Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इस्रायलची ‘गाझावर’ नियंत्रणाची तयारी सुरु; नेतन्याहूंनी पॅलेस्टिनींना दिला युद्धभूमी सोडण्याचा आदेश

Israel's Gaza Plan : इस्रायलने गाझावरील नियंत्रणाची तयारी सुरु केली आहे. यासाठी इस्रायलने पाच सुत्रे तयारी केली आहेत. इस्रायलने पॅलेस्टिनींना युद्धभूमी सोडण्याचा इशारा दिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 13, 2025 | 01:21 PM
Israel PM Netanyahu orders Palestinians to leave Gaza

Israel PM Netanyahu orders Palestinians to leave Gaza

Follow Us
Follow Us:
  • इस्रायलने पॅलेस्टिनींना गाझा पट्टी सोडण्याचा आदेश दिला आहे.
  • गाझावर नियंत्रण मिळवण्याची तयारी इस्रायलने सुरु केली आहे.
  • इस्रायलची पाच सुत्री योजना पूर्ण झालावर गाझा अरब देशांकडे सोपवला जाणार आहे.
Israel Hamas War : जेरुसेलम : इस्रायलच्या (Israel) हमासविरोधीत कारवायांनी तीव्र वेग घेतला आहे. नुकतेच इस्रायलच्या गाझावरील पूर्ण ताबा योजनेला सुरक्षा मंत्रीमंडळाने मंजूरी दिली आहे. या योजनेअंतर्गत इस्रायलने गाझावर (Gaza) नियंत्रण मिळवण्यासाठी तयारी सुरु केली आहे. यामुळे गाझा पट्टीतील पॅलेस्टिनींना गाझा रिकामा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यासाठी पॅलेस्टिनींना काही वेळ देण्यात आला आहे. पण इस्रायल लवकरच गाझामध्ये कारवायांना सुरु करण्याची शक्यता आहे.

यामुळे डोनाल्ड ट्रम्पसह अनेक जागतिक नेत्यांनी पॅलेस्टिनींबद्दल चिंता व्यक्त केली आहे. इस्रायलच्या या योजनेचा तीव्र निषेध केला जात आहे. सौदी अरेबिया आणि मुस्लिम राष्ट्रांनी इस्रायलच्या या योजनेला आंतरराष्ट्रीय कायद्यांचे आणि मानवी हक्कांचे उल्लंघन म्हटले आहे.

इस्रायलच्या ‘गाझावर ताबा’ योजनेला ‘या’ मुस्लिम देशांनी केला विरोध; जाणून घ्या कोण काय म्हणाले?

सध्या इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंनी (Benjamin Netanyahu) पॅलेस्टिनींना युद्धभूमीतून हटण्यास सांगितले आहे. इस्रायल हमासला गाझामधून हटवण्यासाठी कारवाया सुरु करत असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. इस्रायलने म्हटले आहे की, त्यांना गाझावर राज्य करायचे नाही, तर केवळ हमासला नष्ट करायचे आहे. त्यानंतर गाझा अरब देशांना सोपवण्याचे नेतन्याहूंनी म्हटले आहे. यामुळे आता इस्रायल आणि हमास युद्धाचा (Israel Hamas War ) शेवट लवकरच होणार असे मानले जात आहे. ६० दिवसांत हे युद्ध संपण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

काय आहे इस्रायलची नेमकी योजना?

इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने यासंबंदित एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये सांगण्यात आले आहे की, इस्रायली सैन्य गाझा सिटीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तयारी करत आहे. यासाठी आम्ही पाच सुत्रे ठरवली आहे.

  • पहिल्यांदा हमास (Hamas) शस्त्रे सोडण्याचे आदेश दिले जाणार आहे
  • त्यानंतर सर्व इस्रायली ओलिसांची सुटका केली जाईल.
  • त्यानंतर गाझातून सैनिकांची हमासच्या सैनिकांची माघार आणि शस्त्र हटवले जातील म्हणजे गाझाचे डिमिलिटरायझेशन केले जाईल.
  • गाझावर इस्रायलचे सुरक्षा नियंत्रण राहिल
  • त्यानंतर नागरी प्रशासनाची स्थापना केली जाईल, परंतु यामध्ये हमास किंवा पॅलेस्टिनींचा समावेश नसले
  • यानंतर गाझा अरब देशाच्या हाती सोपवला जाईल
अशी सुत्रे इस्रायलने गाझावरील नियंत्रणासाठी तयार केली आहेत. यानंतर गाझामध्ये हमासविरुद्ध असलेले युद्ध संपले असे नेतन्याहूंनी म्हटले आहे. नेतन्याहूंनी म्हटले आहे की, इस्रायलला नष्ट करण्यासाठी आलेल्या हमासविरुद्ध हा आमचा मोठा विजय आहे.

पुतिनच्या जाळ्यात अडकले ट्रम्प? अलास्का बैठक रशियासाठी ठरणार ‘गेम चेंजर’?

Web Title: Israel pm netanyahu orders palestinians to leave gaza

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2025 | 01:18 PM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Gaza
  • Hamas
  • Israel
  • Israel Hamas War

संबंधित बातम्या

Flydubai: दुबई-तेल अवीव विमानाकडून आला हायजॅक अलर्ट, सौदी अरेबियात इमर्जन्सी लँडिंग; नेतान्याहूंनी बोलावली आपत्कालीन बैठकी
1

Flydubai: दुबई-तेल अवीव विमानाकडून आला हायजॅक अलर्ट, सौदी अरेबियात इमर्जन्सी लँडिंग; नेतान्याहूंनी बोलावली आपत्कालीन बैठकी

Israel-Gaza : ‘आणखी मदत नाही’; अमेरिकन डेमोक्रॅटिक उमेदवारांचा इस्रायलविरोधात कठोर पवित्रा
2

Israel-Gaza : ‘आणखी मदत नाही’; अमेरिकन डेमोक्रॅटिक उमेदवारांचा इस्रायलविरोधात कठोर पवित्रा

Abraham Accords : इराणची नजर अमेरिकेवर असताना नेतान्याहू अबू धाबीत; जाणून घ्या इस्रायल आणि यूएईच्या गुप्त बैठकीचे गूढ काय?
3

Abraham Accords : इराणची नजर अमेरिकेवर असताना नेतान्याहू अबू धाबीत; जाणून घ्या इस्रायल आणि यूएईच्या गुप्त बैठकीचे गूढ काय?

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
4

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.