Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इस्रायलचा मोठा प्रहार! हमासचा कुख्यात कमांडर राद सादचा खात्मा, कारवाईचा VIDEO आला समोर 

Israel Hamas War : इस्रायलने एक मोठी यशस्वी कामगिरी केली आहे. इस्रायलवरील ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यात सामील असलेल्या हमासच्या टॉप कमांडर राद सादचा खात्मा केला आहे. या कारवाईचा व्हिडिओ देखील इस्रायलने प्रसिद्ध केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 14, 2025 | 09:21 AM
Israel Hamas War

Israel Hamas War

Follow Us
Close
Follow Us:
  • इस्रायलचे ऑपरेशन टार्गेट यशस्वी
  • हमासचा कमांडर राद साद ठार
  • कारवाईचा व्हिडिओ आला समोर
Israel Killed Hamas Top Commander Raad Saad : जेरुसेलम : इस्रायलने (Israel) एक मोठी यशस्वी कामगिरी केली आहे. ७ ऑक्टोबर २०२३ मध्ये इस्रायलव झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या हमासच्या कमांडरला ठार केले आहे. इस्रायलच्या संरक्षण दलाने (IDF) आणि इस्रायलच्या सिक्युरिटी एजन्सी ने याची माहिती दिली आहे. यानुसार, १३ डिसेंबर रोजी इस्रायलने गाझा केलेल्या कारवाईत हमासचा (Hamas) वरिष्ठ कमांडर राद सादचा खात्मा केला.

Isreal-Hamas Ceasefire: ५०० वेळा युद्धबंदीचे उल्लंघन अन् २७ हल्ले; गाझात शेकडो पॅलेस्टिनींचा मृत्यूने गोंधळ, परिस्थिती अजूनही बिकट

कोण होता राद साद ?

इस्रायलने दिलेल्या माहितीनुसार, राद साद हा हमासच्या लष्करी शाखेतील शस्त्रास्त्र निर्मितीचा प्रमुख होता. तसेच ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर हमासने तीव्र हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात राद साद सहभागी होता. इस्रायलने म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यात साद अत्यंत सक्रिय झाला होता. तो हमासच्या दहशतवाद्यांपैकी धोकादायक दहशवादी बनला होता.

इस्रायल हमास युद्धबंदी

सध्या इस्रायल हमासमध्ये युद्धबंदी लागू करण्यात आली आहे. याअंतर्गत दोन्ही देशात कैद्यांच्या देवाण-घेवाणीचा टप्पा पूर्ण झाला आहे. पंरुत दुसऱ्या टप्प्याला हमासने मान्यता दिलेली नाही. यामुळे इस्रायल सातत्याने गाझामध्ये कारवाई करत आहे. इस्रायल हमासच्या लष्कर आणि शस्त्रास्त्र निर्मितीला रोखण्याचा प्रयत्न करत आहे. नुकतेच इस्रायलमे हमासच्या सैनिकांवर स्फोट हल्ला केला होता. याच हल्ल्यात हमासचा टॉप कमांडर राद साद मारला गेल्याचा दावा इस्रायलने केला आहे.

सध्याची गाझातील परिस्थिती

आतापर्यंत ७ ऑक्टोबर २००२३ रोजी झालेल्या हल्ल्यात १,२०० हून हमासच्या नेतृत्त्वाखाली मारले गेले होते तसेच हमासने जवळपास २५१ लोकांना कैदी बनवले होते. यानंतर इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध (Israel Hamas War) सुरु झाले. या युद्धामुळे आतापर्यंत ७० हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाल आहे. तसेच लोकांनी युद्धामुळे पलायन देखील केले होते. परंतु सध्या इस्रायल आणि हमासमधील १० ऑक्टोबर रोजी झालेलेल्या युद्धबंदीमुळे लोक परतत आहे. परंतु इस्रायलच्या हमासविरोधी सततच्या कारवाईमुळे पुन्हा संघर्षाची भीती व्यक्त केली जात आहे. इस्रायलच्या या कारवाईत अनेक निरापराध लोकांचा बळी जात असल्याने आंतरराष्ट्रीय मानवी संघटनांनी याला विरोध केला आहे.

🔴 ELIMINATED: Ra’ad Sa’ad, Head of the Weapons Production Headquarters of Hamas’ Military Wing and One of the Architects of the Brutal October 7th Massacre Sa’ad was one of the last remaining veteran senior militants in the Gaza Strip and a close associate of Marwan Issa, the… pic.twitter.com/nIa1VUqryI — Israel Defense Forces (@IDF) December 13, 2025

Hamas Terror Network: युरोपवर दहशतीचे सावट; हमासचे गुप्त टेरर नेटवर्क सक्रिय, ‘Mossad’ने दिली वॉर्निंग

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोण होता राद साद?

    Ans: राद साद हा हमासच्या सैन्यातील वरिष्ठ कमांडर होता. तो हमासच्या शस्त्रनिर्मिती मुख्यालयाचा प्रमुख होता. तसेच ७ ऑक्टोबर २०२३ मध्ये झालेल्या इस्रालवरील हल्ल्याचा नियोजनात साद सहभागी होता, असा इस्रायलचा दावा केला आहे.

  • Que: राद सादला कधी आणि कुठे ठार करण्यात आले?

    Ans: इस्रायली संरक्षण दलाच्या माहितीनुसार, १३ डिसेंबर रोजी गाझातील कारवाई दरम्यान हमासचा टॉप कमांडर राद साद ला ठार करण्यात आले आहे.

Web Title: Israel says killed hamas top commander raad saad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 09:17 AM

Topics:  

  • Hamas
  • Israel
  • Israel Hamas War
  • World news

संबंधित बातम्या

भारतासाठी धोक्याची घंटा! सीमेजवळ पाकिस्तानच्या लष्करी हालचाली; युद्धाच्या तयारीत मुनीर? 
1

भारतासाठी धोक्याची घंटा! सीमेजवळ पाकिस्तानच्या लष्करी हालचाली; युद्धाच्या तयारीत मुनीर? 

इएरफोन ते पंतप्रधान मोदींच्या नक्कलपर्यंत… शाहबाज शरीफ ‘या’ क्षणांमुळे बनले हास्याचे पात्र, VIDEO
2

इएरफोन ते पंतप्रधान मोदींच्या नक्कलपर्यंत… शाहबाज शरीफ ‘या’ क्षणांमुळे बनले हास्याचे पात्र, VIDEO

कॅनडातील ब्रॅम्प्टन गोळीबार प्रकरणात भारतीय मूळच्या तिघांना अटक; तपासात अनेक धक्कादाक खुलासे
3

कॅनडातील ब्रॅम्प्टन गोळीबार प्रकरणात भारतीय मूळच्या तिघांना अटक; तपासात अनेक धक्कादाक खुलासे

२४ तासांत युक्रेनचा पलटवार! ओडेसा बंदरावरील हल्ल्याचे प्रत्युत्तर देत रशियाच्या साराटोव्हवर डागले ड्रोन
4

२४ तासांत युक्रेनचा पलटवार! ओडेसा बंदरावरील हल्ल्याचे प्रत्युत्तर देत रशियाच्या साराटोव्हवर डागले ड्रोन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.