Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Madurao चे अपहरण की 5 बिलियन डॉलरची डील? Venezuela वरील हल्ल्याबाबत ट्रम्पचा मोठा गौप्यस्फोट

US Venezuela Strike Update : डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावरील कारवाईबाबत मोठा खुलासा केला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे. तसेच ट्रम्प यांनी ते व्हेनेझुएलाचे सर्वात मोठे फॅन असल्याचेही म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 14, 2026 | 09:57 AM
US Venezuela Attack

US Venezuela Attack

Follow Us
Close
Follow Us:
  • डोनाल्ड ट्रम्पचा धक्कादायक दावा
  • व्हेनेझुएलाच्या सांगण्यावरुनचे केला हल्ला?
  • ट्रम्प व्हेनेझुएलाचे सर्वात मोठे फॅन…
US Venezuela Conflict : वॉशिंग्टन : नुकतेच अमेरिकेने ३ जानेवारी २०२६ रोजी व्हेनेझुएलावर (Venezuela) तीव्र हल्ला केला होता. यानंतर व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो (Nicolas Maduro) यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्यावर ड्रग्ज, तस्करी, दहशतवाद्यांना शस्त्रे पुरवल्याचा आणि अमेरिकेत ड्रग्जचे जाळे पसरवल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी या हल्ल्याबाबत मोठा खुलासा केला आहे. ट्रम्प यांनी हा हल्ला व्हेनेझुएलाच्या सांगण्यावरुनच केला असल्याचे म्हटले आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

ट्रम्पचा धमाका! व्हेनेझुएलाचे स्वघोषित राष्ट्राध्यक्ष; सोशल मीडियावरील पोस्टमुळे जगभरात खळबळ

ट्रम्पचा खळबळजनक दावा

डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, व्हेनेझुएलावरील हा अमेरिकेने इच्छेने केलेला नव्हता. त्यांच्या मते व्हेनेझुएलाने स्वत:चा अमेरिकेला त्यांच्यावर हल्ल्या करण्यास सांगितले होते. या बदल्यात व्हेनेझुएलाने अमेरिकेने ५० बिलियन डॉलर तेलाची ऑफर दिली होती. ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्रतिनीधींशी संवादा साधताना हा दावा केला आहे. तसेच त्यांनी अमेरिकेनेच्या व्हेनेझुएलावरील कारवाईला सर्वात शानदार हल्ला, आणि मोठा विजय असे म्हटले आहे.

अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा

ट्रम्प यांनी सांगितले आहे की,  अमेरिकेला या ५० बिलियन डॉलरचा केवळ आर्थिकदृष्ट्याच फायदा होणार नाही. तर यामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमतीही कमी होतील.  त्यांच्या मते, यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी मिळेल. हे स्वावलंबी बनण्याच्या दिशेने सर्वात मोठा पाऊल असल्याचे ट्रम्प यांनी म्हटेल आहे. सध्या ट्रम्प यांच्या दाव्यामुळे मात्र आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे. अनेक देश आणि तज्ज्ञ ट्रम्पच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित करत आहे.

#WATCH अमेरिकी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने कहा, “…मैं वेनेजुएला का सबसे बड़ा फैन हूँ। हम उनके साथ काम कर रहे हैं। वे बहुत ऊँचे लेवल से नीचे गिरकर बर्बादी की हालत में पहुँच गए थे… हम वेनेजुएला को वापस ला रहे हैं, और हम वेनेजुएला के लिए, अपने देश के लिए बहुत अच्छा करेंगे। हम… pic.twitter.com/k4PfVMxkkZ — ANI_HindiNews (@AHindinews) January 13, 2026


 मादुरोच्या नेतृत्वावर ट्रम्पची टीका 

याच वेळी ट्रम्प यांनी अध्यक्ष मादुरो यांच्या नेतृत्वावरी टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, कधीकाळी व्हेनेझुएला समृद्ध देश होता. परतु चुकीच्या धोरणांमुळे आज व्हेनेझुएला संकटात सापडला आहे. अध्यक्ष मादुरो यांनी व्हेनेझुएलाचे नेतृत्त्व योग्य पद्धतीने केले नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ते व्हेनेझुएलाचे सर्वात मोठे फॅन असल्याचेही म्हटले आहे.

US Attack: Venezuelaच्या सैनिकांनी केल्या रक्ताच्या उलट्या; कोणते होते ‘ते’ रहस्यमय शस्त्र ज्याने भेदली मादुरोंची सुरक्षायंत्रणा?

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावरील हल्ल्याबाबत काय दावा केला आहे.

    Ans: ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावरील हल्ल्या त्यांच्याच सागंण्यावरुन करण्यात आला आहे. अमेरिकेने स्वत:हून हल्ला केलेला नाही.

  • Que: ट्रम्पच्या दाव्यानुसार, व्हेनेझुएलाने मदतीच्या बदल्यात अमेरिकेला काय दिले?

    Ans: ट्रम्पच्या दाव्यानुसार, व्हेनेझुएलाने मदतीच्या बदल्यात 50 मिलियन बॅरल तेल देण्याची ऑफर मादुरो यांनी दिली होती.

  • Que: ट्रम्प यांच्या दाव्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर काय प्रतिक्रीया उमटत आहेत?

    Ans: ट्रम्प यांच्या विधानामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात वाद निर्माण झाला आहे. अनेक देशांनी आणि तज्ज्ञांनी यावर प्रश्न उपस्थित केले आहे.

Web Title: Kidnapping of madurao or a 5 billion dollar deal trumps big revelation on us attack on venezuela

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2026 | 09:57 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Nicolas Maduro
  • Venezuela
  • World news

संबंधित बातम्या

Ukraine चा गेम ओव्हर? एका रात्रीत रशियाने डागले २९३ ड्रोन्स, घातक बॅलेस्टिक मिसाईल्सनेही केला हल्ला
1

Ukraine चा गेम ओव्हर? एका रात्रीत रशियाने डागले २९३ ड्रोन्स, घातक बॅलेस्टिक मिसाईल्सनेही केला हल्ला

इराणचा मोठा डाव! रशिया-चीन नव्हे, तर ‘या’ NATO देशासोबत केला गुप्त करार, अमेरिका-इस्रायलला झटका
2

इराणचा मोठा डाव! रशिया-चीन नव्हे, तर ‘या’ NATO देशासोबत केला गुप्त करार, अमेरिका-इस्रायलला झटका

हिजाब काढला अन् महिलेच्या टी-शर्टवरील ‘तो’ संदेश पाहून सगळेच थक्क; इराणी सरकारविरोधात फ्रान्समध्ये तीव्र आंदोलन, VIDEO
3

हिजाब काढला अन् महिलेच्या टी-शर्टवरील ‘तो’ संदेश पाहून सगळेच थक्क; इराणी सरकारविरोधात फ्रान्समध्ये तीव्र आंदोलन, VIDEO

इस्रायली हेरांनी पेटवला इराण? मोसादच्या ‘त्या’ गुपित ऑपरेशनमुळे वाहिला रक्ताचा पाट, धक्कादायक पुरावे समोर
4

इस्रायली हेरांनी पेटवला इराण? मोसादच्या ‘त्या’ गुपित ऑपरेशनमुळे वाहिला रक्ताचा पाट, धक्कादायक पुरावे समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.