Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इस्रायलचा दक्षिण लेबनॉनमधे कब्जा करण्याचा प्रयत्न; IDF ने गाझावरही केला हल्ला

Israel-Hezbollah War: इस्रायली सैन्याने दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाहविरुद्ध हवाई हल्ले सुरूच ठेवले आहे. या आक्रमक कारवाईत इस्त्रायल आता दक्षिण लेबनॉनच्या रम्या गावात घुसखोरी करून ते ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे लेबनॉनच्या दक्षिण भागात इस्रायल आणि हिजबुल्लाहच्या लष्करामध्ये भीषण जमीनी आणि हवाई युद्ध सुरू आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 13, 2024 | 01:44 PM
इस्रायलने गाझावरही केला हल्ला

इस्रायलने गाझावरही केला हल्ला

Follow Us
Follow Us:

बेरूत: इस्रायली सैन्याने दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाहविरुद्ध हवाई हल्ले सुरूच ठेवले आहे. या आक्रमक कारवाईत इस्त्रायल आता दक्षिण लेबनॉनच्या रम्या गावात घुसखोरी करून ते ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे लेबनॉनच्या दक्षिण भागात इस्रायल आणि हिजबुल्लाहच्या लष्करामध्ये भीषण जमीनी आणि हवाई युद्ध सुरू आहे. हिजबुल्लाहने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी इस्रायलच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला असून सध्या त्यांच्यात तीव्र संघर्ष सुरू आहे.

गाझामध्येही हवाई हल्ले सुरूच

याशिवाय, गाझामध्येही इस्रायलने आपल्या हल्ल्यांचा जोर वाढवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इस्त्रायलने केलेल्या गाझा पट्टीतील हल्ल्यांमध्ये गेल्या 24 तासांत किमान 29 पॅलेस्टिनी नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या हल्ल्यांमुळे गाझाच्या जबलिया भागातील नागरिकांवरही संकट ओढावले आहे. या ठिकाणी हजारो लोक अडकलेले आहेत आणि मदत संस्था त्यांची मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस काय म्हणाले? 

या संघर्षात संयुक्त राष्ट्राच्या (UN) तीन कर्मचाऱ्यांना जखमी करण्यात आले आहे. इस्रायली हल्ल्यांमुळे दक्षिण लेबनॉनमधील युनायटेड नेशन्स इंटरिम फोर्स इन लेबनॉन (UNIFIL) तळाला धक्का बसला आहे. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला असून पाश्चात्य देशांनीही याला “गंभीर” म्हटले आहे. UNIFIL फोर्सने या घटनेला “गंभीर” म्हटले असून UN कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची हमी देण्याची मागणी केली आहे. फ्रान्सनेही इस्रायलच्या राजदूताला बोलावून अशा हल्ल्यांना “अनावश्यक” म्हटले आहे.

हे देखील वाचा- अमेरिकेची मोठी कारवाई! इराणसोबत काम करणाऱ्या भारताच्या ‘या’ कंपनीवर बंदी; नेमकं कारण काय?

UNIFIL दिलेल्या माहितीनुसार इस्रायल आता जमिनीमार्गे बुलडोझरने हल्ले करत आहे. इस्त्रायली सैन्याचे बुलडोझर दक्षिण लेबनॉनमधील त्याच्या आणखी एका चौकीवर हल्ला करत आहेत. इस्त्रायली टँकने थेट त्याच्या मुख्यालयातील टॉवरवर गोळ्या झाडल्या, दोन इंडोनेशियन शांती सैनिक जखमी झाले. एवढेच नाही तर इस्त्रायली सैनिकांनी ज्या बंकरवर शांतता सैनिक आश्रय घेत होते त्यावर हल्ला केला आणि या हल्ल्यात वाहने आणि दळणवळण यंत्रणांचे नुकसान झाले आहे.

अमेरिकेला UN कर्मचाऱ्यांवर हल्ला न करण्याचे आवाहन

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलला UN कर्मचाऱ्यांवर हल्ला न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, रशियानेही इस्रायलच्या या कारवायांचा निषेध केला असून शांतता सैनिकांविरुद्ध शत्रुत्वपूर्ण कारवाई न करण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर, आंतरराष्ट्रीय समुदायातून इस्रायलच्या कारवायांविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत, तर गाझा आणि लेबनॉनमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे तणाव वाढत आहे.

हे देखील वाचा- दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहचा अँटी-टँक कमांडर ठार; प्रत्युत्तर म्हणून इस्रायली लष्करावर रॉकेट हल्ले

Web Title: Israels attempt to enter south lebanon also attacked gaza nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2024 | 01:44 PM

Topics:  

  • America
  • Gaza
  • Israel

संबंधित बातम्या

भारतीय कुस्तीपटूंच्या स्वप्नांना ब्रेक? अमेरिकेने व्हिसा नाकारल्याने U23 वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी खळबळ
1

भारतीय कुस्तीपटूंच्या स्वप्नांना ब्रेक? अमेरिकेने व्हिसा नाकारल्याने U23 वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी खळबळ

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार
2

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार

Israel News :युद्धाच्या राखेतून ‘टुरिझम शो’; इस्रायलच्या जाहिरातीने पॅलेस्टाइनचा वाद पुन्हा पेटवला!
3

Israel News :युद्धाच्या राखेतून ‘टुरिझम शो’; इस्रायलच्या जाहिरातीने पॅलेस्टाइनचा वाद पुन्हा पेटवला!

US-Iran War: 60% संवर्धित इंधन कशासाठी? अन्यथा युद्ध सुरूच राहणार…; जेडी व्हान्स यांच्या अटींनी युद्धात शांततेच्या आशांना धक्का
4

US-Iran War: 60% संवर्धित इंधन कशासाठी? अन्यथा युद्ध सुरूच राहणार…; जेडी व्हान्स यांच्या अटींनी युद्धात शांततेच्या आशांना धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.