Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हल्ले थांबता थांबेना ! बेरूत शहराच्या हद्दीत इस्रायलचा हल्ला; 4 जणांचा मृत्यू

राजधानीला बेरूत विमानतळाला जोडणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या कोला येथील सुन्नी बहुल भागातील एका फ्लॅटला या हल्ल्याने लक्ष्य केले. हा फ्लॅट लेबनीज इस्लामी गट जमा इस्लामियाच्या दोन सदस्यांचा होता. ज्याचे मूळ मुस्लिम ब्रदरहूड आहे. एएफपीने याबाबतचे वृत्त दिले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 30, 2024 | 02:52 PM
बेरूत शहराच्या हद्दीत इस्रायलचा हल्ला; 4 जणांचा मृत्यू

बेरूत शहराच्या हद्दीत इस्रायलचा हल्ला; 4 जणांचा मृत्यू

Follow Us
Close
Follow Us:

पॅलेस्टाईन : इस्रायलकडून लेबनॉनवर सातत्याने हल्ले केले जात आहेत. आता सोमवारी बेरूतमधील एका अपार्टमेंटला लक्ष्य केले. ज्यात किमान चार लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती एएफपीकडून दिली जात आहे. गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी पॅलेस्टिनी अतिरेकी गट इस्रायलमध्ये घुसल्यानंतर इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यानंतर शहराच्या हद्दीत हा पहिला इस्रायली हल्ला होता.

हेदेखील वाचा : खळबळजनक ! महाविद्यालयाच्या आवारातच विद्यार्थ्याचा खून; कोयत्याने केले सपासप वार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानीला बेरूत विमानतळाला जोडणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या कोला येथील सुन्नी बहुल भागातील एका फ्लॅटला या हल्ल्याने लक्ष्य केले. हा फ्लॅट लेबनीज इस्लामी गट जमा इस्लामियाच्या दोन सदस्यांचा होता. ज्याचे मूळ मुस्लिम ब्रदरहूड आहे. एएफपीने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सोशल मीडियावरील व्हिडिओ आणि फोटोंमध्ये ड्रोन हल्ल्याने लक्ष्य केलेल्या इमारतीच्या काही भागाचे नुकसान झाल्याचे दिसत आहे. या परिसरातून धुराचे लोटही उठताना दिसत आहेत. यानंतर लवकरच, इस्रायली सैन्याने सांगितले की, त्यांच्या लढाऊ विमानांनी लेबनॉनच्या बेका प्रदेशातील डझनभर हिजबुल्लाच्या लक्ष्यांवर हल्ले केले.

‘इस्त्रायली हवाई दलाच्या जेट विमानांनी लेबनॉनमधील बेका येथे शस्त्रे ठेवलेल्या डझनभर लाँचर्स आणि इमारतींवर हल्ला केला. इस्रायल शक्तिशाली हल्ले करत राहील. लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या लष्करी क्षमता आणि पायाभूत सुविधांना हानी पोहोचवत राहील. इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) ने टेलिग्रामवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

हेदेखील वाचा : शेतमालकाच्या मुलाची मजूराच्या मुलीवर पडली नजर; लैंगिक अत्याचार केला अन् मुलगी गरोदर राहताच…

Web Title: Israel strikes apartment in beirut in first attack within lebanons capital nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2024 | 02:52 PM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Hamas
  • Houthi

संबंधित बातम्या

हमासचा अमानवीय चेहरा! बंधक महिलांच्या मृतदेहांवरही लैंगिक छळ? इस्रायली रिपोर्टने खळबळ
1

हमासचा अमानवीय चेहरा! बंधक महिलांच्या मृतदेहांवरही लैंगिक छळ? इस्रायली रिपोर्टने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.