Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गाझा ते इराण…. Trump-Netanyahu यांच्यात तीन तास चर्चा; बंद दाराआड नेमकं काय घडलं?

Israel US Relations : ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहू यांच्यात वॉशिंग्टन येथे भेट झाली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दरवाजा आडा जवळपास तीन तास चर्चा सुरु होती. या बैठकीत इराण ते गाझापर्यंतच्या मुद्यांवर चर्चा झाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 12, 2026 | 11:11 AM
Trump-Netanyahu Meet

Trump-Netanyahu Meet

Follow Us
Follow Us:
  • Trump-Netanyahu यांच्यात तीन तास चर्चा
  • बंद दाराआड नेमकं काय घडलं?
  • जाणून घ्या सविस्तर
Trump-Netanyahu Meet News Marathi : वॉशिंग्टन : बुधवारी (११ फेब्रुवारी) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी वॉंशिग्टनच्या ओव्हल ऑफिसमध्ये नेत्यन्याहूंसोबत बंद दाराआड तीन तास चर्चा केली. या चर्चेत कोणातही करार झालेला नाही. यामुळे बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली हे जाणून घेऊयात.

Israel Hamas War : ‘… वेळ संपत चाललीय’ ; नेतन्याहूंशी बैठकीनंतर ट्रम्प यांचा हमासला कडक इशारा

ट्रम्प यांनी बैठकीनंतर सोशल मीडियावर पोस्ट केल्यानुसार, दोन्ही नेत्यांमध्ये कोणताही करार किंवा ठोस निर्णय झालेला नाही. ट्रम्प यांनी केवळ एवढेच सांगितले की, करार झाल्यास तो आमचा पहिला पर्याय असेल. तसे न झाल्यास पुढे काय कारायचे यावर चर्चा केली जाईल यावर नेतन्याहूंनी सहमती दर्शवली असल्याचे ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

इराणबाबत चर्चा?

तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प यांच्या या विधानावरुन त्यांनी नेतन्याहूंशी इराणबाबत चर्चा केली असण्याची शक्यता आहे. कारण सध्या अमेरिका इराण (Iran) अणु करारावर वाटाघाटीची चर्चा करत आहे. ओमानमध्ये ही चर्चा सुरु असून यामध्ये अमेरिकेचे विशेष राजदूत स्टीव्ह वीटकॉफ यांचा समावेश आहे. ट्रम्प यांच्या विधानावरुन दिसून येते की, नेत्याहूंशी झालेल्या बैठकी इराणबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. परंतु दोन्ही देशांतील वाटाघाटीच्या चर्चा अपयशी ठरल्यास इराणवर मोठा हल्ला होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी देखील ट्रम्प यांनी सातत्याने इराणला त्यांचा अणु कार्यक्रम बंद करण्याचा इशारा दिला आहे, असे न केल्यास लष्करी कारवाईचे संकेतही दिले आहे. परंतु इस्रायलच्या मते, गुप्त सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणची लष्करी ताकद प्रचंड वाढली असल्याने त्यांना प्रत्युत्तर देण्यास आणि सुरक्षा करण्यास समर्थ नसल्याने इस्रायलने म्हटले आहे. परंतु ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्यातील बैठकीत झालेल्या चर्चेनुसार, मध्यपूर्वेत मोठे संकेट उभे राहण्याची शक्यता आहे.

गाझा शांतता मंडळात इस्रायली सामील

दोन्ही नेत्यांच्या बैठकीत गाझातील परिस्थितीबाबतही चर्चा झाली आहे. ट्रम्प यांनी युद्धबंदी आणि पुनर्बांधणीची योजना पुढे नेण्यावर नेतन्याहूंशी संवाद झाला आहे. परंतु हमासने शस्त्र न सोडल्याने इस्रायली सैन्यांची माघारी गाझा (Gaza) सीमांवरुन थांबली आहे. ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, गाझा आणि संपूर्ण प्रदेशात शांतता आणि प्रगती आम्ही चर्चा केली आहे. नेतन्याहू ट्रम्प यांच्या शांतता मंडळात देखील सहभागी होणार असल्याचे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी म्हटले आहे.

‘इस्रायल अमेरिकेचा गुलाम…’ , नेतन्याहूंच्या वक्तव्याने उडाली खळबळ; जाणून घ्या काय म्हणाले?

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प-नेतन्याहू यांच्यात कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली?

    Ans: ट्रम्प-नेतन्याहू यांच्यात बुधवारी झालेल्या बैठकीत गाझात युद्धबंदी आणि पुनर्बांधणीची योजना पुढे नेण्यावर चर्चा झाली आहे, तसेच मध्यपूर्वेतील इराणशी तणावावर चर्चा झाली असल्याचे ट्रम्प यांच्या विधानातून स्पष्ट होते.

  • Que: ट्रम्प-नेतन्याहू यांच्यात इराणवर कोणता ठोस निर्णय झाला का?

    Ans: ट्रम्प-नेतन्याहू यांच्यात झालेल्या तीन तासांच्या बैठकीत इराणबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही, मात्र ट्र्म्प यांनी सोशल मीडियावर केलेल्या विधानानुसार, इराण अमेरिकेतील वाटाघाटी चर्चा अयशस्वी झाल्यास मध्यपूर्वेत काहीतरी मोठं घडण्याची शक्यता आहे.

Web Title: Trump netanyahu meeting 3 hours talks what happened behind closed doors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 11:06 AM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Donald Trump
  • Gaza
  • Iran News
  • World news

संबंधित बातम्या

Pakistan Hindus: ‘आम्ही 3-4 टक्के हिंदूंना सहन करतोय…’ पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांचे स्वातंत्र्यदिनी प्रक्षोभक अन् वादग्रस्त
1

Pakistan Hindus: ‘आम्ही 3-4 टक्के हिंदूंना सहन करतोय…’ पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांचे स्वातंत्र्यदिनी प्रक्षोभक अन् वादग्रस्त

Strait of Hormuz News : होर्मूझवर इराणची पकड आणखी मजबूत! ओमानसोबत नवा शिपिंग रूट ठरला; अमेरिकेची चिंता वाढली
2

Strait of Hormuz News : होर्मूझवर इराणची पकड आणखी मजबूत! ओमानसोबत नवा शिपिंग रूट ठरला; अमेरिकेची चिंता वाढली

India-Israel: भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त इस्रायलचा खास नजराणा; जेरुसलेममधील ऐतिहासिक ‘Chords Bridge’वर तिरंग्याची रोषणाई
3

India-Israel: भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त इस्रायलचा खास नजराणा; जेरुसलेममधील ऐतिहासिक ‘Chords Bridge’वर तिरंग्याची रोषणाई

Gulf Crisis: इराण युद्धामुळे आखाती देश अमेरिकेवर का संतापले? ‘मक्का संरक्षण करारा’ने बदलली मध्य पूर्वेची भू-राजकीय समीकरणे
4

Gulf Crisis: इराण युद्धामुळे आखाती देश अमेरिकेवर का संतापले? ‘मक्का संरक्षण करारा’ने बदलली मध्य पूर्वेची भू-राजकीय समीकरणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.