंड फोर्सच्या नव्या कमांडरसाठी नियुक्त केली आहे.

Israel Iran War : इराणने नाकारला होता रशियाच्या ब्रह्मास्त्राचा प्रस्ताव ; ज्याने इस्रायलला प्रत्येक हल्ल्याला केले असते ढेर

कोण आहे मोहम्मद करामी ?

मोहम्मद करामीवर २०१९ आणि २०२०च्या निदर्शनांचा क्रूर दमन केल्याचा आरोप आहे. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युरोपियन युनियन आणि यूकेने करामीवर निर्बंध लादले आहे. दरम्यान या युद्धाच्या परिस्थीती इराणच्या आयआरजीसीच्या प्रमुखपदी त्याची निवड अमेरिकेसाठी धोकादायक मानली जात आहे. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

२०१९ मध्ये इराणमध्ये सरकारविरोधी तीव्र निदर्शने काढण्यात आली होती. यावेळी करामीने निदर्शकांवर गोळीबाराचे आदेश दिले होते. अमेरिकेन नंतर त्याला काळ्या यादीत सामील केले होते. कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि युरोपियन युनियनने त्याच्यावर मानवी हक्कांते उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. करामीने सरकारविरोधी निदर्शने करणाऱ्यांवर अमानुष छळ केला होता.

ब्लडी फ्रायडेमध्ये करमीची भूमिका

तसेच ऑक्टोबर २०२२ मध्ये झाहेदान शहरात एक भयंकर घटना घडली होती. या दिवशी सुरक्षा दलांना निदर्शकांवर तीव्र गोळीबार केला होता. यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. मानवाधिकार संघटनांनी या हल्ल्यासाठी करमीला जबाबदार धरले होते. या घटनेला ब्लडी फ्रायडे म्हणूनही ओळखले जाते.

मार्च २०१९ मध्ये करमी यांच्याकडे आयआरसीजीसीच्या कुद्स मुख्यालयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. हे मुख्यालय सिस्तान आणि बलुचिस्तान प्रतांता कार्यरत होते. या क्षेत्रात अनेक सरकारविरोधी कारवाया आणि निदर्शने घडली होती. यावेळी करमीला सिस्तान आणि बलुचिस्तानचे राज्यपाल बनवण्यात आले होते. सध्या करमी यांच्याकडे आयआरसीजीसीच्या ग्राउंड फोर्स कमांडर पदाची जबाबदारी आहे.

एलॉन मस्कच्या मंगळ मोहीमेला मोठा झटका; स्टारशीप चाचणीदरम्यान स्पेसएक्सच्या केंद्रावर भीषण स्फोट, VIDEO

Web Title: Israel iran war khamenei appointed mohammad karami as new commander of the irgc ground force

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2025 | 07:55 PM

Topics:  

  • Israel Iran war
  • World news

संबंधित बातम्या

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 
1

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा
2

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
3

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी
4

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.