Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Epstein Scandal मुळे ब्रिटनच्या राजकारणात खळबळ; पीटर मँडेलसन वादामुळे PM Starmer यांची खुर्ची धोक्यात? प्रकरण काय?

UK PM Keir Starmer : ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांना पीटर मँडसलेनशी मैत्री महागात पडली आहे. पीटर मँडसेल यांचा एपस्टीन प्रकरणाशी संबंध असल्याचे उघड झाले असून त्यांच्या राजदूत नियुक्तीवर स्टारमर अडचणीत आले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 05, 2026 | 11:15 AM
Jeffrey Epstein and UK PM Keir Starmer, Peter Mandelson

Jeffrey Epstein and UK PM Keir Starmer, Peter Mandelson

Follow Us
Follow Us:
  • पीटर मँडेलसनशी मैत्री पडली महागात
  • एपस्टीन प्रकरणाबाबत माहिती असूनही पीटर मँडसलेन यांची अमेरिकेत राजदूत म्हणून नियुक्ती
  • केयर स्टारमर यांची पंतप्रधान पदाची खुर्ची धोक्यात?
Jeffrey Epstein Scandal : लंडन : जेफ्री एपस्टीन (Jeffrey Epstein)  फाइल्समुळे ब्रिटनच्या (Britain) राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ब्रिटनचे अमेरिकेतील राजदूत पीटर मँडेलसन यांचे एपस्टीव फाइल्समध्ये नाव आल्याने जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे. शिवाय ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर (Keir Starmer) यांना पीटर मँडेलसनचे लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनशी संबंध असल्याची माहिती होती. परंतु तरीही त्यांनी मँडेसन यांची अमेरिकन राजदूत म्हणून नियुक्ती केल्याने केयर स्टारमर वादात सापडले आहे. यामुळे ब्रिटनच्या संसदेने स्टारमर यांच्या नैतिकतेवर गंभीर प्रश्न उपस्थिती केले जात आहेत.

Epstein Files चा धमाका! ईमेलमध्ये युवतींचा उल्लेख अन् ‘या’ देशाच्या सुरक्षा सल्लागारांनी दिला तडकाफडकी राजीनामा, जगभरात खळबळ

केयर स्टारमर यांची खुर्ची धोक्यात?

स्टारमर यांनी बुधवारी (०४ फेब्रुवारी) संसदेत मँडेलसन यांची नियुक्ती करण्यापूर्वी त्यांच्या एपस्टाईनशी मैत्रीबाबत माहिती होती, परंतु तरीही त्यांना त्यांची अमेरिकन राजदूत म्हणून नियुक्त केल्याचे मान्य केले आहे. स्टारमर यांनी त्यांच्या या निर्णयावर खेद व्यक्त केला असून त्यांच्या एपस्टीन मैत्रीबाबत खोटे बोलले गेल्याचा दावा त्यांनी केला आहे. परंतु सध्या यामुळे ब्रिटनच्या संसदेत मोठे वादळ उठले असून संपूर्ण सरकार आणि देश केयर स्टारमराला विरोध करत आहेत. यामुळे स्टारमर यांना राजीनामा द्यावा लागण्याची देखील शक्यता आहे.

ब्रिटनच्या संसदेत गोंधळ

पीटर मँडेलसनच्या नियुक्ती संबंधित काही गोपनीय कागदपत्रे ब्रिटनच्या संसदेत जाहीर करण्यात आली आहे. यामुळे स्टारमर यांना गंभीर आव्हानांचा सामाना करावा लागत असून त्यांच्याच खासदारांना त्यांना संतप्त इशारा दिला आहे. मँडेलसन यांनी ०३ फेब्रुवारी रोजी हाउस ऑफ लॉर्ड्समधून राजीनामा दिला आहे. मँडेलसन यांचा एपस्टीनशी जवळचा संबंध असल्याचे इमेल चॅटद्वापे उघड झाले आङे. या खुलाशामुळे सध्या प्रकरण अधिक गुंतागुंतीचे होत चालले आहे.

