Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमधून महात्मा गांधींचा पुतळा चोरीला; ४२६ किलोचा पुतळा ग्राइंडरने कापला अन्…

Mahatma Gandhi : एक खळबळजनक माहिती समोर येत आहे. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथून महात्मा गांधीचा पुतळा चोरी करण्यात आला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली असून भारताने याचा तीव्र निषेध केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 04, 2026 | 11:04 AM
Mahatma Gandhi Bronze Statue Stolne in Melbourne

Mahatma Gandhi Bronze Statue Stolne in Melbourne

Follow Us
Follow Us:
  • ऑस्ट्रेलियातील मलेबर्नमधून महात्मा गांधीची प्रतिमा चोरीला
  • भारताने घटनेचा केला तीव्र निषेध
  • घटनेचा तापस सुरु
Mahatma Gandhi Bronze Statue Stolen in Melbourne : सिडनी : ऑस्ट्रेलियाच्या (Australia) मेलबर्न येथून एक खळबळजनक आणि निंदनीय घटना समोर आली आहे. अज्ञात चोरांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींचा पुतळा चोरी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेलबर्न येथील रोव्हिलच्या ऑस्ट्रेलिया इंडिया कम्युनिटी सेंटरबाहेर असलेल्या महात्मा गांधीचा पुतळा उखडून पळवून नेण्यात आला आहे. या घटनेवर ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदाय आणि भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच या घटनेचा मुद्दा भारताने ऑस्ट्रेलिया सरकारकडे उपस्थित केला आहे.

गांधी जयंतीपूर्वी मोठी घटना! लंडनमध्ये महात्मा गांधींच्या स्मारकाची विटंबना, वातावरण तापणार

अँगल ग्राइंडच्या मदतीने पुतळा कापला अन्…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरींनी अँगल ग्राइंडच्या मदतीने मध्यरात्रीच्या सुमारास महात्मा गांधीचा (Mahatma Gandhi) पुतळा पायापासून कापला आणि त्याचे तुकडे. घटनास्थळी केवळ महात्मा गांधीच्या पायाचे पंजे राहिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कांस्यापासून बनलेल्या या पुतळ्याचे वजन अंदाजे ४२६ किलोग्रॅम आहे

भारताची प्रतिक्रिया

दरम्यान या घटनेवर भारताने तीव्र निषेध केला असून कारवाईची मागणीही केली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी याचा अधिकृतपणे तीव्र निषेध नोंदवला आहे. त्यांनी म्हटले आहे की, हा शांतीच्या प्रतीकाचा अपमान आहे.  भारताने ऑस्ट्रेलियन सरकारला या घटनेत त्वरित हस्तक्षेप करण्यास करुन दोषींवर कारवाई करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महात्मा गांधीचा हा पुतळा भारत आणि ऑस्ट्रेलियामधील सांस्कृतिक संबंधाचे आणि मैत्रीचे प्रतीक आहे.

घटनेचा तपास सुरु

दरम्यान मेलबर्नच्या स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांची ओळख पटवण्याचे कार्य सुरु आहे. पोलिसांनी शहरातील भंगार आणि धातू विक्रेत्यांना अलर्ट जारी केला आहे. कोणीही कांस्य वस्तू विकण्याचा प्रयत्न केला तर तक्रार करण्यास सांगितले आहे. परंतु अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान या घटनेवर मेलबर्नमधील भारतीय समुद्याने तीव्र निषेध नोंदवला आहे. यामुळे भारतीय समुदायामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ऑस्ट्रेलियन सरकाने देखील यावर दु:ख व्यक्त केले आहे. तसेच दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे म्हटले आहे.

Our response to media queries regarding Mahatma Gandhi statue in Australia ⬇️ 🔗 https://t.co/CsmoYb9B1B pic.twitter.com/uL2jyDWPaw — Randhir Jaiswal (@MEAIndia) February 3, 2026


Australia पुन्हा हादरला! न्यू साऊथ वेल्समध्ये अंदाधुंद गोळीबारात ३ ठार, परिसरात दहशतीचे वातावरण

💡

Frequently Asked Questions

  • Que: महात्मा गांधीचा पुतळा ऑस्ट्रेलियात कुठून चोरी करण्यात आला?

    Ans: महात्मा गांधीचा पुतळा ऑस्ट्रेलियात मेलबर्न येथील रोविल परिसरातील ऑस्ट्रेलिया इंडिया कम्युनिटी सेंटरमधून चोरी करण्यात आला आहे.

  • Que: महात्मा गांधीच्या पुतळा चोरीवर भारताने काय प्रतिक्रिया दिली आहे?

    Ans: महात्मा गांधीच्या पुतळा चोरीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र निषेध नोंदवला असून

  • Que: महात्मा गांधीच्या पुतळा चोरीवर ऑस्ट्रेलियाने काय प्रतिक्रिया दिली आहे?

    Ans: ऑस्ट्रेलियन सरकाने देखील यावर दु:ख व्यक्त केले आहे. तसेच दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे म्हटले आहे.

Web Title: Mahatma gandhi bronze statue stolne in melbourne australia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 11:02 AM

Topics:  

  • Australia
  • Mahatma Gandhi
  • World news

संबंधित बातम्या

India News : ऑस्ट्रेलियाला पर्याय शोधताना भारताची मोठी चाल; SAIL मंगोलियातून मागवणार कोकिंग कोळसा
1

India News : ऑस्ट्रेलियाला पर्याय शोधताना भारताची मोठी चाल; SAIL मंगोलियातून मागवणार कोकिंग कोळसा

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
2

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच
3

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क
4

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.