Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हमासचा अमानवीय चेहरा! बंधक महिलांच्या मृतदेहांवरही लैंगिक छळ? इस्रायली रिपोर्टने खळबळ

Hamas Hostages Torture Report : इस्रायलच्या एका संघटनेने हमासच्या धक्कादायक अमानवीय कृत्यांचा खळबळजनक खुलासा केला आहे. यानुसार, हमासने ओलिस ठेवलेल्यांचा शीरीरिक छळ, विटंबना अशा क्रूर कृत्यांचा समावेश आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 14, 2026 | 12:30 PM
Israel Report on Hamas Hostages Torure

Israel Report on Hamas Hostages Torure

Follow Us
Follow Us:
  • हमासच्या धक्कादायक कृत्यांचा खुलासा
  • बंधक महिलांच्या मृतदेहांवरही लैंगिक छळ?
  • इस्रायली रिपोर्टने खळबळ
Israel Report on Hamas Hostages Torure : जेरुसलेम/तेस अवीव : पॅलेस्टिनी संघटना हमाचा अत्यंत क्रूर अमानवीय चेहरा समोर आला आहे. एका इस्रायली संगटनेने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, हमासने इस्रायली ओलिसांवर लैंगिक अत्याचार, शारीरिक छळ केल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. या अहवालामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. नेमकं काय आहे या अहवालात जाणून घेऊयात.

Israel Hamas War : गाझामध्ये रक्ताचा सडा! हमासच्या इंटेलिजेंस चीफचा इस्रायली हल्ल्यात खात्मा, ७ ऑक्टोबरचा हिशोब चुकता?

लैंगिक छळ एक नियोजित रणनीती

Crimes by Hamas against Women and Children या अहवालात इस्रायली संघटनेने हमासच्या धक्कादायक कृत्यांचा खुलासा करण्यात आला आहे.यामध्ये सायलेन्स्ड नो मोर या अहवालात नमूद करण्यात आले आहे की, ओलिस ठेवलेल्या महिला आणि पुरुषांचा केवळ छळ करण्यात आलेला नाही, तर त्यांच्यावर, त्यांच्या मृतदेहांवर लैंगिक अत्याचारही करण्यात आले आहे.

अहवालानुसार, ही हमासची ठरवून केलेली युद्धनीती आहेत. केवळ पीडितांनाच नाही, तर संपूर्ण इस्रायल समाजात दहशत निर्माण करण्याचा याचा हेतू होता. यासाठी लैंगिक हिंसाचार हे शस्त्र हमासने वापरले. सुमारे ४३० प्रत्यक्षदर्शनींने याची साक्ष दिली आहे. तसेच अहवालात फोटो-व्हिडिओंचाही समावेश आहे.

अत्याचाराचे भीषण स्वरुप

अहवालानुसार, हमासने ओलिसांवर १३ वेगवेगळ्या पद्धतीने छळ केला आहे. शीरीरिक विटंबना, सामूहिक अत्याचार आणि पीडितांच्या कुटुंबियांसमोरच त्यांचे हात-पाय तोडणे, हाताची बोटे कापणे अशा क्रूर कृत्यांचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या शरीरिवर लैगिंक अत्याचार करण्यात आला होता असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय एका म्युझिक फेस्टिव्हलदरम्यान ३७० हून अधिक निरापराध लोकांची हत्या करण्यात आली. यामध्ये महिलांचीही निर्घृणपणे हत्या करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. अनेक पीडितांचा त्यांच्या कुटुंबियांसमोरच छळ करण्यास आता. ज्यामुळे त्यांना मानसिकदृष्ट्या कमकुवत करता येईल.

आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन

सध्या या अहवालाने जगभरात खळबळ उडाली आहे. तज्ज्ञांच्या मते, हमाची ही कृत्ये वॉर क्राईम आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांची आहेत. हमासने आंतरराष्ट्रीय मानवी अधिकारांच्या कायद्याचे उल्लंघन केले आहे.

इस्रायल सरकारचा मोठा निर्णय

या अहवालानंतर इस्रायलच्या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ०७ ऑक्टोबरच्या हल्ल्यातील आरोपींसाठी एक विशेष कायदा मंजूर करण्यात आला आहे. या अंतर्गत इस्रायली ओलिस, जनतेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांवर स्वतंत्र आणि तातडीची सुनावणी केली जाणार. तसेच त्यांना कठोरातली कठोर शिक्षा दिली जाईल असे इस्रायलने म्हटले आहे. सध्या या अहवालाने हमासच्या कृत्यांच्या जगभरात पर्दाफाश केला आहे.

Gaza Elections : गाझात नवा सुर्योदय! तब्बल २० वर्षानंतर पार पडले मतदान; लोकशाहीचा उदय होणार?

Web Title: Israel report on hamas hostages torure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • Hamas
  • Israel
  • Israel Hamas War
  • World news

संबंधित बातम्या

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच
1

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क
2

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’
3

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’

Enryakuji: 12 वर्षे जगाशी संपर्क नाही! जपानी बौद्ध भिक्षू सोगाकु तागुची यांची क्योटो पर्वतावर अंगावर काटा आणणारी कठोर तपश्चर्या
4

Enryakuji: 12 वर्षे जगाशी संपर्क नाही! जपानी बौद्ध भिक्षू सोगाकु तागुची यांची क्योटो पर्वतावर अंगावर काटा आणणारी कठोर तपश्चर्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.