Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel Secret Mission : इराणसाठी धोक्याची घंटा! इस्रायलने सीमेजवळच उभारला मृत्यूचा सापळा, अमेरिकेचाही पाठिंबा?

Israel Secret Mission : पश्चिम आशियातील तणाव अद्यापही निवळलेला नाही. इस्रायलच्या इराणविरोधी कुरघोड्या सुरुच आहे. इस्रायल इराकच्या निर्मनुष्य भूमीचा वापर करुन इराणवर हल्ल्याची तयारी करत असल्याचे म्हटले जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 10, 2026 | 02:14 PM
israel seceret base in iraq

israel seceret base in iraq

Follow Us
Follow Us:
  • इस्रायलची इराणविरोधात गुप्त मोहिम
  • इराकच्या वाळवंटात उभारला मृत्यूचा जापळा
  • इराणवर मोठ्या हल्ल्याची तयारी?
Israel Secret Mission against Iran : जेरुसलेम/तेहरान : पश्चिम आशियातील युद्धाने आता भयानक वळण घेतले आहे. इराण(Iran) सोबत सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने इराणकच्या निर्मनुष्य सीमेजवळ वाळवंटात गुप्त लष्करी बेस तयार केला आहे. अमेरिकन सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुप्त तळाचा वापर इराणवर हवाई हल्ले करण्यासाठी आणि इस्रायलच्या सैनिकांना सुरक्षा पुरवण्यासाठी केला जात आहे. या माहितीमुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे.

US Attack Iran : शांततेची संधी हुकली? चर्चा सुरू असतानाच अमेरिकेचा ‘Love Tap’; इराणच्या महत्त्वपूर्ण बंदरावर मोठा हल्ला

इराकच्या जमिनीचा इराणवर हल्ल्यासाठी वापर

मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायल (Israel) आणि इराणमधील १००० मैलांचे अंतर पार करणे इस्रायलच्या हवाई दलासाठी मोठे आव्हान ठरत आहे. यावर तोडगा म्हणून इस्रायलने अमेरिकेच्या समंतीने पश्चिम वाळवंटात इराणच्या सीमेजवळ गस्त घातली आहे. याठिकाणी शोध आणि बचाव पथक तैनत करण्यात आले असून हल्ल्यात एखादे विमान कोसळल्याच वैमानिकांना तातडीने वाचवता येईल.

इराकचा इस्रायलला तीव्र विरोध

दुसरीकडे इराकने इस्रायलच्या या मोहिमेचा तीव्र विरोध केला आहे. इस्रायलच्या पथक तैनातीची माहिती मिळताच इराकच्या सैन्याने इस्रायलदलावर हवाई हल्ला केला होता. या चकामकीत इराकच्या एका सैनिकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

इराकच्या काऊंटर टेररिझम सर्व्हिसने दिलेल्या माहितीनुसार, तपासात इस्रायली लष्कराच्या पश्चिम वाळवंटात अस्तित्वाचे पुरावे सापडले आहेत. शिवाय इस्रायलच्या हवाई दलाचे प्रमुख तोमर बार यांनीही त्यांच्या विशेष तुकड्या  सीक्रेट मिशन राबवत असल्याचे सूचित केले होते. यामुळे संशय अधिकच वाढत आहे.

अमेरिकेची भूमिका

सुरुवातील इराकने या हल्ल्यांसाठी अमेरिकेला जबाबदार धरले होते. परंतु अमेरिकेने या मोहिमेत आपला सहभाग नसल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु मिळालेल्या पुराव्यानुसार, जेव्हा अमेरिकेचे F-15 विमान कोसळले होते. त्यावेळी इस्रायलने येथूनच मदतीचा प्रस्ताव दिला होता.

जागतिक परिणाम

सध्या इस्रायलच्या या आक्रमक भूमिकेमुळे  इराणसोबत अधिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. यामुळे इराण आक्रमक होऊन पुन्हा हल्ले सुरु करु शकतो. ज्यामध्ये आखादी देश भरडले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय या वाढत्या तणावामुळे होर्मुझ (Hormuz) मार्ग कायस्वरुपी बंद होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. ज्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर होऊ शकतो. यामुळे इंधन आणि गॅस टंचाई होऊ शकते.

Hormuz Attack : होर्मुझमध्ये पुन्हा तणाव! भारतीय जहाजावर गोळीबाराने जगभरात खळबळ, एकाचा मृत्यू, ५ जखमी

Web Title: Israel secret mission middle east war update idf secret base in iraq

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • Iran-Israel War
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

Flydubai Hijack: ‘धार्मिक कट्टरपंथी, इराणवरील हल्ल्याच्या वेळी झाला होता फ्लायदुबईमध्ये सामील…’; कोण आहे तो ओमानचा पायलट?
1

Flydubai Hijack: ‘धार्मिक कट्टरपंथी, इराणवरील हल्ल्याच्या वेळी झाला होता फ्लायदुबईमध्ये सामील…’; कोण आहे तो ओमानचा पायलट?

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
2

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच
3

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क
4

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.