सध्या पीटर मँडेलसन यांना रॉयल अॅडव्हायझपी काउन्सिलमधून काढून टाकण्यात आले आहे. तसेच त्यांचा लॉर्ड किताबही काढून घेण्यात आळा आहे. याच वेळी दुसरीकडे ब्रिटिनच्या राजघराण्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे. ब्रिटनचे माजी प्रिन्स अँड्र्यूज यांचेही नाव एपस्टीन फाइल्समध्ये आल्याने त्यांची राजघराण्यातून हाकलपट्टी करण्यात आली आहे. सध्या या एपस्टीन प्रकरणाने जागतिक स्तरावर खळबळ माजवली आहे.

Epstein Files मध्ये नाव आले अन् ‘या’ माजी ब्रिटिश Prince ची राजघराण्यातून हाकलपट्टी; कारवाईचेही आदेश

💡

Frequently Asked Questions

  • Que: ब्रिटनच्या राजकारणात खळबळ का उडाली आहे?

    Ans: ब्रिटनचे अमेरिकन राजदूत पीटर मँडेलसन यांचे एपस्टीन फाइल्समध्ये नाव आले असून त्यांच्या एपस्टीनशी मैत्रीबाबत पंतप्रधान केयर स्टारमर यांना माहिती होते. परंतु तरीही स्टारमर यांनी त्यांची राजूदत म्हणून नियुक्त केल्याने ब्रिटनच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

  • Que: केयर स्टारमर यांच्यावर काय आरोप करण्यात आले आहेत?

    Ans: स्टारमर यांनी पीटर मँडेलसन आणि एपस्टीन मैत्रीबाबत माहित असातानी त्यांची राजदूत म्हणून नियुक्ती केल्याने त्यांच्या नैतिकता आणि निर्णत्रमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Web Title: Jeffrey epstein scandal uk political cisis pm keir starmer pataer madelson

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 11:15 AM

Topics:  

  • britain
  • Jeffrey Epstein
  • Keir Starmer
  • World news

संबंधित बातम्या

Project-75I Submarine Deal: 90 हजार कोटींचा महाकरार! भारत अन् जर्मनी एकत्र; 6 घातक पाणबुड्यांनी भारतीय नौदल होणार महाशक्ती
1

Project-75I Submarine Deal: 90 हजार कोटींचा महाकरार! भारत अन् जर्मनी एकत्र; 6 घातक पाणबुड्यांनी भारतीय नौदल होणार महाशक्ती

Pakistan Somalia Deal: सागरी व्यापारावर धोक्याचे ढग! पाकिस्तान-सोमालिया लष्करी कराराचा भारतावर काय होणार परिणाम?
2

Pakistan Somalia Deal: सागरी व्यापारावर धोक्याचे ढग! पाकिस्तान-सोमालिया लष्करी कराराचा भारतावर काय होणार परिणाम?

Gaza Peace Deal: हमास शस्त्रे खाली ठेवून सत्ता सोडण्यास तयार; इजिप्तमध्ये जेरेड कुशनर यांच्यासोबत 90 मिनिटे ऐतिहासिक चर्चा
3

Gaza Peace Deal: हमास शस्त्रे खाली ठेवून सत्ता सोडण्यास तयार; इजिप्तमध्ये जेरेड कुशनर यांच्यासोबत 90 मिनिटे ऐतिहासिक चर्चा

Ukraine Russia War: मॉस्को हादरले! युक्रेनचा रशियावर 822 ड्रोन्सने महाहल्ला; क्षेपणास्त्र कारखाना जळून खाक, पहा VIDEO
4

Ukraine Russia War: मॉस्को हादरले! युक्रेनचा रशियावर 822 ड्रोन्सने महाहल्ला; क्षेपणास्त्र कारखाना जळून खाक, पहा VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.