Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

युक्रेनला रशियाविरुद्ध लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र वापरण्याची बायडेन यांची परवानगी; काय असेल पुतिन यांचे पुढचे पाऊल?

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनला रशियाविरूद्ध लांब पल्ल्यांचे क्षेपणास्त्र वापरण्याची परवानगी दिली आहे. यामुळे रशिया अध्यक्ष पुतिन यावर काय प्रतिसाद देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 18, 2024 | 05:08 PM
युक्रेनला रशियाविरुद्ध लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र वापरण्याची बायडेन यांची परवानगी

युक्रेनला रशियाविरुद्ध लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र वापरण्याची बायडेन यांची परवानगी

Follow Us
Close
Follow Us:

वॉश्गिंटन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला. त्यांच्या विजयानंतर रशियाविरूद्ध युक्रेन युद्ध लवकरच थांबेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. रशिया युक्रेन युद्धाला 2020 मध्ये सुरूवात झाली असून दोन वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. तरीही हे युद्ध अजूनही सुरूच आहे. आता हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण, मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनला रशियाविरूद्ध लांब पल्ल्यातची क्षेपणास्त्र वापरण्याची परवानगी दिली असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे रशिया-युक्रेन संघर्ष आणखीनच तीव्र होण्याची शक्यता असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.

अमेरिकेन धोरणात मोठा बदल

जो बायडेन यांचा कार्यकाळ दोन वर्षाचा राहिला असून आहे. यामुळे त्यांच्या या निर्णयाला बायडोन प्रशासानतील लोकांनी संमती दर्शवली आहे. बायडेन यांच्या या निर्णयाने अमेरिकन धोरणात मोठा बदल झाला आहे. मात्र, दुसरीकडे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच युक्रेनला अमेरिकेकडून मिळणारी मदत आणि निधी कमी करण्याचा निर्णय घेतला होता. ट्रम्पने शक्य तितक्या लवकर युद्ध समाप्त करण्यावर भर दिला होता.

जागतिक घडामोडी संबबंधित बातम्या- इस्त्रायलची लेबनॉनवरील लष्करी कारवाईत वाढ; हल्ल्यात 11 जण ठार 48 जखमी

बायडेन यांनी का घेतला निर्णय

हा निर्णय घेण्यामागचे कारण स्पष्ट करताना अमेरिकेने म्हटले आहे की, युक्रेन-रशिया युद्धादरम्यान उत्तर कोरियाने रशियाला हजारो सैनिक मदतीसाठी पाठवले आहेत. उत्तर कोरियाने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना पाठिंबा दर्शवला आहे. यामुळे या पाठिंब्याचे प्रत्युत्तर म्हणून युक्रेनला रशियाविरुद्ध लांब पल्ल्यांच्या क्षेपणास्त्रांचा वापर करण्याची परवानगी देण्याचा हा निर्णय घेण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे.

काय असेल पुतिन यांचे पाऊल? 

मात्र अमेरिकेच्या या निर्णयामुळे, रशियाचे राष्ट्राध्यक्ष कोणते पाऊल उचलतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. यामुळे रशिया युक्रेन संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिका आणि नाटो देश युक्रेनला लष्करी मदत पुरवतात. मात्र आत्तापर्यंत अमेरिकेन लांब पल्ल्यांच्या क्षेपणास्त्रांचा वापर करण्याची युक्रेनला परवानगी दिली नव्हती. यामुळे पुतिन आता यावर काय प्रतिसाद देतील असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पंतप्रधान मोदींना नायजेरियाचा सर्वोच्च पुरस्कार बहाल; पीएम मोदींनी मानले आभार म्हणाले…

जर्मनीचे चांसलर ओलाफ स्कॉल्झ यांचे पुतिन यांना रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी आवाहन

दुसरीकडे जर्मनीचे चांसलर ओलाफ स्कॉल्झ यांनी फोन करून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या फोनवर चर्चा केली. त्यांनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी आवाहन केले. सुमारे दोन वर्षानंतर ओलाफ स्कॉल्झ आणि पुतिन यांच्यामध्ये संवाद झाला. तासभर चाललेल्या या संवादारम्यान स्कोल्झ यांनी रसियाला युक्रेनमधून सैन्य माघारी घेण्यास सांगितले. आणि युक्रेनला जर्मनची सतत समर्थनाची पुष्टी केली.

Web Title: Joe biden allows ukraine to use long range us missiles for first time against russia nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2024 | 12:29 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Joe Biden
  • Russia
  • ukraine

संबंधित बातम्या

पडलेलं तोंड अन् डोळ्यात अश्रू.. ट्रम्पसमोर झुकले नेतन्याहू! दोहावरील हल्ल्याबाबत कतारची मागितली माफी, PHOTO VIRAL
1

पडलेलं तोंड अन् डोळ्यात अश्रू.. ट्रम्पसमोर झुकले नेतन्याहू! दोहावरील हल्ल्याबाबत कतारची मागितली माफी, PHOTO VIRAL

‘शांतता करार स्वीकारा नाहीतर…’ ; डोनाल्ड ट्रम्प यांचा गाझा योजनेवर हमासला कडक इशारा
2

‘शांतता करार स्वीकारा नाहीतर…’ ; डोनाल्ड ट्रम्प यांचा गाझा योजनेवर हमासला कडक इशारा

‘हा खूप मोठा अपमान असेल…’, नोबेल पुरस्कारासाठी ट्रम्पची तडफड; सात युद्ध थांबवल्याचा पुन्हा एकदा दावा
3

‘हा खूप मोठा अपमान असेल…’, नोबेल पुरस्कारासाठी ट्रम्पची तडफड; सात युद्ध थांबवल्याचा पुन्हा एकदा दावा

America Shutdown: अमेरिकेत शटडाऊन लागू, ट्रम्पच्या राष्ट्रपतीकाळात 3 वेळा सरकार ठप्प; आतातरी झुकणार का?
4

America Shutdown: अमेरिकेत शटडाऊन लागू, ट्रम्पच्या राष्ट्रपतीकाळात 3 वेळा सरकार ठप्प; आतातरी झुकणार का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.